🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Marathi Grammar part II.pdf
1.8 MB
Amol Patil Marathi Grammar Notes
मराठी व्याकरण नोट्स part2
👆👆👆👆👆👆

जॉईन करा
@mpscguidance
संविधान मराठी.pdf
9 MB
भारतीय संविधान मराठी आवृत्ती

जॉईन करा
@mpscguidance
🔰काही महत्वाची एकके🔰

👉 एककाचे नाव वापर मापन

👉 नॉट सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक 1 नॉटिकल मैल=6076 फुट

👉 फदम समुद्राची खोली मोजण्याचे एकक 1 फॅदम=6 फुट

👉 परकाशवर्ष तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक 1 प्रकाशवर्ष=9.46x10१२ मीटर

👉 अगस्ट्रॉंम प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक 1 अँगस्ट्रॉंम (A°)=10-१० मीटर

👉 बार वायुदाब मोजण्याचे एकक 1 बार=10 डाईन्स दाब/चौ

👉 पौंड वजन मोजण्याचे एकक 2000 पौंड=1 टन

👉 कलरी उष्णता मोजण्याचे एकक 1 कॅलरी=1 ग्रॅम शुद्ध पाण्याचे 1°से. तापमान वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा

👉 अम्पीअर विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक 1 अॅम्पीअर=6.3x10१८ इलेक्ट्रोन्स/सेकंद

👉 मायक्रोन लांबीचे वैज्ञानिक एकक 1 मायक्रोन=0.001 मिमी

👉 हड घोड्याची उंची मोजण्याचे एकक 1 हँड=4 इंच

👉 गाठ कापूस गाठी मोजण्याचे एकक 1 गाठ=500 पौंड

👉 रोएंटजेन क्ष-किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे एकक
वॅट शक्तीचे एकक 1 हॉर्सपॉवर=746 वॅट

👉 हॉर्सपॉवर स्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ति मोजण्याचे एकक 1 हॉर्सपॉवर=1 मिनिटात, 1 फुट अंतरावर 33,000 पौंड वजन उचलणे.

👉 दस्ता कागदसंख्या मोजण्याचे एकक 1 दस्ता=24 कागद, 1 रिम=20 दस्ते

👉 एकर जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक 1 एकर = 43560 चौ.फुट

👉 मल अंतर मोजण्याचे एकक 1 मैल=1609.35 मीटर

👉 हर्टझ - - विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक .
02222795940
02222795926
ज्या कोणाला ई-मेल आले नाही किंवा त्या संदर्भात आयोगाला काही प्रश्न विचारायचे असतील त्यांनी वरील क्रमांकावर संपर्क साधा

जॉईन करा
@mpscguidance
 🔰MPSC Guidance🔰

👉स्पर्धा परीक्षाविषयक माहिती देणारे सध्या खूप सारे मासिके ,पुस्तके ,Facebook Pages , Apps , Whtsapp Group ,Telegram Channel , अस्तित्वात आहेत .
पण यातील बहुतेक सर्व आपला मूळ उद्देश विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करणे  हे आहे विसरून दररोज अनावश्यक जाहिराती व इतर बाबींचा भडीमार करत आहे .
म्हणून गेल्या ४ वर्षापासून आम्ही करत असलेली www.mpscguidance.blogspot.com या ब्लॉग वरील निष्काम सेवा आपल्याला यापुढे उपलब्ध होणार असून कृपया सर्वांनी हे 
MPSC Guidance Blog चे अधिकृत Telegram Channel जॉईन करा व कृपया तुमच्या मित्रांनाही करायला सांगा .
✔️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाच्या सर्व परीक्षाविषयक माहिती आमच्या या Channel वर  मिळेल .

👉महत्वाचे म्हणजे अनावश्यक बाबींचा भडीमार करण्यात येणार नाही .

