🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
नियोजित स्पर्धा
-----------------------------------
ऑलिम्पिक:-
२०२० :- टोकियो (जपान)
शीतकालीन ऑलिम्पिक स्पर्धा:-
२०१८ :- द. कोरिया
२०२२ :- बीजिंग
युवा ऑलिम्पिक स्पर्धा :-
२०१८ :-ब्यूनस आयर्स (अर्जेन्टीना)
* आतापर्यंत सर्वाधिक ऑलिम्पिक स्पर्धा अमेरिकेत पार पडल्या (ऐकून ८ वेळा)

क्रिकेट स्पर्धा:-
विश्वचषक क्रिकेट स्पर्धा:-
२०१९ :- इंग्लंड
२०२३ :- भारत
२०२७:- श्रीलंका
टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा:-
२०२० :- ऑस्ट्रेलिया
युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा:-
२०१८:- न्युझीलंड
२०२० :- दक्षिण आफ्रिका
आयसीसी १ ली टेस्ट चॅम्पीयनशीप स्पर्धा २०१७ मध्ये इंग्लंड येथे होणार आहे

फुटबॉल:-
विश्वचषक फुटबॉल स्पर्धा:-
२०१८ :- रशिया
२०२२:- कतार
अंडर १७ विश्वचषक फुटबॉल स्पर्धा:-
२०१७:- नवी दिल्ली (भारत)

विश्वचषक हॉकी (पुरुष):- भारत (२०१८)
विश्वचषक हॉकी(महिला):-लंडन (२०१८)

राष्ट्कुल स्पर्धा:-
२०१८:-गोल्ड कोस्ट(ऑस्ट्रेलिया)
२०२२:- दर्बन (द.आफ्रिका)

आशियाई क्रीडा स्पर्धा:-
२०१८ :- जकार्ता(इंडोनीशीया)
२०२२ :- हागझू(चीन)

द. आशियाई क्रीडा स्पर्धा:-
२०१९:- काठमांडू (नेपाळ)

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा:-
२०१७:- छत्तीसगड
२०१८ :-कोलकाता(प. बंगाल)
Forwarded from MPSC Mantra
@mpscmantra
#death news/science

📌'डार्क मॅटर' ची पुष्टी करणार्‍या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व्हेरारुबिन यांचे निधन:--

🔹विश्वाचे 90% पेक्षा अधिक वस्तुमान असलेले अदृश्य घटक 'डार्क मॅटर' अस्तित्वात असल्याची पुष्टी करणारे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व्हेरा रुबिन यांचे अलीकडेच प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यू जर्सी, अमेरिका येथे निधन झाले आहे. त्या 88 वर्षांच्या होत्या.

🔹व्हेरा रुबिन या गॅलक्सि रोटेशन प्रॉब्लेम, डार्क मॅटर आणि रुबिन-फोर्ड इफेक्ट असे सिद्धांतांच्या मांडणीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या गेल्या होत्या.

🔹त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये ब्रुस मेडल, डिकसन प्राइज इन सायन्स, रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्ण पदक, नॅशनल मेडल ऑफ सायन्स अश्या काही पुरस्कारांचा समावेश आहे.

🔶डार्क मॅटर म्हणजे काय?

🔹व्हेरा यांच्या व्याख्येनुसार, डार्क मॅटर हा पदार्थाचा एक अज्ञात प्रकार, डार्क एनर्जी पेक्षा वेगळे, बेरीओनिक पदार्थ व न्यूट्रीनो आहे.

🔴याचे पुढीलप्रमाणे ठळक वैशिष्ट्ये आहेत -

🔹डार्क मॅटर मध्ये दृश्य विश्वाच्या सुमारे 27% वस्तुमान आणि ऊर्जेचा समावेश होतो.

🔹यामध्ये प्रकाश किरणांचा अंतर्भाव नसतो आणि याच्याशी इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांनी संवाद साधता येत नाही.

🔹म्हणून, ते संपूर्ण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमला अदृश्य आहे.

🔹हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांसाठी पारदर्शक आहे.

🔹हे अतिशय दाट आणि लहान आहे, जे की वर्तमान इमेजिंग तंत्रज्ञानाने शोधले जाऊ शकत नाही.

🔹हे फक्त गुरुत्व आणि कमकुवत शक्ती च्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या कमकुवत प्रचंड कणांनी बनलेले आहे.

🔹विश्वउत्पत्तिशास्त्रच्या मानक मॉडेलनुसार, विश्वाचे एकूण वस्तुमान-ऊर्जा घटकाचे 4.9% सामान्य घटक, 26.8% डार्क मॅटर आणि 68.3% डार्क एनर्जी असे संयोजन आहे.