🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
मयूर डुंबरे सर
यांच्या चालू घडामोडी नोट्स
Join @mpscguidance
👆👆👆👆👆👆👆👆👆
CID Police.pdf
1.7 MB
गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस उपनिरीक्षक पदाची भरती
👆👆👆👆👆👆👆
14 डिसेंबर शेवटची तारीख👆👆
♦️एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 3 द्विशतक करणारा जगातील प्रथम फलंदाज - रोहित शर्मा(The Real Hitman)

@mpscguidance
HOD Instumentation.pdf
180.2 KB
Result Instrumentation Govt Poly Final Result
Join @mpscguidance
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
15 वा वित्त आयोग:-
-------------------------

* २७ नोव्हेंबर २०१७ रोजी केंद्र सरकाने घटनेच्या कलम २८० (१ ) नुसार 15 व्या वित्त आयोगाची स्थापना केली

* अध्यक्ष :-एन. के. सिंह (माजी राज्य सभा सदस्य ,व योजना आयोगाचे माजी सदस्य )
* पूर्ण वेळ सदस्य:- शक्तिकांत दास ,डॉ. अनूप सिंह
* अर्थ वेळ सदस्य:-डॉ. अशोक लाहिरी, डॉ. रमेश चंद
* सचिव:- अरविंद मेहता
* शिफारस देण्याची तारीख :-३० आक्टोंबर २०१९
* 15 वा वित्त आयोग १ एप्रिल २०२० पासून लागू होणार आहे (शिफारसी पाच वर्षासाठी )
* आतापर्यंत १४ वित्त आयोग स्थापन करण्यात आले आहेत
* १४ वा वित्त आयोगाची स्थापना २ जानेवारी २०१३ रोजी करण्यात आली होती. १४ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष वाई.वी. रेड्डी हे होते
* पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के.सी नियोगी हे होते

T.me/mpscguidance
#current
♦️2017 वर्षात भारतात स्थापन झालेले काही महत्त्वाचे विद्यापीठ

1.इंडियन इन्स्टिट्युट ऑफ स्किल — कानपुर

2.ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ आयुर्वेद - नवी दिल्ली

3. भारतातील दलितांसाठीचे विशेष असे पहिले विद्यापीठ — हैदराबाद , तेलंगणा

4. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी - विशाखापट्टणम

5. भारतातील पहिल्या केवळ आदिवासी विद्यापीठाचा दर्जा - कलिंगा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स , भुवनेश्वर , ओडिशा

6. महाराणा प्रताप फलोत्पादन विद्यापीठ — कर्नाल , हरियाणा

7. भारतातील पहिले सेंद्रिय विद्यापीठ - वडोदरा , गुजरात

8. भारतातील पहिले विमान उड्डाण विद्यापीठ — Rajiv Gandhi National Aviation University- रायबरेली

Channel link - @mpscguidance
#current

🚉🚧भारतमाला प्रकल्प:-

*भारतमाला प्रकल्पाअंतर्गत देशभरात 60 हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. 5 लाख 35 हजार कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पाला अपेक्षित आहे.

‘भारतमाला’ प्रकल्पाचा ध्येय काय-

*संपूर्ण देशभरात रस्त्यांचं जाळं वाढवण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, या प्रकल्पाअंतर्गत देशभरातील राष्ट्रीय महामार्ग, देशाच्या सीमा आणि सागरी किनारपट्टी क्षेत्र (कोस्टल एरिया) इत्यादींमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पातंर्गत अपूर्ण आंतराराष्ट्रीय प्रकल्पही पूर्ण करण्यात येणार आहेत.

‘भारतमाला’ प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय-

*भारतमाला राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत नव्या महामार्गांची बांधणी करण्यात येणार आहे.यामध्ये देशाच्या सीमा, आतंरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीचे विकासप्रकल्पांचाही समावेश आहेया प्रकल्पाअंतर्गत नवनवीन नॅशनल कॉरिडॉर्स उभारण्यात येतील.दुर्गम भाग आणि पर्यटनस्थळांना एकमेकांशी जोडण्यासाठी हा नवे महामार्ग बांधले जातील.चारधाम, केदारनाथ,बद्रीनाथ, यमुदनोत्री, आणि गंगोत्री आदी धार्मिक स्थळांची कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येईल.

महाराष्ट्राच्या वाट्याला काय-

*महाराष्ट्रात मुंबई-वडोदा 420 किमीचा महामार्ग तयार करण्यात येईल. किनारपट्टी क्षेत्रासाठी (कोस्टल एरिया) दिघी पोर्ट-दाभोळ-गुहागर-जयगड पोर्ट-मालवण-वेंगुर्ला-आरोंदा दरम्यान 445 किमीचा महामार्ग विकसित होणार आहे.

*मुंबई -कोलकाता दरम्यान 1854 किमीचा आणि मुंबई-कन्याकुमारी दरम्यान 1619 किमीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधला जाईल. शिवाय सोलापूर-नागपूर, सोलापूर-गुटी, औरंगाबाद-हैदराबाद आदी इकॉनॉमिक कॉरिडॉर उभारले जातील. शिवाय पुणे, धुळे, सोलापूर, नागपूर आदी शहरामध्येही रिंग रोडसाठीचा प्रस्तावाला या प्रकल्पाअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे.

