Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
शासन सेवेतील पदोन्नतीचा मार्ग तात्पुरता खुला
सामान्य प्रशासन विभागाचे आदेश
पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र. 2797/2015 वर दिनांक 4.8.2017 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पदोन्नती देण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचना आदेश निघाला आहे .
याबाबत मागील काळात न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून काढलेल्या पदोन्नतीला अखिल भारतीय मराठा महासंघ व संस्था संघटना यांनी हरकत घेतल्याने तेंव्हाचे आदेश शासनाने व पुणे महापालिकेने मागे घेतले होते .
आता सेवाजेष्ठता यादीतील सर्व जाती धर्माच्या कर्मचारी अधिकारी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून ( २५/५/२००४ च्या शासन निर्णयाचा आधारे मागास प्रवर्गाचे आरक्षण घेऊन वरच्या स्थानावर आलेले वगळून ) पदोन्नतीचा आदेश निघाला आहे . सोबत जोडला आहे.
सर्वोच् न्यायालयाचा निर्णय लवकर लागावा हि अपेक्षा

उद्या होणाऱ्या कर सहायक मुख्य परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐
आज कर सहायक या परिक्षेसाठी 2 उमेदवार डमी म्हणून बसले होते.त्यांना भायखळा येथील परीक्षा केंद्रावरुन पोलिसांनी पकड़ले आहे.
* मूखमित सिंग भाटिया :-
________
» 1990 च्या बॅचचे झारखंड केडरचे आयएएस अधिकारी
» त्यांना पंधराव्या वित्त आयोगाचे संयुक्त सचिव म्हणून पदभार देण्यात आला.
» कार्यकाल :- पाच वर्षे
➖पधरावा वित्त आयोग :-
» अध्यक्ष :- एन. के. सिंग
» सचिव :- अरविन्द मेहता
» कलम 280 (1) अंतर्गत घटनात्मक संस्था
» कालावधी :- 2020 ते 2025
________
» 1990 च्या बॅचचे झारखंड केडरचे आयएएस अधिकारी
» त्यांना पंधराव्या वित्त आयोगाचे संयुक्त सचिव म्हणून पदभार देण्यात आला.
» कार्यकाल :- पाच वर्षे
➖पधरावा वित्त आयोग :-
» अध्यक्ष :- एन. के. सिंग
» सचिव :- अरविन्द मेहता
» कलम 280 (1) अंतर्गत घटनात्मक संस्था
» कालावधी :- 2020 ते 2025
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या खात्यांतर्गत फौजदार परीक्षेत सामूहिक कॉपी झाल्याची काही परीक्षार्थी तक्रार करत आहे.