#current
भारताच्या मीराबाई चानूनं वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीपमध्ये विश्वविक्रम नोंदवून जेतेपदाला गवसणी घातली आहे. तिनं ४८ किलो वजनी गटात १९४ किलो (स्नॅचमध्ये ८५ आणि क्लीन अँड जर्कमध्ये १०९ किलो) वजन उचलून भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. अशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर ठरली आहे. २२ वर्षांपूर्वी कर्णम मल्लेश्वरीनं वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णकामगिरी केली होती.

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
Important Summits and Sports Events Venues
[ Rajyaseva 2018 SPECIAL]
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✔ SAARC Summits (South Asian Association for Regional Cooperation) (1985)🔱
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⚫ HQ - Kathmandu, (Nepal)
⚫ 1st summit : Dhaka
⚫ Member countries - 8
⚫ Trick - PINA MBBS
⚫ P - Pakistan, I - India, N - Nepal, A -
Afghanistan, M - Maldives, B - Bhutan, B -
Bangladesh
⚫ Secretary-General - Amjad Hussain B. Sial since 01 March 2017
⚫18th SAARC SUMMIT 2014 - Kathmandu, ( Nepal)
⚫19th SAARC SUMMIT 2016 - Islamabad, (Pakistan)
⚫20th SAARC SUMMIT - Not cleared yet
➖➖💦➖➖➖💦➖
✔ G - 20 SUMMITS 🔱
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⚫ HQ - No where
⚫ Member Countries - 20
⚫ India is the member country of G - 20 ✔
⚫11th G 20 Meeting 2016 – Hangzhou, (China)
⚫12th G 20 Meeting 2017 – Humburg (Germany)
⚫13th G 20 Meeting 2018 – Argentina
➖➖💦➖➖➖💦➖
✔ G - 8 SUMMITS 🔱
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⚫HQ - No where
⚫Group of Seven Countries – France, Germany, Italy, Japan, United Kingdom, United States of America, Canada.
⚫ india is not the member country of G - 8 ❌
⚫ 42nd G8 Summit 2016 – Shima, (Japan)
⚫ 43rd G8 Summit 2017 – Tormina (Italy)
⚫ 44th G8 Summit 2018 – Canada
⚫45th G8 Summit 2019 – France
➖➖💦➖➖➖💦➖
✔APEC Summits (Asia Pacific Economic Cooperation) (1989)🔱
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⚫HQ - Singapore
⚫Member Countries - 21
⚫India Is Not In Apec Countries ❌
⚫28th APEC Summit 2016 – Peru, (Lima)
⚫29th APEC Summit 2017 – Vietnam, Hanoi
➖➖💦➖➖➖💦➖
✔NATO Summit (North Atlantic Treaty Organization) (1949)🔱
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⚫HQ - Brussels (Belguim)
⚫Member Countries - 28
⚫India Is Not In Nato Summit Countries ❌
⚫Secretary General- Jenus Stoltenberg (newly elected from Norway)
⚫NATO 2016 - Warsaw, (Poland)
⚫NATO 2017 - Brussels (Belguim)
⚫NATO 2018 - Istanbul (Turkey )
➖➖💦➖➖➖💦➖
✔ BRICS Summits 🔱
➖➖➖➖➖➖➖➖➖
⚫ HQ - No where
⚫ Member Countries - 5
Brazil, Russia, India, China and South Africa.
⚫ India is the member of BRICS ✔
⚫8th BRICS summit - Benaulim, Goa (India)
⚫9th BRICS summit - Xi Jinping ( China )
➖➖💦➖➖➖💦➖
✔One linear:-
other Important summits in 2016 :
1) APEC Summit : Peru ( Lima )
2) Nuclear security summit : Washington DC,
3) ASEAN : Laos
4) Pravasi Bhartiya divas : New Delhi
5) NATO : Poland,Warsaw
6) OPEC : Austria,Vienna
7) ADB : Frankfurt, Germany
➖➖💦➖➖➖💦
VENUES OF UPCOMING SPORTS EVENTS
➖➖➖➖➖➖➖➖
⚫ Summer Olympics –
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2016 – Rio de Janeiro, Brazil.
2020 – Tokyo, Japan.
⚫ Winter Olympics –
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⚫ 2014 – Sochi, Russia.
⚫ 2018 – Pyeongchang, South Korea.
⚫ 2022 – Beijing, China.
@mpscguidance
➖➖💦➖➖➖💦➖
Commonwealth Games
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⚫ 2014 – Glasgow, Scotland, (U.K).Good Nigh
⚫ 2018 – Gold Coast, Australia.Good Night
⚫ 2022- Durban, South Africa.
➖➖💦➖➖➖💦➖
Asian Games
➖➖➖➖➖➖
⚫ 2014 – Incheon, South Korea
⚫ 2018 – Jakarta, Indonesia
⚫ 2022- Hangzhou, China
⚫ 2026 – Japan
➖➖💦➖➖➖💦➖
Hockey World Cup
➖➖➖➖➖➖➖➖
⚫2014 – The Hague, Netherlands (Winner- Australia)
⚫2018 – India.
➖➖💦➖➖➖💦➖
FIFA World Cup
➖➖➖➖➖➖
⚫2014 – Brazil (Winner- Germany)
⚫2018 – Russia
⚫2022 – Qatar.
@mpscguidance
➖➖💦➖➖➖💦➖
ICC Cricket World Cup
➖➖➖➖➖➖➖➖➖
⚫2011 – India, Bangladesh & Sri Lanka ( Winner- India)
⚫2015 – Australia and New Zealand (Winner – Australia)
⚫2019 – England
⚫2023 – India.
➖➖💦➖➖➖💦➖
ICC World T-20 World Cup
⚫ 2014 Bangladesh (Winner- Sri Lanka)
⚫.2016 – India (Winner – West Indies)
⚫2018 – Australia.
➖➖💦➖➖➖💦➖
ICC World Test Championship
⚫2017 (1st edition) – England
⚫2021 – India.
➖➖💦➖➖➖💦➖➖➖➖➖➖➖

