आज २८ डिसेंबर, आजचा दिवस म्हणजे बालक्रांतीकारक शिरीषकुमार यांचा जन्मदिवस.
महात्मा गांधींनी छेडलेल्या चलेजाव आंदोलनाचे पडसाद साऱ्या भारतभर उमटले, सगळ्या थरांतून या आंदोलनास पाठींबा दिला होता. यात शाळकरी पोरांनी सुद्धा हिरहिरीने भांडून सहभाग घेतला होता. नंदूरबार जिल्ह्यातील शिरीषकुमार आणि त्यांचे चार सहकारी याचं आंदोलनाचा भाग म्हणून साऱ्यांना परिचित आहेत.
शाळकरी मुलांनी काढलेल्या गांधीजींना समर्थनासाठी काढलेल्या या जलस्यावर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला पण ती निधड्या छातीच्या पाचही कोवळ्यापती तसूभरही हालल्या नाहीत.
देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शिरीषकुमार पुष्पेंद्र मेहता यांचं वय १५ वर्षे होते तर त्यांचे सहकारी, धनसुखलाल गोवर्धनदास शाह हे १२ वर्षाचे वर्षाचे तर १४ वर्षांचे लालदास बुलाखीदास हे होते., २० वर्षाचे शशिधर निळकंठ केतकर आणि केवळ ०८ वर्षाचा घनश्याम गुलाबचंद शाह ह्या पाचही तेजस्वी बालकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ती ९ सप्टेंबर १९४२ रोजी.
जय हिन्द
इन्कलाब जिन्दाबादमहात्मा गांधींनी छेडलेल्या चलेजाव आंदोलनाचे पडसाद साऱ्या भारतभर उमटले, सगळ्या थरांतून या आंदोलनास पाठींबा दिला होता. यात शाळकरी पोरांनी सुद्धा हिरहिरीने भांडून सहभाग घेतला होता. नंदूरबार जिल्ह्यातील शिरीषकुमार आणि त्यांचे चार सहकारी याचं आंदोलनाचा भाग म्हणून साऱ्यांना परिचित आहेत.

इन्कलाब जिन्दाबाद

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
5_6208609499654127628.pdf
416.3 KB
राज्यसेवा जाहिरात 69 जागांची
#Science
▪️ग्लुकोज ( Glucose )
» ग्लुकोज हे कर्बोदक वर्गाच्या एकशर्करा (मोनोसॅकॅराइड) गटातील संयुग आहे.
» याचे रासायनिक सूत्र C6H12O6 आहे.
» यामधील एक कार्बनाचा अणू आल्डिहाइड (-CHO) या क्रियाशील गटाचा असल्यामुळे त्याचे ‘अल्डोहेक्झोज’ असे वर्गीकरण करतात.
» यालाच ग्रेप शुगर, कॉर्न शुगर व डेक्स्ट्रोज असेही म्हणतात.
» निसर्गात ग्लुकोज द्राक्षे, मध व फळे यांमध्ये असते.
» रक्ताचाही तो घटक आहे.
» मधुमेह झालेल्या रुग्णांच्या रक्तात त्याचे प्रमाण जास्त असते.
'ग्लायकोजेनोलिसिस' म्हणजे काय?
» प्राण्यांमध्ये व कवकांमध्ये ग्लायकोजेनच्या विघटनातून ग्लुकोजची निर्मिती होते; या क्रियेला ‘ग्लायकोजेनोलिसिस’ म्हणतात.
'ग्लुकोनिओजेनेसिस ' म्हणजे काय?
» प्राण्यांच्या यकृतात आणि वृक्कातही (मूत्रपिंडात) पायरुव्हेट आणि ग्लिसरॉल अशा बिगर कर्बोदक पदार्थांपासून ग्लुकोज तयार होत असते; या क्रियेला ग्लुकोनिओजेनेसिस म्हणतात.

2_5343663293091283179.pdf
3.1 MB
शिधावाटप अधिकारी व पुरवठा नियंत्रण अधिकारी ही राजपत्रित पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे भरली जाणार.
Join Channel
♦️ @RajyasevaSTI
♦️ @mpscguidance
Join Channel
♦️ @RajyasevaSTI
♦️ @mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
काल राज्यसेवा जाहिरात आली आहे. जागा कमी आहेत त्यामुळे अनेक जण silent mode वर असणार. काही सरकारला किंवा MPSC ला शिव्या देत असणार.
मात्र , मित्रांनो लढणे सोडून द्यायचे का मग??
जागा कमी आहेत , शून्य तर नाहीत ना...!
स्पर्धा परीक्षा देताना आयुष्यावर माझ्या मित्राचे , सचिन प्रकाश शिंदे सरांचे 2 वाक्य नक्की वाचा.....
स्पर्धा परीक्षेमध्ये 'मी आलो, पहिले आणि जिंकले' असे कधीच होत नाही. त्यात येणाऱ्या अडचणी, अपयश यामुळे एका टप्प्यावर आपल्याच क्षमतांविषयी शंका यायला लागते. अशावेळी निव्वळ अभ्यास ही गोष्ट गौण ठरते आणि ही परीक्षा म्हणजे कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक पातळीवरची लढाई ठरते. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी त्रास सहन करण्याची क्षमता, अपयशावर मात करण्याची जिद्द, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास आवश्यक आहे.'
चला मित्रांनो , 8 एप्रिलची लढाई जिंकायची आहे.
यश मिळवायचे असेल तर रडत बसून कसे चालणार...
👍👍👍👍 सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा💐💐💐💐
@RajyasevaSTI
@mpscguidance

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔴MPSC स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन🔴
✔️MPSC स्पर्धा परीक्षापद्धतीची संपूर्ण ओळख व माहिती
https://mpscguidance.blogspot.in/2017/04/mpsc.html
✔️MPSC चे सर्व अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2016/01/download-all-mpsc-competitive-exams.html
✔️राज्यसेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc-prelim-2013-new-syllabus.html
✔️राज्यसेवा पूर्व अभ्यास कसा करावा ?
https://mpscguidance.blogspot.in/2012/11/mpsc-rajyaseva-prelim-2013-study-plan.html
✔️MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा(GS & CSAT) मार्गदर्शन
https://mpscguidance.blogspot.in/2013/01/blog-post_16.html
✔️राज्यसेवा मुख्य अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2014/05/mpsc-mains-gs-syllabus.html
✔️राज्यसेवा मुख्य परीक्षा तयारी
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_7256.html
✔️MPSC मध्ये यशस्वी होण्याचा मंत्र
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_22.html
जॉईन करा
T.me/mpscguidance

76-2017 - State Service Pre Exam 2018.pdf
622.2 KB
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant Khedkar)
#Rajyaseva_2018
#STI_PSI_ASO_2018
♦️राष्ट्रीय उत्त्पन्न मोजण्याचे झालेले प्रयत्न व विविध दरडोई उत्पन्नाचे आकडे
Channel Link