DnyanJyoti:
🚓🚨
*RTO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी:-*
सर्व ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनीअर यांच्यासाठी RTO इन्स्पेक्टरच्या *एक हजार नवीन जागा* शासनाने घोषित केल्या आहेत. MPSC लवकरच परीक्षा घेणार आहे. या पदासाठीची पात्रता *ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा किंवा डिग्री* अशी आहे {DME/DAE/BE/BTech(Mech/Auto)}. अंतिम वर्षात असणाऱ्यानादेखील संधी असू शकते.
तसेच परीक्षेसाठी LMV (हलके मोटार वाहन) म्हणजे *कार चालविण्याचे permanent driving license* असणे आवश्यक आहे. त्यामुळे या नोकरीसाठी परीक्षेला बसण्यासाठी इच्छुक असणाऱ्या सर्वांनी लवकरात लवकर हे लायसन्स काढावे. अन्यथा परीक्षेला बसता येणार नाही. हेही लक्षात ठेवा की permanent license मिळण्यासाठी कमीत कमी एक महिना learning license वर कार चालविण्याचा अनुभव आवश्यक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी लवकरात लवकर यासाठी RTO कार्यालय किंवा ड्राइविंग स्कूलशी संपर्क साधावा. तसेच MPSCच्या वेबसाईटवर लक्ष ठेवा, जाहिरात लवकरच येणे अपेक्षित आहे.
लक्षात ठेवा, इतक्या मोठ्या प्रमाणावर इतक्या महत्वाच्या विभागात जागा पुन्हा पुन्हा निघत नाहीत. त्यामुळे ही संधी सोडू नका. लायसन्स काढा, अभ्यासाला लागा आणि *हा मेसेज सर्व मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनीअर्सना फॉरवर्ड करा*.
🚨🚓

Forwarded from eStudyKatta
क्रिकेट में सिर्फ 99 ने ही खेल नहीं बिगाड़े हैं, 199 का आंकड़ा भी कई क्रिकेटरों के लिए अच्छा साबित नहीं हुआ