🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
"जो कभी संघर्ष से परिचित नहीं होता
इतिहास गवाह है , वों कभी चर्चित नहीं होता"
जॉईंन करा
@mpscguidance
MAHA - TAIT परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून आपण खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता:

क्लिक करा :
https://mahapariksha.gov.in/hallticket/
🔥1
STI-Excise-AMVI
मुख्य परीक्षा दिलेल्या
ज्या विद्यार्थ्यांना आयोगाचा ई-मेल आला नसेल ते विद्यार्थी पण आयोगाला आपले आपले LC Ceritificate पाठवू शकता असे ,असे आयोगाने काही विद्यार्थ्यांना सांगितले आहे . तरी कृपया तुमचे document mpscd14bexcise@gmail.com
या मेल वर पाठवा
किंवा
02222795940
02222795926
ज्या कोणाला ई-मेल आले नाही किंवा त्या संदर्भात आयोगाला काही प्रश्न विचारायचे असतील त्यांनी वरील क्रमांकावर संपर्क साधा

जॉईन करा
@mpscguidance
#current
#sports

📌जागतिक युवा महिला बॉक्सिंग स्पर्धेत भारताला 5 सुवर्णपदक

🔹आसामच्या गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या ‘AIBA जागतिक युवा महिला मुष्टियुद्ध स्पर्धा 2017’ मध्ये भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्ण व दोन कांस्य अशी एकंदर 7 पदके पटकावली.

🔹नीतू (48 किलो), ज्योती गुलीया (51 किलो), साक्षी चौधरी (54 किलो), शशी चोप्रा (57 किलो) आणि अंकुशिता बोरो (64 किलो) या खेळाडूंनी भारताला सुवर्ण मिळवून दिले.

🔹अंकुशिता बोरो हिला स्पर्धेतली सर्वोत्तम मुष्टियुद्धपटू म्हणून गौरवण्यात आले. हे आत्तापर्यंतचे भारताचे सर्वोत्तम प्रदर्शन आहे.

🔹आंतरराष्ट्रीय आर्मेचर मुष्टियुद्ध संघटना (AIBA) हे मुष्टियुद्ध क्रीडाप्रकाराचे जागतिक महासंघ आहे. याची स्थापना 1946 साली झाली. याचे मुख्यालय लॉंसन, स्वीत्झर्लंड येथे आहे. 
#current

📌चीनमध्ये 7 वे ‘लष्कर जागतिक खेळ’ होणार

🔹जगभरातील लष्कर दलांची 7 वी ‘लष्कर जागतिक खेळ’ स्पर्धा चीनच्या हुबेई प्रांतातील वूहान शहरातआयोजित केली जाणार आहे.

🔹100 पेक्षा जास्त देश आणि प्रदेशातून खेळाडू यात सहभाग घेतील.

🔹‘बिंग बिंग’ हे स्पर्धेचे मॅस्कॉट आहे, जे चीनी खाण्यासाठी एक मोठा मासा (पाण्यातला पांडा म्हणून ओळखतात) याच्यावर आधारित आहे. 

🔹"लष्करी वैभव, जागतिक शांतता (Military glory, world peace)" हे घोषवाक्य आहे. 

🔹आंतरराष्ट्रीय लष्कर क्रीडा परिषद (CISM) कडून आयोजित लष्करी कर्मचार्‍यांसाठी ‘लष्कर जागतिक खेळ’ हा एक सर्वोच्च क्रीडा उत्सव आहे. 

🔹यात 27 वर्गवारीत 329 स्पर्धा खेळल्या जातात.

🔹प्रथम ‘लष्कर जागतिक खेळ’ 1995 साली रोममध्ये खेळले गेले होते आणि दर चार वर्षांनी आयोजित केला जातो.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
MPSC मध्ये अशी स्पर्धा असते 👍
विविध योजना
PSI Departmental Additional Qualified Candidates for Mains
#defence exercise

📌भारत आणि ब्रिटन यांच्या 'अजय वॉरियर - 2017' (Ajeya Warrior 2017)या लष्करी सरावाला सुरवात

🔹राजस्थानच्या बीकानेर येथील महाजन फायरिंग क्षेत्रात 1 डिसेंबर 2017 पासून भारतीय आणि ब्रिटनच्या लष्करांमधील 'अजय वॉरियर - 2017' या संयुक्त लष्करी सरावाला सुरवात झाली.

🔹'अजय वॉरियर’ सराव मालिकेमधील हा (2013, 2015 नंतर) तिसरा सराव आहे.

🔹हा युद्धाभ्यास 16 डिसेंबर 2017 पर्यंत चालणार आहे.

🔹यात भारतीय लष्कराची 20 राजपूताना राइफल्स तुकडी आणि ब्रिटनची प्रथम बटालियन रॉयल एंग्लिकन रेजिमेंटची तुकडी यांनी भाग घेतला.
👉राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे 'बुरे दिन', 30 टक्के पदांवर कुऱ्हाड !

