Recent Universities 2017 :
* Skill University — Kanpur
* Ayurveda — New Delhi
* Dalit — Telangana
* Petroleum University - Vishapatanam
* Tribal University — Andhra Pradesh
* Horticulture University — Haryana
* Organic University - Gujarat
* avaition University — Raibarely
*MIT peace University _ PUNE, MAHARASTRA

🚨🏏⚽️चालू घडामोडी सराव प्रश्न⚽️🏏🚨
प्रश्न
द. अफ्रीके चा फलंदाज डेविड मिलर ने अंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वाधिक जलद शतक कोणत्या संघाविरुद्ध नोंदवले
१) बांग्लादेश
२) श्रीलंका
३) पाकिस्तान
४) वेस्टइंडीज
उत्तर :-१
स्पष्टीकरण:-
* दक्षिण अफ्रीके चा फलंदाज डेविड मिलर ने अंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वाधिक जलद शतक बांग्लादेश विरुद्ध ३५ चेंडूत १०० साजरे केले (२९ आक्टोंबर २०१७ )
* हे टी-20 सामन्यातील सर्वाधिक जलद शतक ठरले
* या आगोदर द. अफ्रीका च्या रिचर्ड लेवी ने २०१२ मध्ये न्यूजीलैंड विरुद्ध ४५ चेंडूत शतक साजरे केले होते
—------------------------–-------------------------
प्रश्न
सुल्तान ऑफ जोहोर कप हॉकी टूर्नामेंट भारतीय संघाने —---------— हरवून कांस्य पदक जिंकले
१) जपान
२) मलेशिया
३) ग्रेट ब्रिटेन
४) ऑस्ट्रेलिया
उत्तर-२
स्पष्टीकरण
७ वी सुल्तान ऑफ जोहोर कप अंतरराष्ट्रीय U-21 हॉकी टूर्नामेंट जोहोर बाहरू, जोहोर, मलेशिया येथे २२-२९ आक्टोंबर २०१७ या दरम्यान पार पडली
या स्पर्धेत ऐकून ६ संघाने सहभाग घेतला होता (ग्रेट ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया, भारत, मलेशिया, जापान आणी अमेरिका)
विजेता संघ (स्वर्ण पदक) :- ऑस्ट्रेलिया
उपविजेता (रजत पदक) - ग्रेट ब्रिटेन
तीसरे स्थान (कांस्य पदक) - भारत
चौथे स्थान - मलेशिया
या स्पर्धत भारतच्या दिलप्रीत सिंह ने सर्वाधिक 9 गोल केले

प्रो कबड्डी लीग २०१७ खालीलपैकी कोणत्या संघाने लागोपाठ तिसऱ्यांदा जिंकला
१) यू मुम्बा
२) पुनेरी पल्टन
३) पटना पायरेट्स
४) जयपुर पिंक पैंथर्स
उत्तर-३
स्पष्टीकरण
* प्रो कबड्डी लीग च्या ५ व्या हंगामात (२८ जुलै ते २८ आक्टोंबर २०१७ )
चेन्नई येथे झालेल्या जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियम,च्या अंतिम सामन्यात पटना पायरेट्स ने गुजरात फॉरच्युनजाइंट्स चा ५५-३८ असा पराभव करीत लागोपाठ ही स्पर्धा ३ रयांदा जिंकली
* प्रायोजक-विवो
* आयोजक-मशाला स्पोर्ट्स आणी स्टार इंडिया
* ५ व्या हंगामात ऐकून प्रथमच १२ संघाने सहभाग घेतला .ज्यामध्ये ४ नवीन संघाचा समावेश होता (यूपी योद्धा, तमिल थलाईवास, हरियाणा स्टीलर्स आणी गुजरात फॉरच्युनजाइंट्स )
* पटना पाइरेट्स चा कप्तान परदीप नारवाल ने ओवरऑल 26 सामन्यात सर्वाधिक ३६९ अंक मिळवले

