🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
MPSC च्या सर्व मुख्य परीक्षेसाठी असणारा संगणक व माहिती तंत्रज्ञान या घटकावरील प्रकरण नुसार नोट्स 🖕🖕🖕🖕🖕🖕
#Rajyaseva_Prelim_2018

♦️कलम 20- अपराधसिद्धीबाबत संरक्षण

यात - भारतीय नागरिक , परकीय नागरिक , संस्था या सर्व घटकांचा समावेश

-कलम 20 हे 359 कलमानुसार आणीबाणी काळात स्थगित करता येत नाही.

- कलम 20 हे केंद्रीय व राज्य कायदेमंडळाच्या अधिकारावर मर्यादा स्वरूपात कार्य करते.

- कलम 20(1) - पूर्वी केलेल्या गुन्ह्यासाठी नव्याने बनवलेल्या कायदाद्वारे एखाद्या अपराधी व्यक्तीस शिक्षा देता येणार नाही.

- कलम 20(2) - एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळेस शिक्षा देण्यात येणार नाही

- कलम 20(3) - स्वतः विरुद्ध साक्ष देण्यासाठी एखाद्या व्यक्तीस बाध्य केले जाणार नाही.
#tricks
छोटे आतडयामधील (Small Intestine) एन्झाइम

Join 👉 @mpscguidance

Tricks :- SMELL

S - Sucrase
M - Maltase
E - Erepsin…
L - Lactase
L- Lipase
#tricks
अप्रत्यक्ष कर INDIRECT TAXES

Join 👉 t.me/mpscguidance

Tricks :- Excuse me

Ex - Excise tax
Cu - Custom tax
Se - Service tax
M - Market tax/vat
E - Entertainment tax..
#tricks
दोन वेळा नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या व्यक्ति

Join 👉 @mpscguidance

Tricks :- मैडम और जॉन फ्रेंड ली है

मैडम - मैडम क्यूरी
और - (साइलेंट)
जॉन - जॉन बारडिन
फ्रेंड - फ्रेडरिक सेंगर
ली - लीनस पोलिंग
है - -----
T.me/mpscguidance
#tricks

🏆CRICKET TROPHY TRICK🏆

Join 👉 @mpscguidance

Tricks :- NADIR SHAH

N - नायडू ट्राफी
A - एशेज कप
D - दिलीप ट्राफी
I - ईरानी ट्राफी
R - रणजी ट्राफी

SHAH - शारजा कप
#Rajyaseva_Prelim_2018

🔶कलम 32 बाबत संपूर्ण माहिती🔶

♦️कलम 32 - घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार

- मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास कलम 32 अन्वये सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते.

- सर्वोच्च न्यायालय 5 प्रकारच्या writs जारी करू शकते.

- उच्च न्यायालय कलम 226 अन्वये रिट्स जारी करू शकते

- संसद मर्यादित कालावधीसाठी एखाद्या न्यायालयास रिट्स जारी करण्याबाबत सक्षम बनवू शकते.

- अपवाद - कोर्ट मार्शल किंवा लष्करी निर्णयाविरुद्ध रिट्स जारी करता येत नाही(कलम 33)

- "कलम 32 - संविधानाचा प्राण व हृदय आहे", - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

- कलम 32 हे संविधानाच्या मूळ संरचनेचा भाग असून त्यात घटनादुरुस्ती द्वारे बदल करता येणार नाही.

- राष्ट्रीय आणीबाणीत रिट्स जारी करण्याच्या न्यायालयाच्या अधिकारावर बंधन असेल . (कलम 359 नुसार)

- कलम 32 ने सर्वोच्च न्यायालयास मूलभूत हक्कांचा संरक्षक बनवले आहे.

- कलम 32 अन्वये पीडित व्यक्ती सर्वोच्च न्यायालयात कोणत्याही अडथळ्याविना थेट सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रांतर्गत रिट्स जारी करण्यासाठी याचिका दाखल करू शकतो.

- कलम 32 अंतर्गत केवळ मूलभूत हक्काबाबत रिट्स जारी करता येतात.
*💢चालु घडामोडी 2017💢*

1.📕 *इलेक्ट्रिक बस राज्यातील —---- शहराला प्रदूषणमुक्त करणार आहे.*

①औरंगाबाद
② नागपूर
③ मुंबई
④पुणे

उत्तर : *मुंबई*
⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊

2.📕 *'नारंग कप' हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?*

①बॅडमिंटन
② टेबल टेनिस
③ हॉकी
④ फुटबॉल

उत्तर : *बॅडमिंटन*
⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊

3.📕 *"वन लाईफ ईज नॉट इनफ", या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत?*
①आनंद शर्मा
②विश्वनाथ प्रताप सिंह
③के.नटवरसिंग
④के.सी.पंत

*के.नटवरसिंग*
⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊
4.📕 *स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील दारिद्र्यविषयक अभ्यास करणार्‍या तज्ज्ञांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?*
①प्रा. वि.म. दांडेकर
② डॉ. नीळकंठ रथ
③ एम.एस. अहलूवालिया
④ जॉन माल्थस

उत्तर : *जॉन माल्थस*
⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊

5.📕 *सध्या महाराष्ट्राचे माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री कोण आहेत?*

①रवीशंकर प्रसाद
② मनोज सिन्हा
③नितीन पाटील
④ रविंद्र चव्हाण

उत्तर : *रविंद्र चव्हाण*
⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊

6.📕 *पुढीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होत नाही?*

①गोवर
② देवी
③ हिवताप
④चिकनगुनिया

उत्तर : *हिवताप*
⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊

7.📕 *लॉस बॅनॉस येथील आंतरराष्ट्रीय —--- संशोधन संस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आहे.*

①नैसर्गिकशेती
③सुपीक
③ भात
④गहू

उत्तर : *भात*
⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊

8.📕 *लष्कराकडून लाईट कॉम्बॅट विमान —— रणगाड्याची निर्मिती थांबवण्याची तयारी सुरु आहे.*

①विक्रम
② विक्रांत
③ तेजस आणि अर्जुन
④ विक्रम आणि विक्रांत

उत्तर : *तेजस आणि अर्जुन*
⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊

9.📕 *अजिंठा व वेरूळ लेण्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या कथा चितारलेल्या आहेत?*

①जातक
② रामायण
③ महाभारत
④यापैकी नाही

उत्तर : *जातक*
⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊⚊

10.📕 *14 नोव्हेंबर हा दिवस भारतात —---- म्हणून साजरा केला जातो.*

①बालसंगोपन
②बालदिन
③विद्यार्थीपरिषद
④पर्यावरण दिन

उत्तर : *बालदिन*
Marathi Grammar Part I.pdf
5.3 MB
Amol Patil Marathi Grammar Notes
मराठी व्याकरण नोट्स part1
👆👆👆👆👆👆

जॉईन करा
@mpscguidance
Marathi Grammar part II.pdf
1.8 MB
Amol Patil Marathi Grammar Notes
मराठी व्याकरण नोट्स part2
👆👆👆👆👆👆

जॉईन करा
@mpscguidance