🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Idiomatic expressions using the word speak: Speak your mind, Speak of the devil, Speak a mile a minute etc (Part 1)

@mpscguidance
#Idiomatic_expressions
Idiomatic expressions using the word speak: Speak your mind, Speak of the devil, Speak a mile a minute etc (Part 2)

@mpscguidance
#Idiomatic_expressions
MPSC च्या सर्व मुख्य परीक्षेसाठी असणारा संगणक व माहिती तंत्रज्ञान या घटकावरील प्रकरण नुसार नोट्स 🖕🖕🖕🖕🖕🖕
स्कॉर्पियन श्रेणीतली पाणबुडी आयएनएस कलवरी भारतीय नौदलात सामील
_____________________________________________
» 14 डिसेंबर 2017 रोजी मुंबईमध्ये भारतीय नौदलात आयएनएस कलवरी’ ही स्कॉर्पियन श्रेणीतली पाणबुडी राष्ट्राच्या सेवेत रुजू करून घेण्यात आली आहे.
» यासोबतच भारतीय नौदलाकडे एकूण 14 पाणबुड्या आहेत.
» वजन :- 1,564 टन
» निर्मिती :- मझगाव डॉक शिपबिल्‍डर्स लिमिटेड या जहाजबांधणी कंपनीने निर्माण केली.
» संरचना :- फ्रांसची नौदल संरक्षण व ऊर्जा कंपनी ‘DCNS’ ने तयार केलेली आहे.
» कलवरीची निर्मिती भारतीय नौदलाच्या 'प्रोजेक्ट-75’ अंतर्गत MDL कडून करण्यात आली आहे.

INS कलवरीची वैशिष्ट्ये :-
» पाण्यामुळे पडणार्‍या उच्च तीव्रता हायड्रोस्टॅटिक दबावाखाली काम करण्यास सक्षम
» डीजल आणि विद्युत अश्या दोन्ही इंधनावर ही पाणबुडी चालते.
» 6 x 533 मि.मी. टॉर्पेडो ट्यूबने सज्ज आहे, ज्यामधून 18 व्हाइटहेड एलनिया सुस्तमी सुबॅक्की ब्लॅक शार्क हेवीवेट टॉर्पेडो किंवा SM-39 एक्सॉकेट अॅंटी-शिप क्षेपणास्त्र सोडले जाऊ शकते.
» वेग :- पाण्याखाली असताना कमाल 20 नॉट (ताशी 37 किमी) तर पाण्याच्या पृष्ठभागावर 12 नॉट (ताशी 22 किमी)
» नाव :- हिंद महासागरात आढळणार्‍या 'टाइगर शार्क’ वरून ‘कलवरी’ असे ठेवण्यात आले आहे.
>. पहिली कलवरी पाणबुडी 8 डिसेंबर 1967 रोजी नौदलात सामील केले गेली होती.
» ही भारतीय नौदलाची पहिली पाणबुडी होती. जवळपास तीन दशक भारतीय नौदलात सेवा दिल्यानंतर 31 मे 1996 रोजी याचे कार्य बंद करण्यात आले होते.

@mpscguidance