⭐️ सर्व स्पर्धा परीक्षेविषयक सर्व माहिती, जाहिरात ,वेळापत्रक, प्रवेशपत्र ,निकाल व इतर सूचना 
👉  PDF स्वरुपात इतर अभ्यास साहित्य व इतर बाबी उपलब्ध करून देत आहोत ..
👉आमच्या प्रयत्नांना जरूर साथ द्या
Plz Share to ur Friends
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🏆♨️MPSC Guidance♨️🏆

T.me/mpscguidance
#current
भारताच्या मीराबाई चानूनं वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीपमध्ये विश्वविक्रम नोंदवून जेतेपदाला गवसणी घातली आहे. तिनं ४८ किलो वजनी गटात १९४ किलो (स्नॅचमध्ये ८५ आणि क्लीन अँड जर्कमध्ये १०९ किलो) वजन उचलून भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. अशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर ठरली आहे. २२ वर्षांपूर्वी कर्णम मल्लेश्वरीनं वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णकामगिरी केली होती.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
Important Summits and Sports Events Venues
[ Rajyaseva 2018 SPECIAL]


SAARC Summits (South Asian Association for Regional Cooperation) (1985)🔱

HQ - Kathmandu, (Nepal)
1st summit : Dhaka
Member countries - 8
Trick - PINA MBBS
P - Pakistan, I - India, N - Nepal, A -
Afghanistan, M - Maldives, B - Bhutan, B -
Bangladesh
Secretary-General - Amjad Hussain B. Sial since 01 March 2017
18th SAARC SUMMIT 2014 - Kathmandu, ( Nepal)
19th SAARC SUMMIT 2016 - Islamabad, (Pakistan)
20th SAARC SUMMIT - Not cleared yet
💦💦
G - 20 SUMMITS 🔱

HQ - No where
Member Countries - 20
India is the member country of G - 20
11th G 20 Meeting 2016 – Hangzhou, (China)
12th G 20 Meeting 2017 – Humburg (Germany)
13th G 20 Meeting 2018 – Argentina
💦💦
G - 8 SUMMITS 🔱

HQ - No where
Group of Seven Countries – France, Germany, Italy, Japan, United Kingdom, United States of America, Canada.
india is not the member country of G - 8
42nd G8 Summit 2016 – Shima, (Japan)
43rd G8 Summit 2017 – Tormina (Italy)
44th G8 Summit 2018 – Canada
45th G8 Summit 2019 – France
💦💦
APEC Summits (Asia Pacific Economic Cooperation) (1989)🔱

HQ - Singapore
Member Countries - 21
India Is Not In Apec Countries
28th APEC Summit 2016 – Peru, (Lima)
29th APEC Summit 2017 – Vietnam, Hanoi
💦💦
NATO Summit (North Atlantic Treaty Organization) (1949)🔱

HQ - Brussels (Belguim)
Member Countries - 28
India Is Not In Nato Summit Countries
Secretary General- Jenus Stoltenberg (newly elected from Norway)
NATO 2016 - Warsaw, (Poland)
NATO 2017 - Brussels (Belguim)
NATO 2018 - Istanbul (Turkey )
💦💦
BRICS Summits 🔱

HQ - No where
Member Countries - 5
Brazil, Russia, India, China and South Africa.
India is the member of BRICS
8th BRICS summit - Benaulim, Goa (India)
9th BRICS summit - Xi Jinping ( China )
💦💦
One linear:-
other Important summits in 2016 :
1) APEC Summit : Peru ( Lima )
2) Nuclear security summit : Washington DC,
3) ASEAN : Laos
4) Pravasi Bhartiya divas : New Delhi
5) NATO : Poland,Warsaw
6) OPEC : Austria,Vienna
7) ADB : Frankfurt, Germany
💦💦
VENUES OF UPCOMING SPORTS EVENTS

Summer Olympics –

2016 – Rio de Janeiro, Brazil.
2020 – Tokyo, Japan.
Winter Olympics –

2014 – Sochi, Russia.
2018 – Pyeongchang, South Korea.
2022 – Beijing, China.
@mpscguidance
💦💦
Commonwealth Games

2014 – Glasgow, Scotland, (U.K).Good Nigh
2018 – Gold Coast, Australia.Good Night
2022- Durban, South Africa.
💦💦
Asian Games

