Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Marathi Grammar part II.pdf
1.8 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
संविधान मराठी.pdf
9 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
english-grammar-composition.pdf
2.9 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
महाराष्ट्र_नकाशे_Atlas_mpscguidance.pdf
22.1 MB
महाराष्ट्र Atlas pdf
जॉईन करा @mpscguidance
जॉईन करा @mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी 352 पदे भरली जाणार , आयोगाकडे मागणीपत्र दिल्याची महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांची विधिमंडळात माहिती
@RajyasevaSTI
@mpscguidance
@RajyasevaSTI
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018
संभावित पद संख्या - 280 च्या आसपास
स्रोत - दैनिक पुढारी
@RajyasevaSTI
@mpscguidance
संभावित पद संख्या - 280 च्या आसपास
स्रोत - दैनिक पुढारी
@RajyasevaSTI
@mpscguidance
#पोस्ट थोडी मोठी आहे पण #तरुणांच्या भविष्याशी निगडीत असल्या कारणामुळे ती वाचा..
#तारुण्याचा सम्राट,#महासत्तेचा वारसदार,#भविष्याचा निर्माता,#लाथ मारील तिथे पाणी काढणारा अशा विविध नावाने ओळखले जाणारे जे वय असते ते वय म्हणजे 16ते 25 हे दशक...
या दशकात त्याने केलेल्या मेहनतीच्या पायावरच त्याच्या भविष्याची इमारत उभी राहणार असते....
पण
हे दशक त्याच्यासाठी कोणकोणते #वादळ घेऊन येत याचा थोडक्यात आढावा घेऊ....
1)#तारुण्य(काहींसाठी वासना) -
#वयाच्या पंधराव्यावर्षी(हल्ली हा काळ मागे-पुढे होतोय) मुलामध्ये तारुण्याचे संकेत दिसायला सुरु होत असतात जसे की #चेहऱ्यावर येणारी तारुण्य पिटीका,#घोगरा होणारा आवाज,प्रजनन अवयवय काळवांडने,शरीरातील विशिष्ट अवयवावर उगवनारे केस इत्यादी ..
#तारुण्यांच्या या संकेता बरोबरच त्याच्या मनामध्ये मादीविषयी एक विशिष्ट आकर्षण निर्माण होते,तिच्या देहाकडे आकर्षीत होणारी याची दृष्टी त्याला वेगऴाच आनंद देऊन जाते.
मुळात हे वयच अल्लड असते अगदी वाऱ्याच्या झोतावर डौलणाऱ्या #फुलपाखराप्रमाणे,
या वयात त्याला #मादीचा स्पर्श हवा हवासा वाटतो,
#बालवयात जिच्यासोबत #लपंडावाचा खेळ खेळलो या वयात तिचाच #स्पर्श शरीरावर रोमांच ऊभा करतो...
तो या वयात तिच्याच स्वप्नात अथांग बुडालेला असतो.....
या भावनेच्या विळख्यात काहीजण योग्यवेळी सावरतात तर
काहीजण यातच अडकुन पडतात आणि जगण्याची #उमेद हरवुन बसतात.....
2) #राजकारण-
या वयात तरुणाला असलेले दुसरे आकर्षण म्हणजे #राजकारण.
शिक्षणातुन,घरामध्ये- बातम्यांमधुन होणारी चर्चा यातुन त्याचे आपोआप मन राजकारणाकडे झुकल्या जाते.
नंतर तो आपल्या वैचारीक प्रगल्भतेच्या आधारावर प्रस्थापीत राजकिय नेतृत्वातुन एक नेतृत्व निवडतो.त्या नेतृत्वाच्या विचारधारेबरोबर तो जोडला जातो,त्याला त्याची विचारधारा कमालीची आवडायला लागते यातुन तो सार्वजनिक आणि सोशल माध्यमांवर त्याचा जयघोष करायला सुरुवात करतो,
त्यांच्या होणाऱ्या सभांना तो न चुकता हजेरी लावत असतो.
मी निवडलेले नेतृत्वच भारताला महासत्ता बनवु शकते या अविर्भावात दुसऱ्यांनी निवडलेल्या नेतृत्वावर तो संशय निर्माण करतो,त्यांचे अवगुण दाखविण्यात तो मशगुल होतो.या राजकिय अंधभक्तीतुन त्याच्या खासगी आयुष्यावर विपरीत परीणाम पडतो आणि तो #राजकारण नावाच्या दलदलीत फसुन जातो.
मुळात हे वय चौकस बुद्धीचा वापर करुन योगिय नेतृत्व निवडण्याचे असते ना अंधभक्ती करण्याचे.....
#राजकारण हा आपल्या समाजाच्या सर्वांगीन प्रगतीचा मार्ग असतो.....
त्याची निवड समाजाच्या दृष्टीने व्हायला हवी ना की स्वत:च्या महत्वकांक्षेतुन.....
3)#प्रेम-
" प्रेम" प्रत्येक संवेदनशिल सजीवास हवहवेसे वाटणारे अजब रसायन....
