Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔴MPSC स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन🔴
✔️MPSC स्पर्धा परीक्षापद्धतीची संपूर्ण ओळख व माहिती
https://mpscguidance.blogspot.in/2017/04/mpsc.html
✔️MPSC चे सर्व अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2016/01/download-all-mpsc-competitive-exams.html
✔️राज्यसेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc-prelim-2013-new-syllabus.html
✔️राज्यसेवा पूर्व अभ्यास कसा करावा ?
https://mpscguidance.blogspot.in/2012/11/mpsc-rajyaseva-prelim-2013-study-plan.html
✔️MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा(GS & CSAT) मार्गदर्शन
https://mpscguidance.blogspot.in/2013/01/blog-post_16.html
✔️राज्यसेवा मुख्य अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2014/05/mpsc-mains-gs-syllabus.html
✔️राज्यसेवा मुख्य परीक्षा तयारी
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_7256.html
✔️MPSC मध्ये यशस्वी होण्याचा मंत्र
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_22.html
जॉईन करा
T.me/mpscguidance

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
76-2017 - State Service Pre Exam 2018.pdf
622.2 KB
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#STI_PSI_ASO_2018
♦️राष्ट्रीय उत्त्पन्न मोजण्याचे झालेले प्रयत्न व विविध दरडोई उत्पन्नाचे आकडे
Channel Link
@RajyasevaSTI
@mpscguidance

#current
▪️प्रोजेक्ट मौसम :-
>> केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचा उपक्रम
>> नोडल संस्था : - भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय)
>> मुख्य उद्देश :- बहुआयामी हिंद महासागरांच्या संबंधात पुरातन आणि ऐतिहासिक पातळीवर संशोधन करणे .
▪️ हमेशा विजयी -२०१७ :-
» भारतीय लष्कराच्या दक्षिणी कमांडचा युद्ध सराव
» ठिकाण :- राजस्थान
» कालावधी :- १६ ते २२ डिसेंबर २०१७
» उद्देश :- एखाद्या एकात्मिक हवाई-जमीनच्या लढाईत शत्रुच्या प्रांतात घुसण्यासाठी सशस्त्र सेनाांची क्षमता निश्चित करणे.
जॉइन » @mpscguidance
▪️ यू डी साळवी :-
» राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक
» न्या. स्वतंत्र कुमार निवृत्त झाल्याने त्यांची जागा घेतली
» एनजीटीची स्थापना :- २०१०
» पहिले अध्यक्ष :- लोकेश्वर सिंग पंत
▪️देशातील पहिले राष्ट्रीय रेल्वे आणि वाहतूक विद्यापीठ :-
» पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने कुशल मनुष्यबळ आणि क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने वडोदरा येथे पहिले राष्ट्रीय रेल्वे आणि वाहतूक विद्यापीठ उभारण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या परिवर्तनीय उपक्रमाला मंजुरी दिली आहे.
» यूजीसी नियमन 2016 नुसार अभिमत विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाची स्थापना केली जाईल.
» कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अन्वये बिगर नफा तत्वावर रेल्वे मंत्रालय कंपनी निर्माण करणार असून या प्रस्तावित विद्यापीठाची ती व्यवस्थापन कंपनी असेल.
» ही कंपनी विद्यापीठाला आर्थिक आणि पायाभूत साहाय्य पुरवेल तसेच कुलपती आणि प्रति-कुलपती यांची नियुक्ती करेल.
इतर मागासवर्ग आयोग :-
» पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने इतर मागासवर्गीयांच्या उप-वर्गीकरणाच्या मुद्द्याची तपासणी करण्यासाठी आयोगाला 12 आठवड्यांची म्हणजेच 2 एप्रिल 2018 पर्यंत मुदतवाढ द्यायला मंजुरी दिली.
» राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर घटनेच्या कलम 340 अन्वये 2 ऑक्टोबर 2017 रोजी आयोगाची स्थापना करण्यात आली होती.
▪️ 'वस्त्रोद्योग क्षेत्रात क्षमता निर्माण योजना
» पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने संघटित क्षेत्रात विणकाम वगळता वस्त्रोद्योग क्षेत्राच्या संपूर्ण मूल्य साखळीला समाविष्ट करत एका नवीन कौशल्य विकास योजनेला मंजुरी दिली आहे.
» याला 'वस्त्रोद्योग क्षेत्रात क्षमता निर्माण योजना' असे नाव देण्यात आले आहे.
» 2017-18 ते 2019-20 या कालावधीसाठी या योजनेला 1300 कोटी रुपये खर्च येईल.
» या योजनेत कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाच्या सामान्य मानकांनुसार राष्ट्रीय पात्रता आराखड्याला अनुसरून प्रशिक्षण अभ्यासक्रम असेल.
» संघटित वस्त्रोद्योग क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मितीसंबंधी प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी मागणी आधारित रोजगार संबंधी कौशल्य कार्यक्रम, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या संबंधित संघटनांच्या माध्यमातून कौशल्य विकासाला प्रोत्साहन देणे आणि देशातील प्रत्येक वर्गाला रोजगार मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
» या योजनेच्या माध्यमातून वस्त्रोद्योगाशी संबंधित विविध वर्गातील 10 लाख लोकांचा कौशल्य विकास होईल आणि त्यांना प्रमाणपत्रे दिली जातील.

शासन सेवेतील पदोन्नतीचा मार्ग तात्पुरता खुला
सामान्य प्रशासन विभागाचे आदेश
पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र. 2797/2015 वर दिनांक 4.8.2017 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पदोन्नती देण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचना आदेश निघाला आहे .
याबाबत मागील काळात न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून काढलेल्या पदोन्नतीला अखिल भारतीय मराठा महासंघ व संस्था संघटना यांनी हरकत घेतल्याने तेंव्हाचे आदेश शासनाने व पुणे महापालिकेने मागे घेतले होते .
आता सेवाजेष्ठता यादीतील सर्व जाती धर्माच्या कर्मचारी अधिकारी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून ( २५/५/२००४ च्या शासन निर्णयाचा आधारे मागास प्रवर्गाचे आरक्षण घेऊन वरच्या स्थानावर आलेले वगळून ) पदोन्नतीचा आदेश निघाला आहे . सोबत जोडला आहे.
सर्वोच् न्यायालयाचा निर्णय लवकर लागावा हि अपेक्षा

उद्या होणाऱ्या कर सहायक मुख्य परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐
आज कर सहायक या परिक्षेसाठी 2 उमेदवार डमी म्हणून बसले होते.त्यांना भायखळा येथील परीक्षा केंद्रावरुन पोलिसांनी पकड़ले आहे.