🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
मयूर डुंबरे सर यांच्या चालू घडामोडी नोट्स
Part 4
चॅनल लिंक
@RajyasevaSTI
@mpscguidance
मित्रांनो तुमच्यापैकी कोणाच्या काही नोट्स,लेख ई साहित्य,ज्याने विद्यार्थ्यांना मदत होईल असे वाटत असेल तर तुम्ही @dc369 @Rajyaseva_Prashant
या लिंक वर पाठवू शकता.. तुमच्या नावासोबत ते प्रकाशित करण्यात येईल
🙏🙏🙏🙏🙏
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
2016-17 आर्थिक पाहणीत दिलेली महत्वाची आकडेवारी

@RajyasevaSTI
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी काही महत्त्वाचे मुद्दे *किशोर चव्हाण* यांनी पाठवले आहेत.
धन्यवाद💐💐💐💐
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
गंगा नदी व तिच्या उपनद्या यांचा नकाशा धन्यवाद - किरण मोहिते मॅडम

Join
@RAJYASEVASTI
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
5_6185716525102530573.pdf
1.5 MB
विज्ञान घटक- व्हिटॅमिन व त्याबाबत माहिती
धन्यवाद - आकाश सर💐💐💐

Join @RajyasevaSTI
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
5_6188456688467574808.pdf
3.7 MB
जगातील नदीप्रणाली

नोट्स - Siddhant Khandke sir

Join Channel
@RajyasevaSTI
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
महाराष्ट्रातील जिल्हानिहाय प्रमुख अभयारण्ये नकाशा

किरण मोहिते मॅडम

जॉईन चॅनल
@RajyasevaSTI
@mpscguidance
Forwarded from Nokri Update
👍 : भारतीय डाक विभागात (India Post) महाराष्ट्र मध्ये २८४ जागा

आस्थापना विभाग :
भारतीय डाक विभाग (India Post)-ग्रामीण डाक सेवक
रिक्तपदाची संख्या :
२८४
शैक्षणिक पात्रता :
१० वी उत्तीर्ण आणि संगणक ज्ञान
आवेदन पत्र भरण्याची सुरवातीची तारीख :
Friday, December 1, 2017
आवेदन पत्र भरण्याची शेवटची तारीख :
Saturday, December 30, 2017
आवेदन पत्र भरण्याची पद्धत :
ऑनलाईन
फीस :
General,OBC: रु १००/- (SC/ST& PH फी नाही)

वयाची अट: ०१ डिसेंबर २०१७ रोजी १८ ते ४० वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]
#current
31वा मूर्तिदेवी पुरस्कार २०१७ :-
----------------------------------

* १५ डिसेंबर २०१७ रोजी भारतीय ज्ञानपीठ द्वारा प्रसिद्ध बंगाली कवि जॉय गोस्वामी (Joy Goswami) यांना २०१७ चा ३१वा मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला
* त्यांना हा पुरस्कार ‘दू दोंदो फोवारा मात्रो’ (DU DONDO PHOWARA MATRO) या काव्यसंग्रहा ला जाहीर केला
* चार लाख रुपये की रोख, सरस्वती देवी ची प्रतिमा व प्रशस्ति पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे
* २०१६ मधील ३० वा मूर्तिदेवी पुरस्कार मलयाळम लेखक एम.पी. वीरेंद्र कुमार यांच्या ‘हैमवथा भूमियिल’ ला मिळाला
#current
31वा मूर्तिदेवी पुरस्कार २०१७ :-
----------------------------------

* १५ डिसेंबर २०१७ रोजी भारतीय ज्ञानपीठ द्वारा प्रसिद्ध बंगाली कवि जॉय गोस्वामी (Joy Goswami) यांना २०१७ चा ३१वा मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला
* त्यांना हा पुरस्कार ‘दू दोंदो फोवारा मात्रो’ (DU DONDO PHOWARA MATRO) या काव्यसंग्रहा ला जाहीर केला
* चार लाख रुपये की रोख, सरस्वती देवी ची प्रतिमा व प्रशस्ति पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे
* २०१६ मधील ३० वा मूर्तिदेवी पुरस्कार मलयाळम लेखक एम.पी. वीरेंद्र कुमार यांच्या ‘हैमवथा भूमियिल’ ला मिळाला
सरदार सरोवर धरण वैशिष्ट्ये #current
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
फीस मध्ये सवलत घेतली म्हणजे मागासवर्गीय उमेदवारांची गुणवत्ता कमी होत नाही - उच्च न्यायालयाचा निर्णय . खुल्या वर्गात झालेली मागासवर्गीय विद्यार्थ्यांची निवड योग्यच.