🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#current

🛬देशातील पहिल्या वहिल्या सी प्लेनची मुंबईत यशस्वी चाचणी

• वाढते नागरीकरण व रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील पहिल्या वहिल्या सी प्लेनची चाचणी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर आज पार पडली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, नागरी उड्डयन मंत्री अशोक गजपती उपस्थित होते.

• देशात 111 नद्या व 7 हजार 500 किमी समुद्री किना-याचा जलवाहतुकीसाठी उपयोग करून घेण्याचा गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्या अंतर्गत सी प्लेनचे आज प्रात्यक्षिक घेण्यात आले. हे विमान जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी उतरवता येते. स्पाईसजेट कंपनीचे हे विमान असून 100 सी प्लेन सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.
या विमानात साधारणत: 14 सीट आहेत.

• प्रादेशिक जोडण्यासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे. सेसना 208 असे या विमानाचे नाव आहे. मुंबई ते लोणावळा दरम्यान ही सेवा सुरू केली जाणार आहे.

• यामुळे अडीच तासांचा प्रवास अवघ्या 30 मिनिटांत पार करता येणार आहे. या प्रवासासाठी तीन हजार रुपये तिकीट आकारले जाणार आहे. मुंबईत गिरगाव चौपाटी तर लोणावळा पवना डॅमवर हे विमान लँड होणार आहे.
भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री पहिल्या पाच मध्ये 👌
02222795924
Excise Mains दिलेल्या विद्यार्थ्यांनी आयोगाच्या वरील क्रमांकावर वर संपर्क साधून तुमचे प्रश्न विचारू शकता
🙏🙏🙏
Idiomatic expressions using the word speak: Speak your mind, Speak of the devil, Speak a mile a minute etc (Part 1)

@mpscguidance
#Idiomatic_expressions
Idiomatic expressions using the word speak: Speak your mind, Speak of the devil, Speak a mile a minute etc (Part 2)

@mpscguidance
#Idiomatic_expressions
MPSC च्या सर्व मुख्य परीक्षेसाठी असणारा संगणक व माहिती तंत्रज्ञान या घटकावरील प्रकरण नुसार नोट्स 🖕🖕🖕🖕🖕🖕