❤️ दिव्यांगजन पुरस्कार- २०१७ ❤️
➡️ १) जागतिक अपंग दिनानिमित्त देण्यात येणारे राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार- २०१७ जाहीर झाले आहेत. महाराष्ट्राला ५ पुरस्कार मिळाले आहेत.
➡️ २) पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिनांक ३ डिसेंबर या जागतिक अपंग दिनी विज्ञानभवनात होणार आहे.
➡️ ३) केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्यावतीने हे पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतात.
➡️ ४) दिव्यांगजनांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, उत्कृष्ट दिव्यांगजन कर्मचारी, दिव्यांगजनांसाठी कार्य करणाऱ्या संशोधन संस्था अशा एकूण १४ श्रेणीमध्ये हे पुरस्कार दिले जातात.
➡️ ५) महाराष्ट्रातील दोन व्यक्ती आणि ३ संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
➡️ ६) मुंबई येथील प्रणय पुरुषोत्तम बुरडे व पुणे येथील गौरी गाडगीळ यांना मानसिक दुर्बलता व मानसिक स्थूलता या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
➡️ ७) डाऊन सिंड्रोम आजाराने ग्रस्त व्यक्तींना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी प्रणय बुरडे कार्यरत आहे. डाऊन सिंड्रोम या आजारावर मात करून दिव्यांगांच्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दोन वेळा रजत पदक पटकाविणारी पुण्याच्या गौरी गाडगीळने दिव्यांगांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
➡️ ८) गौरीच्या यशाची दखल मराठी चित्रपटसृष्टीनेही घेतली असून ‘यलो’ हा मराठी चित्रपट तिच्या यशोगाथेवर प्रदर्शित झाला आहे.
➡️ ९) दिव्यांगासाठी कार्यरत सर्वोत्तम संस्थामध्ये देशभरातून दोन संस्थांची निवड झाली. यात पहिला क्रमांक नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील ‘ईटीसी’ या दिव्यांगांना शिक्षण, प्रशिक्षण व सेवा देणा-या संस्थेला जाहीर झाला.
➡️ १०) पालिका आयुक्त डॉ. रामस्वामी एन, महापौर अनंत सुतार आणि संस्थेच्या अध्यक्षा डॉ. वर्षा भगत पुरस्कार स्वीकारणार आहेत.
➡️ ११) दिव्यांगासाठी पुस्तक प्रकाशित करणा-या देशातील उत्कृष्ट ब्रेल प्रेस चा एकमेव पुरस्कार मुंबई (वरळी) येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया (नॅब) या संस्थेला जाहीर झाला आहे.
➡️ १२) ही संस्था १९५२ पासून कार्यरत असून संस्थेचे सचिव डॉ. विमल कुमार डेंगळा आणि कार्यकारी संचालक पल्लवी कदम पुरस्कार स्वीकारणार आहेत.
➡️ १३) दिव्यांगजनांसाठी सुलभ संकेतस्थळ निर्माण करण्यासाठी दिला जाणारा ‘उत्कृष्ट संकेतस्थळ पुरस्कार’ जळगाव च्या ‘द जळगाव पीपल को ऑपरेटिव्ह बँकेस’ जाहीर झाला आहे.
➡️ १४) ही बँक १९३३ पासून कार्यरत असून बँकेने दिव्यांगांना हाताळण्यास सुलभ असे संकेतस्थळ तयार केले आहे. या कार्याची दखल घेत बँकेची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.