2014 – Incheon, South Korea
2018 – Jakarta, Indonesia
2022- Hangzhou, China
2026 – Japan
💦💦
Hockey World Cup

2014 – The Hague, Netherlands (Winner- Australia)
2018 – India.
💦💦
FIFA World Cup

2014 – Brazil (Winner- Germany)
2018 – Russia
2022 – Qatar.
@mpscguidance
💦💦
ICC Cricket World Cup

2011 – India, Bangladesh & Sri Lanka ( Winner- India)
2015 – Australia and New Zealand (Winner – Australia)
2019 – England
2023 – India.
💦💦
ICC World T-20 World Cup
2014 Bangladesh (Winner- Sri Lanka)
.2016 – India (Winner – West Indies)
2018 – Australia.
💦💦
ICC World Test Championship
2017 (1st edition) – England
2021 – India.
💦💦
❤️ दिव्यांगजन पुरस्कार- २०१७ ❤️

➡️ १) जागतिक अपंग दिनानिमित्त देण्यात येणारे राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार- २०१७ जाहीर झाले आहेत. महाराष्ट्राला ५ पुरस्कार मिळाले आहेत.

➡️ २) पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिनांक ३ डिसेंबर या जागतिक अपंग दिनी विज्ञानभवनात होणार आहे.

➡️ ३) केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्यावतीने हे पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतात.

➡️ ४) दिव्यांगजनांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, उत्कृष्ट दिव्यांगजन कर्मचारी, दिव्यांगजनांसाठी कार्य करणाऱ्या संशोधन संस्था अशा एकूण १४ श्रेणीमध्ये हे पुरस्कार दिले जातात.

➡️ ५) महाराष्ट्रातील दोन व्यक्ती आणि ३ संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

➡️ ६) मुंबई येथील प्रणय पुरुषोत्तम बुरडे व पुणे येथील गौरी गाडगीळ यांना मानसिक दुर्बलता व मानसिक स्थूलता या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

➡️ ७) डाऊन सिंड्रोम आजाराने ग्रस्त व्यक्तींना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी प्रणय बुरडे कार्यरत आहे. डाऊन सिंड्रोम या आजारावर मात करून दिव्यांगांच्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दोन वेळा रजत पदक पटकाविणारी पुण्याच्या गौरी गाडगीळने दिव्यांगांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

➡️ ८) गौरीच्या यशाची दखल मराठी चित्रपटसृष्टीनेही घेतली असून ‘यलो’ हा मराठी चित्रपट तिच्या यशोगाथेवर प्रदर्शित झाला आहे.

➡️ ९) दिव्यांगासाठी कार्यरत सर्वोत्तम संस्थामध्ये देशभरातून दोन संस्थांची निवड झाली. यात पहिला क्रमांक नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील ‘ईटीसी’ या दिव्यांगांना शिक्षण, प्रशिक्षण व सेवा देणा-या संस्थेला जाहीर झाला.

➡️ १०) पालिका आयुक्त डॉ. रामस्वामी एन, महापौर अनंत सुतार आणि संस्थेच्या अध्यक्षा डॉ. वर्षा भगत पुरस्कार स्वीकारणार आहेत.

➡️ ११) दिव्यांगासाठी पुस्तक प्रकाशित करणा-या देशातील उत्कृष्ट ब्रेल प्रेस चा एकमेव पुरस्कार मुंबई (वरळी) येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया (नॅब) या संस्थेला जाहीर झाला आहे.

➡️ १२) ही संस्था १९५२ पासून कार्यरत असून संस्थेचे सचिव डॉ. विमल कुमार डेंगळा आणि कार्यकारी संचालक पल्लवी कदम पुरस्कार स्वीकारणार आहेत.

➡️ १३) दिव्यांगजनांसाठी सुलभ संकेतस्थळ निर्माण करण्यासाठी दिला जाणारा ‘उत्कृष्ट संकेतस्थळ पुरस्कार’ जळगाव च्या ‘द जळगाव पीपल को ऑपरेटिव्ह बँकेस’ जाहीर झाला आहे.

