#Current
🔹वासेनर अरेंजमेंट:-
» भारत वासेनर अरेंजमेंट (डब्लूए) या संस्थेचा सदस्य बनला आहे.
» ४२ वा सदस्य
» डब्ल्यूए? :- प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि उत्कृष्ट निर्यात नियंत्रण प्रणाली पाहणारी संस्था
» स्थापना :- १२ जुलै १९९६, वासेनर (नेथर्लंड) येथे
जॉइन करा » @mpscguidance
🔹वासेनर अरेंजमेंट:-
» भारत वासेनर अरेंजमेंट (डब्लूए) या संस्थेचा सदस्य बनला आहे.
» ४२ वा सदस्य
» डब्ल्यूए? :- प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि उत्कृष्ट निर्यात नियंत्रण प्रणाली पाहणारी संस्था
» स्थापना :- १२ जुलै १९९६, वासेनर (नेथर्लंड) येथे
जॉइन करा » @mpscguidance
चर्चित स्थळे:-
------------------------
वार्सा(पोलंड):-
नाटो चे २७ वे शिखर सम्मेलन
उलानबटर( मंगोलिया):-
असेमचे ११ वे शिखर समेलन
नैरोबी (केनिया ):-
अंकटाड (UNCTAD-XIV) चे १४ वे सत्र
इस्लामाबाद:-
सार्क राष्ट्रांचे गृहमंत्री समेलन
लाओस:-
आशियान चे २८ वे व २९ वे शिखर समेलन
पोरलामार (व्हेनेझुएला)
नाम चे १७ वे शिखर समेलन
अहमदाबाद:_
जागतिक कबड्डी स्पर्धा
तिरुपती:-
१०४ वे राष्ट्रीय विज्ञान कॉंग्रेस
पॅरीस:-
प.आशिया शांती शिखर समेलन
अस्ताना (कझाकस्तान):-
शंघाई सहकार्य संघटनेचे १७ वे शिखर समेलन
अमरावती:-
पहिली राष्ट्रीय महिला संसद
------------------------
वार्सा(पोलंड):-
नाटो चे २७ वे शिखर सम्मेलन
उलानबटर( मंगोलिया):-
असेमचे ११ वे शिखर समेलन
नैरोबी (केनिया ):-
अंकटाड (UNCTAD-XIV) चे १४ वे सत्र
इस्लामाबाद:-
सार्क राष्ट्रांचे गृहमंत्री समेलन
लाओस:-
आशियान चे २८ वे व २९ वे शिखर समेलन
पोरलामार (व्हेनेझुएला)
नाम चे १७ वे शिखर समेलन
अहमदाबाद:_
जागतिक कबड्डी स्पर्धा
तिरुपती:-
१०४ वे राष्ट्रीय विज्ञान कॉंग्रेस
पॅरीस:-
प.आशिया शांती शिखर समेलन
अस्ताना (कझाकस्तान):-
शंघाई सहकार्य संघटनेचे १७ वे शिखर समेलन
अमरावती:-
पहिली राष्ट्रीय महिला संसद