MAHA - TAIT परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून आपण खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता:
क्लिक करा :
https://mahapariksha.gov.in/hallticket/
क्लिक करा :
https://mahapariksha.gov.in/hallticket/
🔥1
STI-Excise-AMVI
मुख्य परीक्षा दिलेल्या
ज्या विद्यार्थ्यांना आयोगाचा ई-मेल आला नसेल ते विद्यार्थी पण आयोगाला आपले आपले LC Ceritificate पाठवू शकता असे ,असे आयोगाने काही विद्यार्थ्यांना सांगितले आहे . तरी कृपया तुमचे document mpscd14bexcise@gmail.com
या मेल वर पाठवा
किंवा
02222795940
02222795926
ज्या कोणाला ई-मेल आले नाही किंवा त्या संदर्भात आयोगाला काही प्रश्न विचारायचे असतील त्यांनी वरील क्रमांकावर संपर्क साधा
जॉईन करा

#sports
📌जागतिक युवा महिला बॉक्सिंग स्पर्धेत भारताला 5 सुवर्णपदक
🔹आसामच्या गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या ‘AIBA जागतिक युवा महिला मुष्टियुद्ध स्पर्धा 2017’ मध्ये भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्ण व दोन कांस्य अशी एकंदर 7 पदके पटकावली.
🔹नीतू (48 किलो), ज्योती गुलीया (51 किलो), साक्षी चौधरी (54 किलो), शशी चोप्रा (57 किलो) आणि अंकुशिता बोरो (64 किलो) या खेळाडूंनी भारताला सुवर्ण मिळवून दिले.
🔹अंकुशिता बोरो हिला स्पर्धेतली सर्वोत्तम मुष्टियुद्धपटू म्हणून गौरवण्यात आले. हे आत्तापर्यंतचे भारताचे सर्वोत्तम प्रदर्शन आहे.
🔹आंतरराष्ट्रीय आर्मेचर मुष्टियुद्ध संघटना (AIBA) हे मुष्टियुद्ध क्रीडाप्रकाराचे जागतिक महासंघ आहे. याची स्थापना 1946 साली झाली. याचे मुख्यालय लॉंसन, स्वीत्झर्लंड येथे आहे.

📌चीनमध्ये 7 वे ‘लष्कर जागतिक खेळ’ होणार
🔹जगभरातील लष्कर दलांची 7 वी ‘लष्कर जागतिक खेळ’ स्पर्धा चीनच्या हुबेई प्रांतातील वूहान शहरातआयोजित केली जाणार आहे.
🔹100 पेक्षा जास्त देश आणि प्रदेशातून खेळाडू यात सहभाग घेतील.
🔹‘बिंग बिंग’ हे स्पर्धेचे मॅस्कॉट आहे, जे चीनी खाण्यासाठी एक मोठा मासा (पाण्यातला पांडा म्हणून ओळखतात) याच्यावर आधारित आहे.
🔹"लष्करी वैभव, जागतिक शांतता (Military glory, world peace)" हे घोषवाक्य आहे.
🔹आंतरराष्ट्रीय लष्कर क्रीडा परिषद (CISM) कडून आयोजित लष्करी कर्मचार्यांसाठी ‘लष्कर जागतिक खेळ’ हा एक सर्वोच्च क्रीडा उत्सव आहे.
🔹यात 27 वर्गवारीत 329 स्पर्धा खेळल्या जातात.
🔹प्रथम ‘लष्कर जागतिक खेळ’ 1995 साली रोममध्ये खेळले गेले होते आणि दर चार वर्षांनी आयोजित केला जातो.

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
MPSC मध्ये अशी स्पर्धा असते ☺👍
#defence exercise
📌भारत आणि ब्रिटन यांच्या 'अजय वॉरियर - 2017' (Ajeya Warrior 2017)या लष्करी सरावाला सुरवात
🔹राजस्थानच्या बीकानेर येथील महाजन फायरिंग क्षेत्रात 1 डिसेंबर 2017 पासून भारतीय आणि ब्रिटनच्या लष्करांमधील 'अजय वॉरियर - 2017' या संयुक्त लष्करी सरावाला सुरवात झाली.
🔹'अजय वॉरियर’ सराव मालिकेमधील हा (2013, 2015 नंतर) तिसरा सराव आहे.
🔹हा युद्धाभ्यास 16 डिसेंबर 2017 पर्यंत चालणार आहे.
🔹यात भारतीय लष्कराची 20 राजपूताना राइफल्स तुकडी आणि ब्रिटनची प्रथम बटालियन रॉयल एंग्लिकन रेजिमेंटची तुकडी यांनी भाग घेतला.

