#current
📌तुलसी गबार्ड - जागतिक हिंदू काँग्रेस 2018 च्या अध्यक्षा
🔹तुलसी गबार्ड यांना वर्ष 2018 मध्ये शिकागो(अमेरिका) च्या इलिनोइस येथे होणार्या दुसरी ‘जागतिक हिंदू कांग्रेस (WHC)’ च्या अध्यक्षा म्हणून निवडण्यात आले आहे.
🔹जागतिक हिंदू कांग्रेस या परिषदेचे आयोजन वर्ल्ड हिंदू फाउंडेशनतर्फे केले जाते.
🔹दर चार वर्षानंतर आयोजित केले जाणारे WHC हे एक वैश्विक मंच आहे, जेथे हिंदू समुदायाचे व्यक्ती एकमेकांशी त्यांच्या विचारांचे आदानप्रदान करतात.
🔹पहिली जागतिक हिंदू कांग्रेसवर्ष 2014 मध्ये नवी दिल्लीत आयोजित केली गेली होती.
🔹अमेरिकेच्या परिषदेमधील पहिली हिंदू मंत्री तुलसी गबार्ड (36 वर्षीय) या हवाईमधून तीनदा अमेरिकेच्या संसदेत डेमोक्रेटिक सदस्यच्या रूपात निवडून आल्या. सध्या त्या हाऊस कांग्रेशनल कॉकसच्या सह-अध्यक्ष आहेत.

मित्रांनो , 2017 या वर्षात घडलेल्या काही घटना म्हणजे सरकारी नौकरी करायची लायकी (या मूर्खांच्या साठी औकात हा योग्य शब्द) नसताना केवळ बापाच्या पैश्याच्या जीवावर कॉपी करून सरकारी नौकरी मिळवायची आणि नंतर आयुष्यभर भ्रष्टाचार करायचा असे हे लबाड करत आहे.
तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत वाईट कार्यासाठी करणारे हे मूर्ख स्वतःच्या आई बापाला आणि जगाला फसवत आहेत.
मित्रांनो , अश्या घटना आपल्या आजूबाजूस घडत असेल तर कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता तात्काळ जवळील पोलीस ठाण्यात संपर्क करा.
आपल्या भविष्याशी हे नालायक खेळत आहेत. न घाबरता पोलिसांना अश्या कॉपी करणाऱ्यांची माहिती द्या..
👍👍👍👍