🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© pinned «महाराष्ट्र वन सेवा परीक्षा अभ्यासक्रम ,परीक्षा पद्धत ,पुस्तक सूची , तयारी व मार्गदर्शनhttps://mpscguidance.blogspot.in/p/blog-page_20.html»
ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे त्यांच्यासाठी कमवा व शिका योजना . संपर्क करा 9975806127
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
7000 सदस्य 👌👍💐💐

तुमच्या मित्रांनाही जॉईन करायला सांगा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

@mpscguidance
 🔰MPSC Guidance🔰

👉स्पर्धा परीक्षाविषयक माहिती देणारे सध्या खूप सारे मासिके ,पुस्तके ,Facebook Pages , Apps , Whtsapp Group ,Telegram Channel , अस्तित्वात आहेत .
पण यातील बहुतेक सर्व आपला मूळ उद्देश विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करणे  हे आहे विसरून दररोज अनावश्यक जाहिराती व इतर बाबींचा भडीमार करत आहे .
म्हणून गेल्या ४ वर्षापासून आम्ही करत असलेली www.mpscguidance.blogspot.com या ब्लॉग वरील निष्काम सेवा आपल्याला यापुढे उपलब्ध होणार असून कृपया सर्वांनी हे 
MPSC Guidance Blog चे अधिकृत Telegram Channel जॉईन करा व कृपया तुमच्या मित्रांनाही करायला सांगा .
✔️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाच्या सर्व परीक्षाविषयक माहिती आमच्या या Channel वर  मिळेल .

👉महत्वाचे म्हणजे अनावश्यक बाबींचा भडीमार करण्यात येणार नाही .

⭐️ सर्व स्पर्धा परीक्षेविषयक सर्व माहिती, जाहिरात ,वेळापत्रक, प्रवेशपत्र ,निकाल व इतर सूचना 
👉  PDF स्वरुपात इतर अभ्यास साहित्य व इतर बाबी उपलब्ध करून देत आहोत ..
👉आमच्या प्रयत्नांना जरूर साथ द्या
Plz Share to ur Friends
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🏆♨️MPSC Guidance♨️🏆

T.me/mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
भारतीय रिजर्व बँक आणि चलनविषयक माहिती
@RajyasevaSTI
@mpscguidance
🔹कोणत्या राज्यात कोणाची सत्ता ? ? ?

.All State👇🏻👇🏻👇🏻

गुजरात : भाजपा

हिमाचल प्रदेश : भाजपा

उत्तराखंड : भाजपा

हरयाणा : भाजपा

राजस्थान : भाजपा

मध्य प्रदेश : भाजपा

छत्तीसगड : भाजपा

झारखंड : भाजपा

आसाम : भाजपा
T.me/mpscguidance
अरुणाचल : भाजपा

गोवा : भाजपा

उत्तर प्रदेश : भाजपा

मणिपूर : भाजपा

महाराष्ट्र : भाजपा
+शिवसेना

जम्मू काश्मीर : पीडीपी
+भाजपा

बिहार : जनात दल + भाजपा

कर्नाटक : काँग्रेस

पुद्दुचेरी : काँग्रेस

मिझोरम : काँग्रेस

मेघालय : काँग्रेस

पंजाब : काँग्रेस

दिल्ली : आप

प. बंगाल : तृणमूल

ओडिशा : बिजू जनता दल

तेलंगणा : तेलंगण राष्ट्रीय

आंध्र प्रदेश : तेलगू देसम

तामिळनाडू : अण्णा द्रमुक

केरळ : डावी आघाडी

त्रिपुरा : मार्क्सवादी

नागालँड : नागा पिपल्स

सिक्किम : डेमॉक्रॅटिक फ्रंट
#current
🔹‘Youthquack’ शब्द ठरला ‘वर्ड आफ द इयर’

◾️ऑक्सफोर्ड डिक्शनरीने ‘Youthquack’ (युथक्वेक) या शब्दाला 2017 चा ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले. हा शब्द हजारो मतदारांमधील ‘राजकीय जागरूकता’ दर्शवितो.

बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार ‘युथक्वेक’ या शब्दाचा वापर सर्वप्रथम 1960 च्या दशकात वोगचे संपादक डियाना व्रीलँड यांनी केला. फॅशन, संगीत व प्रवृत्तीत अचानक झालेल्या बदल समजावून सांगण्यासाठी त्यांनी हा शब्द वापरला.

दरम्यान, ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीने ‘युथक्वेक’ या शब्दाला 1960 च्या दशकात विद्यार्थी आणि युवावर्गात होणार्‍या कट्टरवादी राजकारण व सांस्कृतिक उलथापालथींच्या साखळींना परिभाषित करण्यासाठी वापरला होता. ऑक्सफोर्ड डिक्शनरीजचे कॅस्पर ग्रैथवोल यांनी सांगितले की, ‘युथक्वेक’ हा शब्द सुरुवातीला पसंत नव्हता. मात्र, 2017 मध्ये रोज होणार्‍या भाषणात ‘युथक्वेक’ या शब्दाचा वापर पाचपटीने वाढला.

‘वर्ड ऑफ द इयर’ हा एक शब्द अथवा अभिव्यक्ती आहे. या शब्दाने पूर्ण वर्षभर लोकांचे ध्यान आपल्याकडे खेचलेले असते. तसेच याचा वापर वृत्तपत्रे, पुस्तके व ब्लॉग्समध्ये सातत्याने होत असतो.
‘युथक्वेक’ हा शब्द 2017 मध्ये सर्रासपणे वापरण्यात आला. म्हणूनच त्याला ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून घोषित करण्यात आले. गतसाली ‘ट्रुथ’ या शब्दाने हा मान मिळविला होता, असे ऑक्सफोर्ड डिक्शनरीजने म्हटले आहे.


