🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
2017-18 अर्थसंकल्पात युवा शिक्षण व कौशल्य विकासाबाबत काही महत्त्वाच्या योजना व कार्यक्रम

Join Channel
@RajyasevaSTI
@mpscguidance
#current
चालू घडामोडी:-
-------------------

* ------------- हे वर्ष " धान्य चे आंतर्राष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव भारत सरकाने संयुक्त राष्ट्र संघाकडे पाठविला :- २०१८

* कोणत्या राज्यात आंतर्राष्ट्रीय गीता महोत्सव २०१७ आयोजित करण्यात आला आहे :- हरियाना

* कोणत्या खाजगी बँकेने मुबई पोलिसांच्या सहकार्याने " मुंहपे ताला ही आपली नवीन मोहीम सुरु केली ? :- Axis Bank

* आंतराष्ट्रीय महिला हिंसा निर्मुलन दिवस २०१७ ची संकल्पना काय होती? :- लीव्ह नो वन बिहाईंड

* सयुक्त राष्ट्रा संघांच्या अंतर्गत इंटरओशनोग्राफिक कमिशनकडून आयोजित आंतराष्ट्रीय हिंदी महासागर शोध २ मोहिमेत भारताचे कोणते सागरी संशोधन जहाज सहभागी आहे /:- INS सागरध्वनी
https://strawpoll.com/z9by6kpr

🙏मित्रांनो वरील पोल वर CSAT Qualifying करण्याच्या बाजूने मतदान होण्यासाठी हा पोल सगळीकडे share करा....आम्ही हा पोल मा. मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत .
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या CSAT ला आताच ठेचा .. आता नाही तरी कधीही नाही .

@mpscguidance
"महाराष्ट्र केसरी " अभिजित कटके 🎉
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
चालू घडामोडी नोट्स पार्ट 8
मयूर डुंबरे सर

@RajyasevaSTI
@mpscguidance
10 Best Poems of Atal Bihari Vajpayee Ji_144p.3gp
3.6 MB
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 10 कविता
Connecting Link of Animals
Protheria=Mammal~Reptile
Peripatus=Arthopod~Annelida
Neoplina=Mollusca~Annelida
@mpscguidance
 🔰MPSC Guidance🔰

👉स्पर्धा परीक्षाविषयक माहिती देणारे सध्या खूप सारे मासिके ,पुस्तके ,Facebook Pages , Apps , Whtsapp Group ,Telegram Channel , अस्तित्वात आहेत .
पण यातील बहुतेक सर्व आपला मूळ उद्देश विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करणे  हे आहे विसरून दररोज अनावश्यक जाहिराती व इतर बाबींचा भडीमार करत आहे .
म्हणून गेल्या ४ वर्षापासून आम्ही करत असलेली www.mpscguidance.blogspot.com या ब्लॉग वरील निष्काम सेवा आपल्याला यापुढे उपलब्ध होणार असून कृपया सर्वांनी हे 
MPSC Guidance Blog चे अधिकृत Telegram Channel जॉईन करा व कृपया तुमच्या मित्रांनाही करायला सांगा .
✔️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाच्या सर्व परीक्षाविषयक माहिती आमच्या या Channel वर  मिळेल .

👉महत्वाचे म्हणजे अनावश्यक बाबींचा भडीमार करण्यात येणार नाही .

⭐️ सर्व स्पर्धा परीक्षेविषयक सर्व माहिती, जाहिरात ,वेळापत्रक, प्रवेशपत्र ,निकाल व इतर सूचना 
👉  PDF स्वरुपात इतर अभ्यास साहित्य व इतर बाबी उपलब्ध करून देत आहोत ..
👉आमच्या प्रयत्नांना जरूर साथ द्या
Plz Share to ur Friends
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🏆♨️MPSC Guidance♨️🏆

T.me/mpscguidance