Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
GST_व_VAT_त्यामधील_संगणकाचे_फायदे.pdf
188.4 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
भारतातील_माहिती_तंत्रज्ञान_उद्योगाची.pdf
536.8 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
माहिती_तंत्रज्ञान_उद्योगातील_मुलभूत.pdf
241.8 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
वेगवेगळ्या_क्षेत्रात_संगणकाचा_वापर.pdf
360.6 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
सायबर_गुन्हे_व_त्यावरील_प्रतिबंध.pdf
388.1 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
MPSC च्या सर्व मुख्य परीक्षेसाठी असणारा संगणक व माहिती तंत्रज्ञान या घटकावरील प्रकरण नुसार नोट्स 🖕🖕🖕🖕🖕🖕
स्कॉर्पियन श्रेणीतली पाणबुडी आयएनएस कलवरी भारतीय नौदलात सामील
_____________________________________________
» 14 डिसेंबर 2017 रोजी मुंबईमध्ये भारतीय नौदलात आयएनएस कलवरी’ ही स्कॉर्पियन श्रेणीतली पाणबुडी राष्ट्राच्या सेवेत रुजू करून घेण्यात आली आहे.
» यासोबतच भारतीय नौदलाकडे एकूण 14 पाणबुड्या आहेत.
» वजन :- 1,564 टन
» निर्मिती :- मझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या जहाजबांधणी कंपनीने निर्माण केली.
» संरचना :- फ्रांसची नौदल संरक्षण व ऊर्जा कंपनी ‘DCNS’ ने तयार केलेली आहे.
» कलवरीची निर्मिती भारतीय नौदलाच्या 'प्रोजेक्ट-75’ अंतर्गत MDL कडून करण्यात आली आहे.
INS कलवरीची वैशिष्ट्ये :-
» पाण्यामुळे पडणार्या उच्च तीव्रता हायड्रोस्टॅटिक दबावाखाली काम करण्यास सक्षम
» डीजल आणि विद्युत अश्या दोन्ही इंधनावर ही पाणबुडी चालते.
» 6 x 533 मि.मी. टॉर्पेडो ट्यूबने सज्ज आहे, ज्यामधून 18 व्हाइटहेड एलनिया सुस्तमी सुबॅक्की ब्लॅक शार्क हेवीवेट टॉर्पेडो किंवा SM-39 एक्सॉकेट अॅंटी-शिप क्षेपणास्त्र सोडले जाऊ शकते.
» वेग :- पाण्याखाली असताना कमाल 20 नॉट (ताशी 37 किमी) तर पाण्याच्या पृष्ठभागावर 12 नॉट (ताशी 22 किमी)
» नाव :- हिंद महासागरात आढळणार्या 'टाइगर शार्क’ वरून ‘कलवरी’ असे ठेवण्यात आले आहे.
>. पहिली कलवरी पाणबुडी 8 डिसेंबर 1967 रोजी नौदलात सामील केले गेली होती.
» ही भारतीय नौदलाची पहिली पाणबुडी होती. जवळपास तीन दशक भारतीय नौदलात सेवा दिल्यानंतर 31 मे 1996 रोजी याचे कार्य बंद करण्यात आले होते.
@mpscguidance

#CSAT Qualifying होणार का??
- सध्या 2-3 दिवसात सर्वात जास्त चर्चेचा विषय म्हणजे CSAT Qualifying होणार का?
- जरी झाले तरी आपल्याला अभ्यास तर करावाच लागणार आहे ना??
- GS वर merit ठरणार म्हणजेच आपल्याला अधिकाधिक अभ्यास GS चा करावा लागेल दुसरे काय होईल?
- त्यामुळे अश्या निरर्थक चर्चांमध्ये वेळ दवडू नये, आपल्या अभ्यासावर व्यवस्थित लक्ष केंद्रित करा.
- जरी Qualifying झाले तरी अभ्यासाला पर्याय नाही .
शेवटी एकच सांगेल MPSC मध्ये नेहमी एक आपत्कालीन योजना (Contingency Plan) तयार ठेवा. ज्याला Plan B असे म्हणता येईल.
अभ्यासासाठी शुभेच्छा💐💐💐💐
Prashant M Khedkar
Channel Link

✨ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मोफत तयारीसाठी पुण्यात खात्रीचे फक्त एकच ठिकाण . 9975806127 या क्रमांकावर संपर्क करा ....! https://mpscguidance.blogspot.in/2017/12/mpsc.html
mpscguidance.blogspot.co.uk
MPSC च्या मोफत तयारीसाठी असलेला एकमेव खात्रीचे ठिकाण
MPSC Free Coaching Available Here