*मुंबई-कोलकाता (1854 किमी) : मुंबई-ठाणे-नाशिक-औरंगाबाद-जालना-कारंजा-अमरावती-नागपूर-रायपूर-संभलपूर-देवगढ-खरगपूर-कोलकातामुंबई-कन्याकुमारी (1619 किमी) : मुंबई-पनवेल-महाड-चिपळूण-पणजी-कारवार- भटकळ-उडिपी-मंगलोर-कन्नूर-कोझीकोड-कोचिन-अलापुझ्झा-कोल्लम-थिरुवनंतपुरम-नागरकॉईल-कन्याकुमारीअमृतसर-जमनानगर (1316 किमी) : अमृतसर-फरीदकोट-भटिंडा-अबोहर-श्री गंगानगर-बिकानेर-नागपूर-जोधपूर-राधनपूर-सम्खियाली-जमनानगरआग्रा-मुंबई (964 किमी) : आग्रा-ग्वाल्हेर-शिवपुरी-गुना-बियाओरा-देवास-इंदूर-सेंधवा-धुळे-मालेगाव-नाशिक-ठाणे-मुंबईपुणे-विजयवाडा (906 किमी) : पुणे-सोलापूर-हैद्राबाद-विजयवाडासुरत-नागपूर (593 किमी) : सूरत-बारडोली-धुळे-जळगाव-खामगाव-अकोला-अमरावती-नागपूरसोलापूर-नागपूर (563 किमी) : सोलापूर-लातूर-नांदेड-यवतमाळ-वर्धा-नागपूरइंदूर-नागपूर (464 किमी) : इंदूर-हरदा-बैतुल-नागपूरसोलापूर-बेल्लारी-गुटी (434 किमी) : सोलापूर-बिजापूर-कुश्तगी-होस्पेट-बेल्लारी-गुटीहैदराबाद-औरंगाबाद (427 किमी) : औरंगाबाद-जालना-नांदेड-देगलूर-संगरेड्डी-हैदराबादसोलापूर-मेहबूबनगर (290 किमी) : पुणे-शिरुर-अहमदनगर-शनी शिंगणापूर-औरंगाबाद

पोर्ट कनेक्टिव्हिटी :

कराड-चिपळूण-जयगड पोर्ट मार्गात वाढ (150 किमी)दिघी पोर्टच्या उत्तर आणि दक्षिण टोकांना जोडण्यासाठी 92, 96 आणि 97 राज्य महामार्गांमध्ये सुधारणा (96 किमी)जेएनपीटीमधील राष्ट्रीय महामार्ग-4B, राज्य महामार्ग 54 आणि अमरा मार्गाच्या सहा पदरी रस्त्याचे 8 चं पदरीकरण (44 किमी)निवली ते जयगड मार्गाचं अपग्रेडेशन (42 किमी)सोनुर्ली ते रेडी पोर्ट (29 किमी)वधावन ते राष्ट्रीय महामार्ग 8 जोडणी (25 किमी)राष्ट्रीय महामार्ग 4 आणि 8 यांची जोडणी (20 किमी)राष्ट्रीय महामार्ग 4 चं कळंबोली ते मुंब्रा दरम्यान सहा पदरीकरण (20 किमी)राष्ट्रीय महामार्ग 4 चं चिंचवड ते जेएनपीटी दरम्यान विस्तारीकरण (10 किमी)जेएनपीटीमधील डीपीडब्ल्यू टर्मिनलमध्ये वाढ (5 किमी)जेएनपीटीमध्ये रेल्वे ट्रॅकवरुन फ्लायओव्हर (5 किमी)जेएनपीटीतील वाय जंक्शनवरुन फ्लायओव्हर (2 किमी)

इंटर-कॉरिडॉर :

सोलापूर-औरंगाबादनागपूर-नरसिंगपूरजळगाव (मुख्त्यारपूर)-इंदूरनाशिक-पुणेदौंड-अहमदनगर-शिरडीधुळे-औरंगाबादनाशिक-वलसाडवर्धा-कारंजानांदेड-निर्मल (राष्ट्रीय महामार्ग 44)हिंगोली-मेहकरआग्रा-मुंबई ते सूरत-नागपूरकडेगाव सातारामालेगाव-शिर्डी.

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा @mpscguidance
Forwarded from Exam Kida
CSAT Topic Wise Question
Join @mpscprelim
🔴MPSC स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन🔴

✔️MPSC स्पर्धा परीक्षापद्धतीची संपूर्ण ओळख व माहिती
https://mpscguidance.blogspot.in/2017/04/mpsc.html


✔️MPSC चे सर्व अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2016/01/download-all-mpsc-competitive-exams.html


✔️राज्यसेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc-prelim-2013-new-syllabus.html


✔️राज्यसेवा पूर्व अभ्यास कसा करावा ?
https://mpscguidance.blogspot.in/2012/11/mpsc-rajyaseva-prelim-2013-study-plan.html


✔️MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा(GS & CSAT) मार्गदर्शन
https://mpscguidance.blogspot.in/2013/01/blog-post_16.html


✔️राज्यसेवा मुख्य अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2014/05/mpsc-mains-gs-syllabus.html


✔️राज्यसेवा मुख्य परीक्षा तयारी
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_7256.html


✔️MPSC मध्ये यशस्वी होण्याचा मंत्र
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_22.html

जॉईन करा
T.me/mpscguidance