तुमच्या मित्रांन बरोबर शेअर करा....
T.me/mpscguidance
*⛃भारतातील विविध वृत्तपत्रे व संपादक*⛃ :
⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏⚏
🔰 *दर्पण* - बाळशास्त्री जांभेकर - 6 जानेवारी 1832
🔰 *दिग्दर्शन* (मासिक) - बाळशास्त्री जांभेकर - 1840
🔰 *प्रभाकर*(साप्ताहिक) - भाऊ महाराज
🔰 *हितेच्छू* (साप्ताहिक) - लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
🔰 *काळ* (साप्ताहिक) - शी.म.परांजपे
🔰 *स्वराज्य पत्र* (साप्ताहिक) - शी.म.परांजपे
🔰 *केसरी* - लोकमान्य टिळक
🔰 *मराठा* (इंग्रजी साप्ताहिक) - लोकमान्य टिळक
🔰 *दिंनबंधू*(साप्ताहिक) - कृष्णाराव भालेकर
🔰 *समाज स्वास्थ* (मासिक) - रघुनाथ धोंडो कर्वे
🔰 *विध्यर्थी* (मासिक) - साने गुरुजी
🔰 *कॉग्रेस*(साप्ताहिक) - साने गुरुजी
🔰 *साधना*(साप्ताहिक) - साने गुरुजी
🔰 *शालापत्रक* - कृष्णशास्त्री चिपळूणकर
🔰 *उपासना* (साप्ताहिक) - वी.रा.शिंदे
🔰 *सुबोध पत्रिका*- प्रार्थना समाज
🔰 *महाराष्ट्र धर्म* (मासिक) - आचार्य विनोबा भावे
🔰 *मानवी समता* - महर्षी धो. के. कर्वे(समता संघ)
🔰 *सुधारक* (साप्ताहिक) - आगरकर
🔰 *बहिष्कृत भारत* (पाक्षिक) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔰 *मूकनायक* (पाक्षिक) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔰 *जनता* (प्रबुध्द भारत) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔰 *समता* - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔰 *मानवता* - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔰 *बहिष्कृत मेळा* - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔰 *सार्वजनिक सभा* (त्रैमासिक) - न्या. महादेव गोविंद रानडे
🔰 *इंदुप्रकाश* - महादेव गोविंद रानडे
🔰 *हिंदुस्थान गदर* (साप्ताहिक) - लाला हरदयाळ
🔰 *श्रद्धा* (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद
🔰 *विजय* (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद
🔰 *अर्जुन* (साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद
🔰 *सदधर्म प्रचार* (उर्दू साप्ताहिक) - स्वामी श्रद्धानंद
🔰 *वंदे मातरम* - अरविंद घोष
🔰 *पंजाबी पिपल्स* - लाला लजपतराय
🔰 *नॅशनल हेरॉल्ड* - पंडित जवाहरलाल नेहरू
🔰 *फॉरवर्ड* (मासिक) - सुभाषचंद्र बोस
🔰 *इंडियन सोशॉलिस्ट* - श्यामजी कृष्ण वर्मा
🔰 *रास्त गोफ्तर* - दादाभाई नौरोजी
🔰 *व्हाईस ऑफ इंडिया* - दादाभाई नौरोजी
🔰 *बंगाली* - सुरेंद्र नाथ बनर्जी
🔰 *इंन्डीपेन्डस इंडिया* - मानवेंद्रनाथ रॉय
🔰 *द व्हेगाड* - मानवेंद्रनाथ रॉय
🔰 *उद्बोधक* (बंगाली) - स्वामी विवेकानंद
🔰 *प्रबुद्ध भारत* (इंग्रजी) - स्वामी विवेकानंद
🔰 *नवजीवन* (गुजराती साप्ताहिक) - महात्मा गांधी
🔰 *हरिजन*- महात्मा गांधी
🔰 *यंग इंडिया* - महात्मा गांधी
🔰 *इंडियन ओपीनियन* - महात्मा गांधी
🔰 *मिरत-उल-अखबर* - राजा राममोहन रॉय
🔰 *समाचार चंडिका*- राजा राममोहन रॉय
T.me/mpscguidance
🔰 *बेगॉल हेरॉल्ड* - राजा राममोहन रॉय
🔰 *संवाद कौमुदी*- राजा राममोहन रॉय
🔰 *कैवारी* - भास्कर जाधव
🔰 *भाषांतर* (मासिक) - वि. का. राजवाडे
🔰 *मराठवाडा* - सदाशिव विश्वनाथ पाठक
🔰 *महाराष्ट्र केशरी* - डॉ. पंजाबराव देशमुख
🔰 *अखंड भारत* - भाई महादेवराव बागल
🔰 *शतपत्रे*- गोपाळ हरी देशमुख
🔰 *टाईम्स ऑफ इंडिया* - रॉबर्त नाईट
🔰 *हितवाद* - गोपाळ कृष्णा गोखले
*🔰यगांतर* - भूपेंद्र दत्त
भारताचे राष्ट्रपती ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला

ट्रिक :— राजा की राधा जाकर गिरी कमल पर.

► ट्रिक »»»

☀️ राजा :---- राजेंद्र प्रसाद

☀️ की :---- कुछ नही

☀️ राधा :---- सर्वपल्ली राधाकृष्णन

☀️ जाकर :---- जाकिर हुसैन

☀️ गिरी :---- वी॰वी॰गिरी

☀️ कमल :---- ए.पी.जे.अब्दुल कलाम

☀️ पर :---- कुछ नही.
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
#Economics
#Rajyaseva_Prelim_2018
#STI_Mains

14 वा वित्त आयोग काही महत्वाच्या नोट्स By- Prashant Khedkar

@RajyasevaSTI
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
महाराष्ट्राला लाभलेला समुद्र किनारा
जिल्ह्यानुसार उतरता क्रम

Join Channel
@RajyasevaSTI
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
#imp
संस्थाने भारतात विलीन होण्याचा क्रम

शेअर करा
@RajyasevaSTI
@mpscguidance