🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
AMVI RTO Cutoff
General Male 165+ Female 80+
MPSC च्या सर्व मुख्य परीक्षेसाठी असणारा संगणक व माहिती तंत्रज्ञान या घटकावरील प्रकरण नुसार नोट्स 🖕🖕🖕🖕🖕🖕
MPSC GUIDANCE
👉MPSC राज्यसेवा पूर्व आणि मुख्य ,
👉Combine PSI-STI-ASO,
👉Dept PSI-STI-ASO,
👉Combine Excise SI-Tax Asst-Clerk
व इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे अभ्यास साहित्य ,
संपूर्ण तयारी व मार्गदर्शन येथे उपलब्ध👍

🌐Blog : www.mpscguidance.blogspot.com
https://t.me/mpscguidance
विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा 2016 बाबत घोषणा
♦️राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2018(वर्ग 2 अराजपत्रित) यांची जाहिरात लवकरच येण्याची शक्यता आहे.

➡️राज्यसेवा जागांचा आकडा - 150 च्या आसपास असेल.

➡️संयुक्त पूर्व परीक्षा जागांचा आकडा - PSI 497 , STI 454 आणि ASO - 97 असा जागांचा आकडा असण्याची शक्यता आहे.

वरील एका अंदाजानुसार अभ्यासास जास्तीत जास्त वेळ देऊन टेलिग्रामचा वापर केवळ चालू घडामोडी माहिती , परीक्षा Notification या साठी करावा.

Online अभ्यास करून किंवा 10- 12 तास मोबाईल वापरून कोणीही पास होऊ शकत नाही.

वेळ अमूल्य आहे , स्पर्धा वेगाने वाढत आहे.

स्पर्धा परीक्षेचे चक्रव्यूह तोडून यश मिळवायचे असेल तर मेहनत आणि तंत्रज्ञान याचा योग्य वापर आवश्यक आहे.

लागा अभ्यासाला .....👍👍👍
सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा💐💐💐💐