#Current
* 'सागर कवच :-
» किनारी सुरक्षेला बळकटी देण्यासाठीचा ओडिशा आणि पश्चिम बंगालचा संयुक्त सुरक्षा सराव.
@mpscguidance
* एशियन बॅंकर्स असोसिएशन परिषद
» 16-17 नोव्हेंबर 2017 दरम्यान मुंबईत पार पडणार.
» 34 वी वार्षिक परिषद
» आयोजक - स्टेट बँक ऑफ इंडिया
» संकल्पना - Asia’s turn to transform
@mpscguidance
* 10 वी 'साऊथ एशिया इकनॉमिक समिट-2017'
» काठमांडू (नेपाळ) येथे 14 नोव्हेंबर 2017 रोजी पार पडली
» संकल्पना - Deepening Economic Integration for Inclusive and Sustainable Development in South Asia
@mpscguidance
* 14 नोव्हेंबर - जागतिक मधुमेह दिन
» संकल्पना - "महिला आणि मधुमेह - आरोग्यदायी भविष्यासाठी आपला अधिकार" (Women and diabetes – our right to a healthy future)
@mpscguidance
* 37 वा 'इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर'
» रामनाथ कोविन्द यांच्या हस्ते प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे 14 नोव्हेंबर रोजी उद्घाटन
» संकल्पना - 'स्टार्ट अप इंडिया स्टँड अप इंडिया'
» वार्षिक महोत्सव. 14 दिवस चालणार
» आयोजक - इंडिया ट्रेड प्रोमोशन ऑर्गनायझेशन (आयटीपीओ)
» भागीदार देश - व्हीयतनाम
» फोकस कंट्री- किरगिझस्तान
» भागीदार राज्य- झारखंड
@mpscguidance
* पहिली आदिवासी उद्योजकता परिषद (Tribal Entrepreneurship Summit)
» 14 नोव्हेंबर 2017 रोजी दंतेवाडा, छतीसगड येथे आयोजन
» आयोजक - अमेरिकन सरकच्या मदतीने नीती आयोग
» भारतात होणार्या 8 व्या जागतिक उद्योजगता परिषदेचा भाग.
» उद्घाटक - विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय एस चौधरी

आशिया हॉकी कप (महिला ):-
----------------------------------
* ९ व्या आशिया हॉकी कप (महिला ) (२८ आक्टोंबर ते ५ नोव्हेंबर ) स्पर्धा काकामिगाहारा, गिफू (जापान) येथे संपन्न झाल्या.
* अंतिम सामन्यात भारतीय महिला टीम ने १-१ बरोबरी नतंर पेनाल्टी शूट आउट मध्ये चीनचा ५-४ असा पराभव करत दुसऱ्यांदा आशिया कप (स्वर्ण पदक) जिंकले
• या स्पर्धेत एकूण ८ संघाने सहभाग घेतला होता
• द.कोरिया ने जापान चा १-० असा पराभव करीत कांस्य पदक जिंकले
• चीन च्या झोंग जियाकी हिने या स्पर्धेत सर्वाधिक ११ गोल केले
• भारतीय महिला हॉकी टीम ने या अगोदर २००४ या वर्षी नवी दिल्ली येथे झालेल्या आशिया कप हॉकी स्पर्धेत जपान ला हरवत विजेतेपद पटकावले होते
• भारतीय महिला हॉकी टीम ची कप्तान रानी :-रामपाल
• मुख्य कोच:- हरेंद्र सिंह

CID Police.pdf
1.7 MB
गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस उपनिरीक्षक पदाची भरती
👆👆👆👆👆👆👆
👆👆👆👆👆👆👆
101 math short cuts[www.qmaths.in].pdf
408.2 KB
MATHS Shortcut CSAT
👉बॉम्बे ब्लड ग्रुप :
1952 मध्ये मुंबई येथे इतरांपेक्षा वेगळा ब्लड ग्रुप असलेली व्यक्ती आढळून आली.
डॉ. वाय. भेंडे यांनी याचा शोध लावला.
आपल्याकडे उपलब्ध असलेल्या रक्तगटापेक्षाही वेगळ्या रक्तगट असू शकतो यावर कोणाचाही विश्वास बसत नाव्हता. प्रारंभी असा व्यक्त अर्थात त्याला इतर कोणतेच रक्त चालत नसल्याने व त्याच्यासारखेच रक्त न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. हा व्यक्ती मुंबई येथे सापडल्याने त्यावेळी डॉ. भेंडे या तज्ञांनी या रक्त गटाला बॉम्बे ब्लड ग्रुप असे नाव दिले. त्यास एचएच अथवा एचओ असेही म्हटले जाते.
#Science

👉64 वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ,सामाजीकतेची भान असलेल्यांनी नक्की बघावा असा बाबा भांड यांच्या 'दशक्रिया ' या कादंबरीवर आधारित चित्रपट 👆👆👆
PSI Dept MAIN 2017 regarding syllabus.pdf
85.2 KB
Dept PSI Revised Syllabus Announcement