👉राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे 'बुरे दिन', 30 टक्के पदांवर कुऱ्हाड !
जास्त मनुष्यबळाची गरज नसल्याचे कारण पुढे करत ३० टक्के पद संख्या कमी करण्याचे आदेश वित्त विभागानं दिले आहेत.
02 डिसेंबर : एकीकडे सातव्या वेतन आयोगामुळे शासकीय कर्मचारी सुखावले आहे. मात्र, आता काही शासकीय कर्मचाऱ्यांचे बुरे दिन येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने 30 टक्के पदं कमी करण्याचा निर्णय घेतलाय.
सातव्या वेतन आयोगाचा राज्यावर पडणारा बोजा तसंच संगणकीकरण आणि आउटसोर्सिंगमुळे जास्त मनुष्यबळाची गरज नसल्याचे कारण पुढे करत ३० टक्के पद संख्या कमी करण्याचे आदेश वित्त विभागानं दिले आहेत.
त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांची साडेपाच ते सहा लाख पदं कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. सर्व विभागांमध्ये यामुळे कमालीची अस्वस्थता आहे.
संगणकीकरणाच्या अधिक वापरामुळे मनुष्यबळाची कमी झालेली आवश्यकता, अनेक कामांचे गेल्या काही वर्षांत झालेले कंत्राटीकरण आणि आउटसोर्सिंग यामुळे शासकीय सेवेतील पदांची संख्या कमी करणे गरजेचं आहे. त्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.
पण आता यावर कर्मचारी संघटनांची काय प्रतिक्रिया आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे

⭐️ चालू घडामोडी सराव ⭐️
१) कोणत्या संघाने चेन्नईमध्ये खेळलेल्या 'कल्पती AGS - बुची बाबू ऑल इंडिया इंव्हिटेशन क्रिकेट' स्पर्धा जिंकली ?
👉 हैदराबाद
२) २०१८ राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ?
👉 गोवा
३) वित्तीय वर्ष २०१७ - १८ च्या एप्रिल - जून तिमाहीत भारताच्या चालू खात्यातील तूट (CAD) ही सकल स्थानिक उत्पादनाच्या (GDP) किती टक्के वाढलेली आहे ?
👉 २.४%
४) देशातील पहिली क्षेत्रीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्था कोठे उभारण्यात येत आहे ?
👉 हैदराबाद
५) युवा कल्याण व क्रिडा मंत्रालयातर्फे टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेमधून सर्वोत्कृष्ट खेळाडूंना प्रत्येकी किती मासिक मानधन देणार आहे ?
👉 ५००० ₹पये
६) कोणत्या भारतीय हवाईसेवा कंपनीने दिल्ली - कोपनहेगन दरम्यान थेट विना थांबा उड्डाण सेवा सुरु केली ?
👉 एअर इंडिया
७) कसिनी अंतराळयान ज्यावेळी नष्ट झाले तेव्हा या यानाचा वेग किती किलोमीटर होता ?
👉 प्रतितास १,२२,०००
८) अलंग - सोशिया शीप रिसाइक्लिंग यार्ड येथील पर्यावरण व्यवस्थापन योजना अद्ययावत करण्यासाठी कोणत्या देशाने जपान इंटरनशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA) सोबत SD 76 दशलक्षचा कर्ज करार केला ?
👉 भारत
९) बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला स्वच्छ महाविद्यालय म्हणून राष्ट्रीय पातळीवर कितवा क्रमांक प्राप्त झाला आहे ?
👉 द्वितीय
१०) विदर्भात सर्वात उंच तिरंगा कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे ?
👉 यवतमाळ
____________
कृपया हे चालू घडामोडी सराव प्रश्नउत्तरे स्पर्धा परीक्षा तयारी चैनल तर्फे तयार करण्यात आलेले आहेत कृपया लिंक सोबतच कॉपी करावे.
___________
T.me/mpscguidance

MPSC च्या सर्व परीक्षांचा अभ्यासक्रम ह्या लिंक वर Download करा
https://mpscguidance.blogspot.in/2016/01/download-all-mpsc-competitive-exams.html

MPSC Guidance Blog
DOWNLOAD ALL MPSC EXAMS SYLLABUS IN PDF
Sr. No. Subject Download 1 Deputy Superintendent of Police/Assistant Commissioner of Police (...
MPSC च्या मागील सर्व प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात खालील लिंक वर Download करा
https://mpscguidance.blogspot.in/2012/08/mpsc-previous-years-question-paper.html?m=1
https://mpscguidance.blogspot.in/2012/08/mpsc-previous-years-question-paper.html?m=1
MPSC Guidance Blog
MPSC QUESTION PAPERS DOWNLOAD
MPSC च्या मागील सर्व प्रश्नपत्रिका Download करण्यासाठी खालील लिंक वर जा [CLICK HERE To DOWNLOAD]