🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
ना शिवशंकर...तो कैलाशपती, ना लंबोदर...तो गणपती, नतमस्तक तया चरणी, ज्याने केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो...
।। शिवछत्रपती ।।

www.empscguidance.com
Forwarded from मराठ्यांचा इतिहास
मोगलांनी जिंजीला घातलेला वेढा उठवण्यासाठी नोव्हेंबर १६९५ मध्ये महाराष्ट्रातून संताजी घोरपडे आपल्या सैन्यासह निघाले होते आणि ही बातमी कळताच बादशाहने विजापुर सिमेतील सीरा भागाचा सुभेदार कासीमखान याला संताजीवर चालून जाण्याची आज्ञा केली. कासिमखानाच्या मदतीला बादशाहने आपल्या छावणीतील खानाजाद खान, सफशकिन खान, महमद मुराद खान यांना निवडक सैन्य आणि तोफखाना यासहित पाठवले होते. कासिमखान याने या बादशाही छावणीतील सरदारांचे स्वागत करायचे ठरवले होते. त्यांचे स्वागत चांगले व्हावे म्हणून कासिमखानाने भव्य शामियाना उभा केला होता आणि त्यात अधोनीच्या किल्ल्यातून आणलेल्या महागड्या वस्तु होत्या. संताजी घोरपडे हे आपल्या सैन्यासह या शामियाना पासून सहा कोसावर होते. संताजी घोरपडे यांना मोगली सरदारांच्या हलचाली समजताच त्यांनी आपले सैन्य तीन तुकड्यात विभागले आणि पहिल्या तुकडीने सरदारांच्यासाठी उभारलेल्या शामियानावर हल्ला केला व तो लूटला आणि शेवटी त्याला आग लावली. हे समजताच कासिमखान आणि त्याच्या मदतीसाठी आलेले सरदार शामियानाकड़े धावले आणि त्यांच्यावर मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीने हल्ला केला तर तिसऱ्या तुकडीने मोगलांच्या इतर छावणीवर हल्ला केला. आता हा सगळा तांडव पाहुन मोगल सरदार आणि सैन्याचे अवसान गळाले आणि लढाई बंद करून जवळ असलेल्या दोड्डेरीच्या गढ़ीच्या आश्रयाला मोगल सैन्य गेले पण गढीच्या सैन्याधिकाराने इतके सैन्य पाहुन दरवाजे बंद केले कारण गढित अन्नसाठा नव्हता. ही गढ़ी लहान होती पण त्याच्या जवळ तलाव होता. मराठे ही मोगल सैन्याचा पाठलाग करत दोड्डेरीच्या गढ़ीजवळ पोहचले होते.
आता गढ़ीभोवती मराठ्यांनी वेढा घातला. मराठ्यांच्या हल्याने आणि उपासमारीने मोगल सैन्य हैरान झाले होते असे चार दिवस गेले. तेंव्हा कासिमखान, खानाजाद खान आणि इतर सरदार गुप्तपणे रात्रीत गढित प्रवेश केला, सकाळी मोगली सैन्याला कळताच त्यांनी बळजबरीने दरवाजे उघडत गढित प्रवेश केला. आता मोगल सैन्याची हालत आगीतुन उठून फूफूट्यात गेल्यासारखी झाली कारण गढ़ित अन्नसाठा काहीच नव्हता. पुन्हा मोगलांची उपासमार सुरू झाली. शेवटी आपली बेअब्रू झाली या दुःखात कासिमखानाने अफु खाऊन आत्महत्या केली. तेंव्हा मात्र मोगल सरदारांनी हार मानत मराठ्यांना शरण जाण्याचा निर्णय घेतला आणि संताजी घोरपडे यांनी मोगलांचे सर्व सामानसुमान हस्तगत केले आणि 20 लाख खंडणी बसवली व मोगलांना अन्नपाणी दिले.
संताजी घोरपडे यांनी या मोगल सरदारांचा केलेला पराभव आणि दोड्डेरीच्या गढ़ीला घातलेल्या वेढ्याची इतिहासात नोंद असलेला महीना आणि वर्ष आहे डिसेंबर १६९५..
Forwarded from मराठ्यांचा इतिहास
#environment
राष्ट्रीय अभयारण्ये
@mpscguidance
#environment
दक्षिण भारतातील अभयारण्ये
@mpscguidance
#environment
उत्तर भारतातील अभयारण्ये
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
#economic_survey2016-17
#Economics

भारतीय रस्ते वाहतूक- काही अतिरिक्त माहिती

Join Channel
@RajyasevaSTI
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
चालू घडामोडी भाग 9
नोट्स संकलन - मयूर डुंबरे सर

Channel Link
@mpscguidance
@RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
चालू घडामोडी भाग 9
Forwarded from Deleted Account
क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत मैं !
कर्तव्य पथ पर जो मिला, ये भी सही वो भी सही !!
वरदान नहीं मांगूंगा, हो कुछ भी पर हार नहीं मानूंगा !
हार नहीं मानूंगा रार नयी ठानूंगा !
काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ !
गीत नया गाता हूँ।
--अटल बिहारी वाजपेयी
@mpscguidance
@RajyasevaSti
गोदावरी नदीप्रणाली
महाराष्ट्र प्रमुख डोंगररांगा
महाराष्ट्र मूलभूत नकाशा
गोदावरी उपनद्या
महाराष्ट्र निर्मितीची पाश्र्वभूमी