जास्त मनुष्यबळाची गरज नसल्याचे कारण पुढे करत ३० टक्के पद संख्या कमी करण्याचे आदेश वित्त विभागानं दिले आहेत.


02 डिसेंबर : एकीकडे सातव्या वेतन आयोगामुळे शासकीय कर्मचारी सुखावले आहे. मात्र, आता काही शासकीय कर्मचाऱ्यांचे बुरे दिन येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने 30 टक्के पदं कमी करण्याचा निर्णय घेतलाय.

सातव्या वेतन आयोगाचा राज्यावर पडणारा बोजा तसंच संगणकीकरण आणि आउटसोर्सिंगमुळे जास्त मनुष्यबळाची गरज नसल्याचे कारण पुढे करत ३० टक्के पद संख्या कमी करण्याचे आदेश वित्त विभागानं दिले आहेत.

त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांची साडेपाच ते सहा लाख पदं कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे.  सर्व विभागांमध्ये यामुळे कमालीची अस्वस्थता आहे.

संगणकीकरणाच्या अधिक वापरामुळे मनुष्यबळाची कमी झालेली आवश्यकता, अनेक कामांचे गेल्या काही वर्षांत झालेले कंत्राटीकरण आणि आउटसोर्सिंग यामुळे शासकीय सेवेतील पदांची संख्या कमी करणे गरजेचं आहे. त्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.

पण आता यावर कर्मचारी संघटनांची काय प्रतिक्रिया आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे
प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी महापारेशन मध्ये भरती
⭐️ चालू घडामोडी सराव ⭐️

१) कोणत्या संघाने चेन्नईमध्ये खेळलेल्या 'कल्पती AGS - बुची बाबू ऑल इंडिया इंव्हिटेशन क्रिकेट' स्पर्धा जिंकली ?
👉 हैदराबाद

२) २०१८ राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ?
👉 गोवा

३) वित्तीय वर्ष २०१७ - १८ च्या एप्रिल - जून तिमाहीत भारताच्या चालू खात्यातील तूट (CAD) ही सकल स्थानिक उत्पादनाच्या (GDP) किती टक्के वाढलेली आहे ?
👉 २.४%

४) देशातील पहिली क्षेत्रीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्था कोठे उभारण्यात येत आहे ?
👉 हैदराबाद

५) युवा कल्याण व क्रिडा मंत्रालयातर्फे टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेमधून सर्वोत्कृष्ट खेळाडूंना प्रत्येकी किती मासिक मानधन देणार आहे ?
👉 ५००० ₹पये

६) कोणत्या भारतीय हवाईसेवा कंपनीने दिल्ली - कोपनहेगन दरम्यान थेट विना थांबा उड्डाण सेवा सुरु केली ?
👉 एअर इंडिया

७) कसिनी अंतराळयान ज्यावेळी नष्ट झाले तेव्हा या यानाचा वेग किती किलोमीटर होता ?
👉 प्रतितास १,२२,०००

८) अलंग - सोशिया शीप रिसाइक्लिंग यार्ड येथील पर्यावरण व्यवस्थापन योजना अद्ययावत करण्यासाठी कोणत्या देशाने जपान इंटरनशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA) सोबत SD 76 दशलक्षचा कर्ज करार केला ?
👉 भारत

९) बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला स्वच्छ महाविद्यालय म्हणून राष्ट्रीय पातळीवर कितवा क्रमांक प्राप्त झाला आहे ?
👉 द्वितीय

१०) विदर्भात सर्वात उंच तिरंगा कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे ?
👉 यवतमाळ
____________
कृपया हे चालू घडामोडी सराव प्रश्नउत्तरे स्पर्धा परीक्षा तयारी चैनल तर्फे तयार करण्यात आलेले आहेत कृपया लिंक सोबतच कॉपी करावे.
___________
T.me/mpscguidance
#award
बहिणाबाई चौधरी यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा 'बहिणाबाई चौधरी साहित्यरत्न' पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांना जाहीर
#award
स्टार स्क्रीन अवॉर्ड्स :- 2017 :-
-----------------------------------------
सर्वोत्कृष्ट अभिनेता :- राजकुमार राव (न्यू टन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री:-विद्या बालन (तुम्हालरी सुलु )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता :- राजकुमार राव (बरेली की बर्फी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री:- नेहा धुपिया (तुम्हाुरी सुलु )
सर्वोत्कृष्ट चित्रपट :- न्यू टन

तन्वीर सन्मान :-
-----------------------
* २०१७ :- सतीश आळेकर (लेखक, दिग्दर्शक)
* स्वरूप:-एक लाख रु व सन्मानचिन्ह
* डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांचा मुलगा तन्वीरच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा हा पुरस्कार आहे