🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
पोलीस दलातील सेवेस सलग वयाची ४५ वर्षे पूर्ण झाल्यावर विना परीक्षा पोलीस उप निरीक्षक पदावर होणार पदोन्नती ☝🏻
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
#Imp_For_Rajyaseva
#History
संस्थानांनी तैनाती फौज स्वीकारण्याचा क्रम

Join channel
@RajyasevaSTI

@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
संस्थाने खालसा होण्याचा क्रम

@RajyasevaSTI

@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
#Rajyaseva_2018
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलसत्तेतून वेगळी झालेली राज्ये व त्यांचे संस्थापक

@RajyasevaSTI
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
♦️भारतीय आणि ओमान नौदलांमधील ‘नसम-अल-बहार’ सरावाला सुरुवात

➡️भारत आणि ओमान यांच्या नौदलांमधील 'नसम-अल-बहार' किंवा 'सी ब्रीज' या सरावाला ओमानमध्ये सुरुवात झाली आहे.

➡️1993 पासून आयोजित करण्यात येणार्‍या द्वैवार्षिक सराव मालिकेमधील सरावाची ही 11 वी आवृत्ती आहे.

➡️भारतीय नौदलाची INS त्रिकांड आणि INS तेग ही जहाजे ही मस्कटमध्ये दाखल झाली आहेत

Join Channel
@RajyasevaSTI

@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
♦️भारतात सर्वाधिक महिला वैमानिक असल्याचा नागरी उड्डाण मंत्रालयाचा दावा.

➡️एअर इंडिया आणि भारतीय वायुदल या दोन्हीतील महिला वैमानिकांचा समावेश आहे.

➡️19 डिसेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत ‘भारतीय महिला वैमानिक संघटनेचा (IWPA)’ सुवर्ण महोत्सवी समारंभ आयोजित केला गेला होता.

♦️भारतातील प्रथम महिला वैमानिक म्हणून मान सरला ठकराल (1914-2008) यांना देण्यात येतो.

♦️भारतीय वायुदलात नियुक्त प्रथम लढाऊ विमानाच्या (मिग-21) महिला वैमानिक – भावना कंठ, मोहना सिंह आणि अवनी चतुर्वेदी.

♦️नौदलातली पहिली महिला वैमानिक - शुभांगी स्वरूप.

@RajyasevaSTI
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
चालू घडामोडी पार्ट 5

@RajyasevaSTI
@mpscguidance
राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 ।। घटकानुसार विश्लेषण