चित्रपटात दाखविल्या जाणाऱ्या #राधा-कृष्ण,#रोमियो-ज्युलीयट,#हिर-रांझा,#सोनी-महीवाल,#सलीम-अनारकली,#लैला-मजनु या सत्य-असत्य प्रेमकथेत तो तरुण रममान होतो,
यांच्याप्रमाणे आपलीही एक #प्रेयसी असावी ,
आपल्याही प्रेमकहाणीचे किस्से लोकांच्या ओठांवर असावेत या #महत्वकांक्षेत तो आपला जोडीदार शोधत राहतो,
आपला जोडीदार कसा असावा,याची प्रतीमा आपल्या मनात बनवुन त्यात तो रंग भरत असतो....
काही काऴानंतर त्याला त्याची जिवनसाथी मिळतेही,आता खरी जुगलबंदी सुरु झालेली असते,तिच्या सोबत तासनतास बोलने,तिला भेटण्यासाठी मित्रांची नजर चुकवुन पळ काढणे,घरच्यांशी खोट बोलुन पॉकेटमनीमध्ये वृद्धी करुन घेणे,साप्ताहीक सुट्टीला बाहेर फिरायला जाणे हाच त्याच्या जिवनाचा भाग बनुन राहतो.#मित्र,परीवार यापासुन तो कधी दुर जातो हे त्यालाही समजत नाही(समजत असले तरी तो जाणुन घेण्याच्या मन:स्थितीत नसतो) त्याच्या जवळ त्याचा सर्वश्रेष्ठ (त्याच्या नजरेतुन) जोडीदार असतो,मला जगाने वाळीत टाकले तरी मला पर्वा नाही कारण माझ्यासोबत तु आहेस असे अतार्कीक भाव तो प्रकट करत असतो.
कालांतराने त्याचे तिच्यासोबत खटके उडायला सुरुवात होते,मुळात याला तोच जबाबदार असतो कारण तिच्या मनात आपली चांगली प्रतिमा निर्माण व्हावी म्हणुन तो तिच्यापुढे आपले #अभासी कल्पना विश्व निर्माण करतो...
तो तिला एवढ खोट असत्य बोललेला असतो की नंतर तिला त्याचा प्रत्येक #शब्द असत्यच वाटु लागतो.या सत्य-असत्याच्या जाळ्यातुन तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतो पण जिच्यासाठी आपण मित्र-परीवार यांच्याकडे दुर्लक्ष केले ते त्याच्या मनाची ही अवस्था समजण्यास अपयशी ठरतात यातुन त्याला नैराश्य येते आणि त्याला वाटत राहते की माझे या जगात कोणीच नाही ...
या नैराश्यातुन जो सावरला तोच टिकला नाही तर जिवनाला मुकला....
#प्रेम कधीच वाईट नसत, वाईट असते ते मिळविण्यासाठी केलेल्या #अभासी कल्पना....
प्रेम करत असतांना आपल्या सभोवतालच्या विश्वाकडे दुर्लक्ष करु नका कारण #लाटेला किनाऱ्याचीच साथ असते.....
#तारुण्य,#प्रेम आणि #राजकारण या त्रिकोणात फसतात
-संतोष थोरात, विवेकानंद अकॅडमी ,वाशिम
Join t.me/mpscguidance

#STI_Mains
♦️जगातील काही प्रमुख देशांचे शेअर निर्देशांक
1. भारत - सेन्सेक्स
2. चीन - शांघाय कंपोझिट
3. दक्षिण कोरिया - कोस्पि
4. अमेरिका - डाऊ DOW , NASDAQ
5. फ्रान्स - CAC 40
6. जर्मनी - DAX
7. हॉंगकाँग - हँग सेंग इंडेक्स
@mpscguidance
@RajyasevaSTI
♦️जगातील काही प्रमुख देशांचे शेअर निर्देशांक
1. भारत - सेन्सेक्स
2. चीन - शांघाय कंपोझिट
3. दक्षिण कोरिया - कोस्पि
4. अमेरिका - डाऊ DOW , NASDAQ
5. फ्रान्स - CAC 40
6. जर्मनी - DAX
7. हॉंगकाँग - हँग सेंग इंडेक्स
@mpscguidance
@RajyasevaSTI
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
1. महाराष्ट्रातील तालुक्यांचा संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा क्रम
2. सर्वाधिक तालुका संख्येनुसार जिल्हे
जॉईन करा
@RajyasevaSTI
@mpscguidance
2. सर्वाधिक तालुका संख्येनुसार जिल्हे
जॉईन करा
@RajyasevaSTI
@mpscguidance
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
Forwarded from MPSC 2025 📚📚 (Prashant)
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा अभ्यासक्रम ,परीक्षा पद्धत ,पुस्तक सूची , तयारी व मार्गदर्शनhttps://mpscguidance.blogspot.in/p/blog-page_20.html
MPSC Guidance Blog
MPSC Forest Service Exam Syllabus,Book List - महाराष्ट्र वन सेवा परीक्षा अभ्यासक्रम ,परीक्षा पद्धत ,पुस्तक सूची , तयारी व मार्गदर्शन