🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
Forwarded from Government Job Express
Excise Sub Inspector Examination .pdf
110.2 KB
दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पद आणि निवड पद्धत
@mpscdownload
वासेनार अरेंजमेंट : शस्त्रास्त्रे निर्यातदारांच्या गटात भारत सहभागी
#award

पंडित कशाळकर यांना तानसेन पुरस्कार जाहीर :

संगीत क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा तानसेन पुरस्कार पंडित उल्हास कशाळकर यांना जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कशाळकर हे हिंदुस्‍थानी शास्त्रीय संगीत गायक असून ते ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकुमत असणारे गवई आहेत. त्यांनी संगीताचे सुरुवातीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेले आपले वडील नागेश दत्तात्रेय कशाळकर यांच्याकडे घेतले.

नागपूर विद्यापीठातून त्यांनी संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. नंतर त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांच्याकडे संगीताभ्यास केला.

जयपूर गायकीतील निष्णात गवई निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रेय विष्णू पलुसकर तथा बापुराव पलुसकर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे.

तसेच त्यांनी आकाशवाणीच्या ठाणे येथील केंद्रात 1983 ते 1990 दरम्यान काम केले. यापूर्वी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
CID Police.pdf
1.7 MB
गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस उपनिरीक्षक पदाची भरती
👆👆👆👆👆👆👆
14 डिसेंबर शेवटची तारीख👆👆
कोठडीतील मृत्यू
#days

10 डिसेंबर हा दिवस जागतिक पातळीवर "मानवी हक्क दिन " म्हणून 1948 पासून साजरा करण्यात येत आहे.

वर्ष 2017 चे घोषवाक्य- "Let's stand up for Equity, Justice and Human dignity ".
#current
फेब्रुवारीत बडोद्यामध्ये होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार, कथालेखक लक्ष्मीकांत देशमुख निवडून आले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार साहित्यिक रवींद्र शोभणे यांचा ७० मतांनी पराभव केला.
नव्याने join होणाऱ्या सदस्यांनी 25 सप्टेंबर 2017 पासून चॅनलवर देण्यात आलेली माहिती व नोट्स एकदा वाचून घ्यावी.
येणाऱ्या राज्यसेवा पूर्व , संयुक्त पूर्व परीक्षा यांच्या दृष्टीने व विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा याकरिता अत्यंत उपयुक्त नोट्स सप्टेंबर महिन्यापासून देण्यात आल्या आहेत.

अभ्यास करून पोस्ट मिळवायची असेल तर जॉईन करा दोन्ही चॅनल आणि मित्रांना शेअर करा चॅनल लिंक
1. @RajyasevaSTI
2. @mpscguidance
Vitamin ABCDEK चे रासायनिक नावे

Join 👉 @mpscguidance

Tricks :– रथ एक टाफी

विटामिन A – र –रेटिनालविटामिन
B – थ –थायमीनविटामिन
C –ए –एस्कार्बिक अम्लविटामिन
D – क –कैल्सीफ़ेरोलविटामिन
E – टा –टोकोफ़ेरालविटामिन
K – फी –फ़िलिक्वोनोन

Join @mpscprelim
छोट्या अतड्यातून (Small Intestine) स्रवणारे एन्जाइम

Join 👉 @mpscguidance

Tricks :- SMELL

S - Sucrase
M - Maltase
E - Erepsin…
L - Lactase
L- Lipase

DIRECT TAXES

Join 👉 @mpscguidance

Tricks :- wepro.co.in

We - Wealth tax
Pro - Property tax
Co - Corporate tax
In - Income tax
Marathi Grammar Part I.pdf
5.3 MB
Amol Patil Marathi Grammar Notes
मराठी व्याकरण नोट्स part1
👆👆👆👆👆👆

जॉईन करा
@mpscguidance
Marathi Grammar part II.pdf
1.8 MB
Amol Patil Marathi Grammar Notes
मराठी व्याकरण नोट्स part2
👆👆👆👆👆👆

जॉईन करा
@mpscguidance
सुदुर संवेदन या विषयाच्या प्रदिपकुमार सरांच्या नोट्स