🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
मयूर डुंबरे सर
चालू घडामोडी पार्ट 6

जॉईन चॅनल
@RajyasevaSTI
@mpscguidance
#history
दिनकरराव जवळकर यांची ग्रंथसंपदा ब्राह्मणेतर चळवळ
♨️देशाचे दुष्मन -टिळक ,चिपळूणकर वर टीका
♨️मर्दहो नाके कापून घ्या
♨️जाहीर सवाल पहिला व दुसरा
♨️प्रणय प्रभाव नाटक
♨️छत्रपती पद्य संग्रह
♨️शिवस्मारक पुराण पुस्तिका
♨️विजयी मराठा वृत्तपत्र
Join for more update
T.me/mpscguidance
#history
👉Waiting for a visa - डॉ बाबासाहेब आंबेडकर आत्मचरित्र
👉मूकनायक 1920 - शिर्षभागी संत तुकारामांची वचने
👉बहिष्कृत भारत 1927 - शिर्षभागी संत ज्ञानेश्वर वचने
👉 जनता 1930
@mpscguidance
#History

** ब्राम्हो समाजाशी संबंधित संघटना:
» आत्मीय सभा - राजा राममोहन रॉय
» तत्वबोधिनी सभा - देवेन्द्रनाथ टागोर
» संगत सभा - केशव चंद्र सेन
» वेद समाज @मद्रास
» प्रार्थना समाज @महाराष्ट्र
» आदि ब्रम्हो समाज
» भारतीय ब्राम्हो समाज
» साधारण ब्राम्हो समाज - आनंद मोहन बोस

जॉइन करा » @mpscguidance
#history
स्वदेशी चळवळीचे नेतृत्व
• पुणे आणि मुंबई - बाळ गंगाधर टिळक
• पंजाब - लाला लजपतराय , अजित शिंह
• दिल्ली - सय्यद हैदर रझा
• मद्रास - चिदम्बरम पिलई
जॉइन करा » @mpscguidance
#history
1857 चा उठाव व इंग्रजी अधिकारी
• दिल्ली- विलोबी, जॉन नोकोल्सन , लेफी हडसन
• कानपूर - सर ह्यु व्हीलर , कोलिन कॅम्पबेल
• लखनौ - हेनरी लॉरेन्स, हेन्री हावलॉक, जेम्स औट्राम, कोलिन कॅम्पबेल
• झांशी - सर ह्यु रोज
• बनारस- कर्नल जेम्स नील
जॉइन करा » @mpscguidance
#history
1857 चा उठाव व नेतृत्व
• कानपूर - नानासाहेब पेशवे
• लखनौ - बेगम हजरत महल
• बरेली - खान बहादूर
• जगदीशपूर-कुंवर शिंह
• फैजाबाद - मौलवी अहमदुल्ला
• झांशी - राणी लक्ष्मीबाई
• अलाहाबाद - लियाकत आली
• ग्वालियर - तात्या टोपे
@mpscguidance
• गोरखपूर -गजाधर शिंग
• सुलतानपूर - शहीद हसन
• सम्भलपुर - सुरेंद्र साई
• हरियाना - राव तुलाराम
• मथुरा - देवी शिंह
• मेरठ - कदम शिंह
• सागर शेख रमजान
• रायपुर - नारायण शिंह
जॉइन करा » @mpscguidance
#history

🔶♦️मुघल साम्राज्यातून वेगळे झालेली राज्ये व त्यांचे संस्थापक♦️🔶

1. अवध - सआदत खाँ - बुरहान उल मुल्क पदवी

2. हैदराबाद - चिनकिलीच खान किंवा निजाम-उल-मुल्क आसफजाह

3.रोहीेलखंड - वीर दाऊद व अली मुहम्मद खाँ

4.बंगाल - मुर्शीद कुली खान

5. कर्नाटक - सादुतुल्ला खान

6. भरतपूर - चूरामन व बदन सिंह
ANN030517.pdf
1 MB
विद्यार्थ्यांनी फसवणुकीपासून सावध असावे ...आयोगाचा इशारा ⚠️
🏆मराठी साहित्य अकादमी पुरस्कार २०१७ 🏆💐💐💐

➡️ परसिध्द मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावे ते आम्ही..’ या काव्य संग्रहास सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा वर्ष २०१७ चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर करण्यात आला आहे.

➡️ तसेच प्रसिध्द अनुवादक सुजाता देशमुख यांच्या ‘गौहर जान म्हणतात मला !’ या पुस्तकास मराठीतील सर्वोत्तम अनुवादीत पुस्तकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

➡️ रवींद्र भवनस्थित साहित्य अकादमीच्या मुख्यालयात आज साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

➡️ साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी देशातील २४ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट साहित्यकृती व लेखकांच्या नावाची घोषणा केली.

➡️ परसिध्द मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘ बोलावे ते आम्ही..’ या काव्य संग्रहाची मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून निवड करण्यात आली.

➡️ सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीच्या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून पुढील वर्षी १२ फेब्रुवारी २०१८ रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

➡️ मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक जयंत पवार, पुष्पा भावे आणि सदानंद देशमुख यांचा समावेश होता.
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
मयूर डुंबरे सरांच्या चालू घडामोडी नोट्स
Part 7

@RajyasevaSTI
@mpscguidance