#jobupdate
ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागासाठी क्लस्टर योजनेकरिता पुढील नमूद पदे एकत्रित वेतनावर ६ महिन्यांच्या कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने भरणार.
(१) आरेखक – ५ पदे (अजा – १, अज – १, खुला – ३).
पात्रता – आयटीआयचा स्थापत्य आरेखक पाठय़क्रम उत्तीर्ण.
(२) डेटा एन्ट्री ऑपरेटर – ५ पदे (अजा – १, अज – १, खुला – ३).
पात्रता – पदवी परीक्षा उत्तीर्ण. एमएससीआयटी उत्तीर्ण. इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.
(३) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – ५ पदे (अजा – १, अज – १, खुला – ३).
पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण.
(४) कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) – १ पद.
पात्रता – माहिती व तंत्रज्ञान विषयातील पदवी उत्तीर्ण.
वेतन – पद क्र. (३) व (४) साठी रु. २५,०००/- प्रतिमाह. पद क्र. (१) – रु. १८,०००/- प्रतिमाह. पद क्र. (२) – रु. १३,०००/- प्रतिमाह.
वयोमर्यादा – दि. ११ डिसेंबर, २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय -१८ ते ४३ वर्षे).
सर्व पदांसाठी २ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक.
विस्तृत जाहिरात www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जाहिरातीमध्ये अर्जाचा विहित नमुना उपलब्ध करून दिला आहे. विहित नमुन्यातील अर्जासोबत प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रती तसेच पासपोर्ट आकाराचा फोटो स्कॅन करून दि. ११ डिसेंबर २०१७पर्यंत recruitment.tmc.2017@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावा (जन्मतारीख, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व गुणपत्रके, अनुभव आणि जातीचा दाखला.)
@nokriupdate

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत लिपीक संवर्गीय पदाच्या ३२५९ जागा
लोअर डिवीजन क्लर्क / ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट (८९८ जागा),
पोस्टल असिस्टंट / सॉर्टींग असिस्टंट (२३५९ जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर्स (२ जागा)
शैक्षणिक पात्रता : बारावी
वयोमर्यादा : १८ ते २७ वर्षे
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १८ डिसेंबर २०१७
अधिक माहिती : http://ssconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
सायबर_गुन्हे_व_त्यावरील_प्रतिबंध.pdf
388.1 KB
🔴MPSC स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन🔴
✔️MPSC स्पर्धा परीक्षापद्धतीची संपूर्ण ओळख व माहिती
https://mpscguidance.blogspot.in/2017/04/mpsc.html
✔️MPSC चे सर्व अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2016/01/download-all-mpsc-competitive-exams.html
✔️राज्यसेवा पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc-prelim-2013-new-syllabus.html
✔️राज्यसेवा पूर्व अभ्यास कसा करावा ?
https://mpscguidance.blogspot.in/2012/11/mpsc-rajyaseva-prelim-2013-study-plan.html
✔️MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा(GS & CSAT) मार्गदर्शन
https://mpscguidance.blogspot.in/2013/01/blog-post_16.html
✔️राज्यसेवा मुख्य अभ्यासक्रम
https://mpscguidance.blogspot.in/2014/05/mpsc-mains-gs-syllabus.html
✔️राज्यसेवा मुख्य परीक्षा तयारी
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_7256.html
✔️MPSC मध्ये यशस्वी होण्याचा मंत्र
https://mpscguidance.blogspot.in/2012/09/mpsc_22.html
जॉईन करा
T.me/mpscguidance

Forwarded from Government Job Express
MPSC_राज्यसेवा_संपूर्ण_माहिती.pdf
154.1 KB
नवीन विद्यार्थ्यांनी नक्की वाचा
MPSC च्या राज्यसेवेतील पदांची व परिक्षपद्धतीची संपूर्ण माहिती
जॉईन करा चॅनेल
@mpscdownload
MPSC च्या राज्यसेवेतील पदांची व परिक्षपद्धतीची संपूर्ण माहिती
जॉईन करा चॅनेल
@mpscdownload
Forwarded from Government Job Express
General Instructions to Candidate .pdf
527.2 KB
MPSC ला पात्र ठरण्यासाठीच्या
उमेदवारांना सर्वसाधारण सूचना , अटी ,निकष , खेळाडूंसाठी ,अपंगासाठी वेगवेगळे नियम ,सर्व माहिती येथे वाचा
जॉईन करा
@mpscdownload
उमेदवारांना सर्वसाधारण सूचना , अटी ,निकष , खेळाडूंसाठी ,अपंगासाठी वेगवेगळे नियम ,सर्व माहिती येथे वाचा
जॉईन करा
@mpscdownload
#current
हिंदूंना अल्पसंख्यांक दर्जा देण्यासंबंधी समिती :-
» 8 राज्यांमध्ये प्रमुख धार्मिक गट नसलेल्या हिंदूंना अल्पसंख्यक दर्जा द्यावा की नाही याचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने तीन सदस्यीय समितीच स्थापना केली आहे.
» ही समिति 3 महिन्यांत आपला अहवाल देईल.
» या राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक आहेत :- लक्षद्वीप (2.5%), मिझोराम (2.75%), नागालँड (8.75%), मेघालय (11.53%), अरुणाचल प्रदेश (29%), मणीपुर (31.39%), पंजाब (38.4%)
राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग :-
» राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग कायदा 1992 नुसार स्थापना
» सध्या 6 अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त समुदाय :- मुस्लिम, ख्रिश्चन, फारसी (झोराष्ट्रीयन), जैन
जॉइन करा » @mpscguidance

कुंभ मेळा :-
» यूनेस्कोकडून 'मानवतेच्या अमूर्त संस्कृतिक वारसा' यादीत समावेश
» दक्षिण कोरियातील जेजू येथे 7 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या 12 व्या बैठकीत निर्णय
» मागील वर्षी 'योगा'चा या यादीमध्ये समावेश करण्यात आला होता.
» कुंभ मेळा दर चार वर्षानी अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे पार पडतो.

https://mpscguidance.blogspot.in/2012/08/free-download-mpsc-2012-2013-marathi.html
👉महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाचे सर्व पुस्तके येथे DOWNLOAD करा
👆👆👆👆

MPSC Guidance Blog
Free Download Maharashtra State Board Books in Marathi and English School Book PDF
👉महाराष्ट्र शालेय शिक्षण मंडळाचे सर्व पुस्तके येथे DOWNLOAD करा
👆👆👆👆
👆👆👆👆
#award
🏆बॅलन डी ओर पुरस्कार ⚽️️
️️2013: Ronaldo
️2014: Ronaldo
2015: Messi
2016: Ronaldo
2017: Ronaldo
@mpscguidance
🏆बॅलन डी ओर पुरस्कार ⚽️️
️️2013: Ronaldo
️2014: Ronaldo
2015: Messi
2016: Ronaldo
2017: Ronaldo
@mpscguidance
#index
World happiness ranking:
1 Norway
4 Swiss
7 Canada
14 US
19 UK
48 Italy
51 Japan
79 China
95 Nigeria
122 India
नायजेरिया पेक्षा पण जास्त दुःखी आहे भारत 😢