eMPSC Guidance
❒ Official Telegram Channel of www.empscguidance.com
MPSC आणि इतर सरळसेवा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती यामध्ये जाहिरात, प्रवेशपत्र, निकाल, नोट्स, टेस्ट सिरीज,संदर्भ पुस्तके,Shortcut Tricks,इत्यादी याठिकाणी उपलब्ध .
Admin @dc369
@mpscguidance
https://t.me/mpscguidance

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
भीमा कोरगावची लढाई पेशव्यांच्या अन्यायाविरूध्द होती. त्यात पेशव्यांचा पराभव झाला. मात्र काहीजण तो मराठ्यांच्या सैन्याचा म्हणजेच शिवरायांच्या सैन्याचा पराभव असल्याचे सांगत सुटले आहेत. त्यातून कोरेगावच्या विजयीदिनात सहभागी झालेल्या बहूजन समाजाविरूध्द मराठा मुलांची डोकी भडकवण्याचे काम करत आहेत. भीमा कोरेगावचा पराभव हा पेशव्यांचाच होतो. माजलेल्या पेशव्यांची मस्ती इंग्रजाच्या सैन्यात असलेल्या दलितांनी उतरवली.
मात्र या घटनेचा संबंध जोडतं. मराठा दलित वाद लावणारांना मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. शिवरायांच्या राज्यात गळ्यात मडकं अन् पाठीवर खराटा होता का ? शिवरायांच्या लोक कल्याणकारी समतेच्या राज्याची पुरती वाट उत्तर पेशवाईत लागली होती. त्यामुळेच मोठ्या कष्टाने मिळावलेलं रयतेचे राज्यात बेबंदशाही माजली होती. त्यातूनच शिवरायांना प्रणाहून प्रिय असलेल्या रयतेवर पुणे परिसरात होत असलेल्या आत्याचाराचा यल्गार म्हणजे भीमा कोरगावची लढाई होती. त्यात आन्यायकारी पेशव्यांचा पराभव झाला. म्हणून त्याचा विजय साजरा होतोय. तो होत राहिल. मराठा मुलांची डोकी भडकवून त्यांना दगंल करायला लावणे मनूवादी लोकांना सहज सोप्पायं परंतू आता आमच्या धडावर आमचंच मस्तक आहे. अन् आमच्या मस्तकात आमचेच विचार आहेत. त्यामुळे फोडा आणि राज्य करा हा तुमचा जुनाचं डावं आम्ही यशस्वी होवू देणार नाही.
# जयजिजाऊ
# जयभीम

#Science
* जीवनसत्त्व अ :-
» याचे रासायनिक नाव रेटिनॉल आहे.
» ते घन स्वरूपातील अल्कोहॉल असून पिवळे असते.
» लालसर व पिवळ्या फळांत अ जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असते.
» शार्क, हॅलिबट, ट्यूना, सील, व्हेल, ध्रुवीय अस्वले यांच्या यकृतात विपुल असते.
» माशांच्या यकृतापासून काढलेल्या तेलातून ते मिळविता येते.
» दूध व दुधापासून मिळविलेली साय, लोणी व तूप तसेच पालक, कोथिंबीर, मका, सुरण, रताळी, टोमॅटो, गाजर, लाल भोपळा, पपई व आंबा यांत ते भरपूर प्रमाणात असते.
» प्राणिज तेलात अ जीवनसत्त्व रेटिनॉल व डीहायड्रोरेटिनॉल या स्वरूपात आढळते.
» वनस्पतिज पदार्थात ते कॅरोटीन या रंजकद्रव्य स्वरूपात असते.
» कॅरोटीन हे अ जीवनसत्त्वाचे पूर्वगामी आहे. शरीरात त्याचे रूपांतर रेटिनॉलमध्ये होते.
» प्रौढ व्यक्तीला रोज ९०० मायक्रोग्रॅम अ जीवनसत्त्व लागते.
» अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्पष्ट दिसत नाही व रातांधळेपणा येतो.
» या जीवनसत्त्वाचे अतिसेवन विषाक्त होते. त्यामुळे यकृत आणि प्लीहेची अतिरिक्त वाढ होते तसेच त्वचा कोरडी होऊन डोके, भुवया व पापण्यांचे केस गळून पडतात.
#Science
* जीवनसत्त्व ड :-
» या जीवनसत्त्वात ‘ड२’ आणि ‘ड३’ असे प्रकार आहेत.
» ‘ड२’ जीवनसत्त्वाची रासायनिक नावे अरगोकॅल्सिफेरॉल, कॅल्सिफेरॉल, व्हायोस्टेरॉल अशी आहेत.
» ‘ड३’ जीवनसत्त्वाचे नाव कोलेकॅल्सिफेरॉल आहे.
» सर्व प्राण्यांच्या त्वचेमध्ये ७-डीहायड्रोकोलेस्टेरॉल हा पूर्वगामी ‘ड३’जीवनसत्त्व घटक असतो.
» कोवळ्या सूर्यप्रकाशात अतिनील किरणांमुळे त्याचे कोलेकॅल्सिफेरॉलमध्ये रूपांतर होते.
» अरगट आणि यीस्ट या कवकांत अरगोस्टेरॉल असते.
» ड जीवनसत्त्व वनस्पतींमध्ये अत्यल्प प्रमाणात असते.
» सर्व प्राण्यांत ते अल्प प्रमाणात असून जठर आणि यकृतात असते.
» शार्क व कॉड माशांच्या यकृतापासून मिळविलेल्या तेलात ते असते.
» रोजच्या आहारातून ड जीवनसत्त्व पुरेसे मिळत नाही. म्हणून यकृत तेल वापरल्यास किंवा उन्हात बसल्यास ड जीवनसत्त्वाची कमतरता भरून निघते.
» प्रौढ व्यक्तीला दररोज १५ मिग्रॅ. ड जीवनसत्त्व आवश्यक असते.
» त्याचे कार्य आणि परावटू ग्रंथीतील पॅराथॉर्मोन संप्रेरकाचे कार्य एकमेकांस पूरक असते.
» कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजांच्या चयापचयावर ड जीवनसत्त्वाचे नियंत्रण असते.
» शरीरातील हाडे आणि दात यांच्या जडणघडणीवर ड जीवनसत्त्वाचा परिणाम होतो. त्यामुळे कॅल्शियम, फॉस्फरस या दोन्हींच्या अभिशोषणात वाढ होते.
» ड जीवनसत्त्व रक्तातील फॉस्फेटची पातळी नियमित राखते.
» ड जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे लहान मुलांच्या बरगडया, मनगट, पाय यांच्या हाडांमध्ये बदल होतात.
» शरीरातील लांब हाडांच्या टोकाशी कूर्चा तयार होते, हाडे वाकल्यामुळे बरगडया व पायांना बाक येतो, कवटीच्या हाडांचे कॅल्सीभवन होत नाही आणि दात किडतात. या लक्षणांना मुडदूस विकार म्हणतात.
» ड जीवनसत्त्वाच्या अभावे प्रौढांना अस्थिमार्दव विकार होतो. त्यामुळे हाडांतील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन हाडे ठिसूळ होतात.
जॉइन » @mpscguidance