➡️ १४) ही बँक १९३३ पासून कार्यरत असून बँकेने दिव्यांगांना हाताळण्यास सुलभ असे संकेतस्थळ तयार केले आहे. या कार्याची दखल घेत बँकेची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
"जो कभी संघर्ष से परिचित नहीं होता
इतिहास गवाह है , वों कभी चर्चित नहीं होता"
जॉईंन करा
@mpscguidance
MAHA - TAIT परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून आपण खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता:

क्लिक करा :
https://mahapariksha.gov.in/hallticket/
🔥1
STI-Excise-AMVI
मुख्य परीक्षा दिलेल्या
ज्या विद्यार्थ्यांना आयोगाचा ई-मेल आला नसेल ते विद्यार्थी पण आयोगाला आपले आपले LC Ceritificate पाठवू शकता असे ,असे आयोगाने काही विद्यार्थ्यांना सांगितले आहे . तरी कृपया तुमचे document mpscd14bexcise@gmail.com
या मेल वर पाठवा
किंवा
02222795940
02222795926
ज्या कोणाला ई-मेल आले नाही किंवा त्या संदर्भात आयोगाला काही प्रश्न विचारायचे असतील त्यांनी वरील क्रमांकावर संपर्क साधा

जॉईन करा
@mpscguidance
#current
#sports

📌जागतिक युवा महिला बॉक्सिंग स्पर्धेत भारताला 5 सुवर्णपदक

🔹आसामच्या गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या ‘AIBA जागतिक युवा महिला मुष्टियुद्ध स्पर्धा 2017’ मध्ये भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्ण व दोन कांस्य अशी एकंदर 7 पदके पटकावली.

🔹नीतू (48 किलो), ज्योती गुलीया (51 किलो), साक्षी चौधरी (54 किलो), शशी चोप्रा (57 किलो) आणि अंकुशिता बोरो (64 किलो) या खेळाडूंनी भारताला सुवर्ण मिळवून दिले.

🔹अंकुशिता बोरो हिला स्पर्धेतली सर्वोत्तम मुष्टियुद्धपटू म्हणून गौरवण्यात आले. हे आत्तापर्यंतचे भारताचे सर्वोत्तम प्रदर्शन आहे.

🔹आंतरराष्ट्रीय आर्मेचर मुष्टियुद्ध संघटना (AIBA) हे मुष्टियुद्ध क्रीडाप्रकाराचे जागतिक महासंघ आहे. याची स्थापना 1946 साली झाली. याचे मुख्यालय लॉंसन, स्वीत्झर्लंड येथे आहे. 
#current

📌चीनमध्ये 7 वे ‘लष्कर जागतिक खेळ’ होणार

🔹जगभरातील लष्कर दलांची 7 वी ‘लष्कर जागतिक खेळ’ स्पर्धा चीनच्या हुबेई प्रांतातील वूहान शहरातआयोजित केली जाणार आहे.

🔹100 पेक्षा जास्त देश आणि प्रदेशातून खेळाडू यात सहभाग घेतील.

🔹‘बिंग बिंग’ हे स्पर्धेचे मॅस्कॉट आहे, जे चीनी खाण्यासाठी एक मोठा मासा (पाण्यातला पांडा म्हणून ओळखतात) याच्यावर आधारित आहे. 

🔹"लष्करी वैभव, जागतिक शांतता (Military glory, world peace)" हे घोषवाक्य आहे. 

🔹आंतरराष्ट्रीय लष्कर क्रीडा परिषद (CISM) कडून आयोजित लष्करी कर्मचार्‍यांसाठी ‘लष्कर जागतिक खेळ’ हा एक सर्वोच्च क्रीडा उत्सव आहे. 

🔹यात 27 वर्गवारीत 329 स्पर्धा खेळल्या जातात.

🔹प्रथम ‘लष्कर जागतिक खेळ’ 1995 साली रोममध्ये खेळले गेले होते आणि दर चार वर्षांनी आयोजित केला जातो.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
MPSC मध्ये अशी स्पर्धा असते 👍
विविध योजना