Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔶कलम 126-हंगामी सर न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात
🔶कलम 127-तदर्थ न्यायाधीशांची नेमणूक सरन्यायाधीश करतात
🔶कलम 128-निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती
🔶कलम 129-अभिलेख न्यायालय
🔶कलम 130-सर्वोच्च न्यायालय

Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास मनाई http://dhunt.in/3h6Ug?ss=wsp&s=pa
DailyHunt
सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास मनाई
लोकमत:आॅनलाईन लोकमत नागपूर : सहायक मोटर वाहन निरीक्षकांची राज्यभरातील ८३३ पदे भरण्यासाठी घेण्यात आलेल्या
पोलीस दलातील सेवेस सलग वयाची ४५ वर्षे पूर्ण झाल्यावर विना परीक्षा पोलीस उप निरीक्षक पदावर होणार पदोन्नती ☝🏻
@mpscguidance
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
#Imp_For_Rajyaseva
#History
संस्थानांनी तैनाती फौज स्वीकारण्याचा क्रम
Join channel
@RajyasevaSTI
@mpscguidance
#History
संस्थानांनी तैनाती फौज स्वीकारण्याचा क्रम
Join channel
@RajyasevaSTI
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
#Rajyaseva_2018
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलसत्तेतून वेगळी झालेली राज्ये व त्यांचे संस्थापक

♦️भारतीय आणि ओमान नौदलांमधील ‘नसम-अल-बहार’ सरावाला सुरुवात
➡️भारत आणि ओमान यांच्या नौदलांमधील 'नसम-अल-बहार' किंवा 'सी ब्रीज' या सरावाला ओमानमध्ये सुरुवात झाली आहे.
➡️1993 पासून आयोजित करण्यात येणार्या द्वैवार्षिक सराव मालिकेमधील सरावाची ही 11 वी आवृत्ती आहे.
➡️भारतीय नौदलाची INS त्रिकांड आणि INS तेग ही जहाजे ही मस्कटमध्ये दाखल झाली आहेत
Join Channel
@RajyasevaSTI
@mpscguidance
➡️भारत आणि ओमान यांच्या नौदलांमधील 'नसम-अल-बहार' किंवा 'सी ब्रीज' या सरावाला ओमानमध्ये सुरुवात झाली आहे.
➡️1993 पासून आयोजित करण्यात येणार्या द्वैवार्षिक सराव मालिकेमधील सरावाची ही 11 वी आवृत्ती आहे.
➡️भारतीय नौदलाची INS त्रिकांड आणि INS तेग ही जहाजे ही मस्कटमध्ये दाखल झाली आहेत
Join Channel
@RajyasevaSTI
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
♦️भारतात सर्वाधिक महिला वैमानिक असल्याचा नागरी उड्डाण मंत्रालयाचा दावा.
➡️एअर इंडिया आणि भारतीय वायुदल या दोन्हीतील महिला वैमानिकांचा समावेश आहे.
➡️19 डिसेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत ‘भारतीय महिला वैमानिक संघटनेचा (IWPA)’ सुवर्ण महोत्सवी समारंभ आयोजित केला गेला होता.
♦️भारतातील प्रथम महिला वैमानिक म्हणून मान सरला ठकराल (1914-2008) यांना देण्यात येतो.
♦️भारतीय वायुदलात नियुक्त प्रथम लढाऊ विमानाच्या (मिग-21) महिला वैमानिक – भावना कंठ, मोहना सिंह आणि अवनी चतुर्वेदी.
♦️नौदलातली पहिली महिला वैमानिक - शुभांगी स्वरूप.
@RajyasevaSTI
@mpscguidance
➡️एअर इंडिया आणि भारतीय वायुदल या दोन्हीतील महिला वैमानिकांचा समावेश आहे.
➡️19 डिसेंबर 2017 रोजी नवी दिल्लीत ‘भारतीय महिला वैमानिक संघटनेचा (IWPA)’ सुवर्ण महोत्सवी समारंभ आयोजित केला गेला होता.
♦️भारतातील प्रथम महिला वैमानिक म्हणून मान सरला ठकराल (1914-2008) यांना देण्यात येतो.
♦️भारतीय वायुदलात नियुक्त प्रथम लढाऊ विमानाच्या (मिग-21) महिला वैमानिक – भावना कंठ, मोहना सिंह आणि अवनी चतुर्वेदी.
♦️नौदलातली पहिली महिला वैमानिक - शुभांगी स्वरूप.
@RajyasevaSTI
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास मनाई http://dhunt.in/3h6Ug?ss=wsp&s=pa
DailyHunt
सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास मनाई
लोकमत:आॅनलाईन लोकमत नागपूर : सहायक मोटर वाहन निरीक्षकांची राज्यभरातील ८३३ पदे भरण्यासाठी घेण्यात आलेल्या
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 ।। घटकानुसार विश्लेषण