🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
विराट ICC रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी
Forwarded from Government Job Express
MPSC_राज्यसेवा_संपूर्ण_माहिती.pdf
154.1 KB
नवीन विद्यार्थ्यांनी नक्की वाचा
MPSC च्या राज्यसेवेतील पदांची व परिक्षपद्धतीची संपूर्ण माहिती

जॉईन करा चॅनेल
@mpscdownload
Forwarded from Government Job Express
General Instructions to Candidate .pdf
527.2 KB
MPSC ला पात्र ठरण्यासाठीच्या
उमेदवारांना सर्वसाधारण सूचना , अटी ,निकष , खेळाडूंसाठी ,अपंगासाठी वेगवेगळे नियम ,सर्व माहिती येथे वाचा

जॉईन करा
@mpscdownload
#current
हिंदूंना अल्पसंख्यांक दर्जा देण्यासंबंधी समिती :-
» 8 राज्यांमध्ये प्रमुख धार्मिक गट नसलेल्या हिंदूंना अल्पसंख्यक दर्जा द्यावा की नाही याचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने तीन सदस्यीय समितीच स्थापना केली आहे.
» ही समिति 3 महिन्यांत आपला अहवाल देईल.
» या राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक आहेत :- लक्षद्वीप (2.5%), मिझोराम (2.75%), नागालँड (8.75%), मेघालय (11.53%), अरुणाचल प्रदेश (29%), मणीपुर (31.39%), पंजाब (38.4%)

राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग :-
» राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग कायदा 1992 नुसार स्थापना
» सध्या 6 अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त समुदाय :- मुस्लिम, ख्रिश्चन, फारसी (झोराष्ट्रीयन), जैन


जॉइन करा » @mpscguidance
#current
कुंभ मेळा :-
» यूनेस्कोकडून 'मानवतेच्या अमूर्त संस्कृतिक वारसा' यादीत समावेश
» दक्षिण कोरियातील जेजू येथे 7 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या 12 व्या बैठकीत निर्णय
» मागील वर्षी 'योगा'चा या यादीमध्ये समावेश करण्यात आला होता.
» कुंभ मेळा दर चार वर्षानी अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे पार पडतो.

जॉइन करा » @mpscguidance
Order.PDF
84.1 KB
PSI समांतर आरक्षण संबधी मुंबई MAT चा निकाल
जॉईन करा
@mpscguidance
महाराष्ट्र_राज्य_वनाच्छादन.pdf
13 MB
महाराष्ट्रातील वनांची संपूर्ण माहिती
महाराष्ट्र्र वन विभाग

जॉईन करा
🔜 @mpscguidance
#award

🏆बॅलन डी ओर पुरस्कार ⚽️

️️2013: Ronaldo
️2014: Ronaldo
2015: Messi
2016: Ronaldo
2017: Ronaldo

@mpscguidance
#index

World happiness ranking:
1 Norway
4 Swiss
7 Canada
14 US
19 UK
48 Italy
51 Japan
79 China
95 Nigeria
122 India

नायजेरिया पेक्षा पण जास्त दुःखी आहे भारत 😢

@mpscguidance
#environment
पर्यावरण महत्वाच्या संकल्पना
#environment
जगातील सजीवांच्या जाती
जॉईन करा
@mpscguidance
#environment
भारतातील सजीवांच्या जाती
जॉईन करा
@mpscguidance
Forwarded from Exam Kida
CSAT Topic Wise Question
Join @mpscprelim
तुम्ही दाखवत असलेल्या विश्वासबद्दल धन्यवाद 🙏🙏
@mpscguidance