🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
आमचे मित्र विष्णू साळुंखे यांची STI पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन
🙏🙏💐💐💐💐💐💐
🔴MPSC स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन🔴

✔️MPSC स्पर्धा परीक्षापद्धतीची संपूर्ण ओळख व माहिती
https://mpscguidance.blogspot.in/2017/04/mpsc.html


✔️MPSC चे सर्व अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2016/01/download-all-mpsc-competitive-exams.html


✔️राज्यसेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc-prelim-2013-new-syllabus.html


✔️राज्यसेवा पूर्व अभ्यास कसा करावा ?
https://mpscguidance.blogspot.in/2012/11/mpsc-rajyaseva-prelim-2013-study-plan.html


✔️MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा(GS & CSAT) मार्गदर्शन
https://mpscguidance.blogspot.in/2013/01/blog-post_16.html


✔️राज्यसेवा मुख्य अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2014/05/mpsc-mains-gs-syllabus.html


✔️राज्यसेवा मुख्य परीक्षा तयारी
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_7256.html


✔️MPSC मध्ये यशस्वी होण्याचा मंत्र
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_22.html

जॉईन करा
T.me/mpscguidance
6000 सदस्यांचा टप्पा पूर्ण
तुमच्या मित्रांनाही जॉईन करायला सांगा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mpscguidance
आज लागलेल्या STI निकालात जवळपास 20-25 मुलं माझ्या ओळखीतली अशी आहेत कि ज्यांचा राज्यसेवा score बऱ्यापैकी आहे.दराडे जो राज्यात पहिला आला त्याचा 462 राज्यसेवेला score आहे ,गणेश पाटील सुद्धा राज्यसेवा आणि वनसेवा मध्ये चांगले गुण राखून आहेत..यातली समजा 10-15 जण जरी राज्यसेवा मध्ये पास झालेत तरी waiting मधून 10-15 जणांना संधी असू शकते.पण त्यासाठी कालावधी भरपूर लागेल.
तरी ज्यांना अपयश आले त्या सर्वांनी पुन्हा एकदा जोमाने तयारीला लागावे.
*कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती*
@mpscguidance
#current

🛬देशातील पहिल्या वहिल्या सी प्लेनची मुंबईत यशस्वी चाचणी

• वाढते नागरीकरण व रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील पहिल्या वहिल्या सी प्लेनची चाचणी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर आज पार पडली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, नागरी उड्डयन मंत्री अशोक गजपती उपस्थित होते.

• देशात 111 नद्या व 7 हजार 500 किमी समुद्री किना-याचा जलवाहतुकीसाठी उपयोग करून घेण्याचा गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्या अंतर्गत सी प्लेनचे आज प्रात्यक्षिक घेण्यात आले. हे विमान जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी उतरवता येते. स्पाईसजेट कंपनीचे हे विमान असून 100 सी प्लेन सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.
या विमानात साधारणत: 14 सीट आहेत.

• प्रादेशिक जोडण्यासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे. सेसना 208 असे या विमानाचे नाव आहे. मुंबई ते लोणावळा दरम्यान ही सेवा सुरू केली जाणार आहे.

• यामुळे अडीच तासांचा प्रवास अवघ्या 30 मिनिटांत पार करता येणार आहे. या प्रवासासाठी तीन हजार रुपये तिकीट आकारले जाणार आहे. मुंबईत गिरगाव चौपाटी तर लोणावळा पवना डॅमवर हे विमान लँड होणार आहे.
भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री पहिल्या पाच मध्ये 👌
02222795924
Excise Mains दिलेल्या विद्यार्थ्यांनी आयोगाच्या वरील क्रमांकावर वर संपर्क साधून तुमचे प्रश्न विचारू शकता
🙏🙏🙏
Idiomatic expressions using the word speak: Speak your mind, Speak of the devil, Speak a mile a minute etc (Part 1)

@mpscguidance
#Idiomatic_expressions
Idiomatic expressions using the word speak: Speak your mind, Speak of the devil, Speak a mile a minute etc (Part 2)

@mpscguidance
#Idiomatic_expressions