⭕ घटक - चालू घडामाेडी ⭕
🔃 घटक - सांस्कृतिक वारसा पुरस्कार २०१७ 🔃
✔️✔️ १) युनेस्को ने ‘सांस्कृतिक वारसा पुरस्काराची घोषणा केली.
✔️✔️ २) सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
✔️✔️ ३) आशिया-पॅसिफिक पुरस्काराची घोषणा युनेस्को ने केली आहे. भारतातील ७ वारसा स्थळांचा यामध्ये समावेश आहे. यातील ४ वारसा स्थळे ही मुंबईतील आहेत.
✔️✔️ ४) युनेस्कोने जाहीर केलेल्या युनेस्को वारसा पुरस्कारांमध्ये देशातील सात स्थळांचा समावेश आहे. यामध्ये -
▶️ अ) श्री.रंगनाथस्वामी मंदिर (श्रीरंगम, तामिळनाडू)
▶️ ब) गोहड फोर्ट (मध्यप्रदेश)
▶️ क) हवेली धर्मपुरा (दिल्ली) या स्थळांचा समावेश आहे.
✔️✔️ ५) युनेस्को च्या वारसा पुरस्कारांमध्ये मुंबईतील चार वारसा स्थळांचा समावेश आहे . यामध्ये -
▶️ अ) बोमोनजी होरमर्जी वाडिया फौंटेन अँड क्लॉक टॉवर
▶️ ब) वेलिंग्टन फौंटेन या दोन वारसा स्थळास विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
▶️ क) ख्रिस्त चर्च (christ church भायखळा चर्च)
▶️ ड) रॉयल बॉम्बे ऑपेरा हाऊस या दोन वारसा स्थळांना गुणवत्ता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
✔️✔️ ६) आशिया -पॅसिफिक क्षेत्रातील सांस्कृतिक वारसा स्थळाचे संवर्धन करण्यासाठी स्थानिक नागरिक व खाजगी क्षेत्रातील संस्थांना संस्कृती संवर्धनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी युनेस्को सांस्कृतिक वारसा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

🔃 घटक - चालू घडामाेडी 🔃
⭕ फाेर्ब्स अहवाल - शक्तिशाली महिला अहवाल ⭕
✔️✔️ १) आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर आणि बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रासह पाच भारतीय महिलांनी फोर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
✔️✔️ २) जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल प्रथम क्रमांकावर आहेत.
✔️✔️ ३) एचसीएल कॉर्पोरेशनच्या सीईओ रोशनी नाडर मल्होत्रा ५७ व्या स्थानावर आहेत.
✔️✔️ ४) बायोकॉनच्या संस्थापिका-अध्यक्षा किरण मुजुमदार-शॉ या ७१ व्या क्रमांकावर आहेत.
✔️✔️ ५) हिंदुस्तान टाइम्स मिडिया लिमिटेडच्या अध्यक्ष शोभना भाटीया ९२ व्या आणि प्रियंका चोप्रा ९७ व्या स्थानावर आहेत.
✔️✔️ ६) भारतीय स्त्रियांमध्ये पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नोयी या ११ व्या स्थानावर आहेत
✔️✔️ ७) भारतीय अमेरिकन निक्की हॅले ह्या ४३ व्या क्रमांकावर आहेत.
✔️✔️ ८) सलग सातव्या वर्षी आणि १२ वेळा एकूण मानांकन असलेल्या अँजेला मर्केल यांनी सर्वांत अव्वल स्थान मिळवले आहे.
✔️✔️ ९) फेसबुकच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) शेरील सँडबर्ग या चाैथ्या आणि जीएमच्या सीईओ मेरी बाररा पाचव्या स्थानावर आहेत.
✔️✔️ १०) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प १९ व्या स्थानावर आहे.

📌अजय बिसारिया - पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त
🔹अजय बिसारिया यांची पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून नेमण्यात आले आहे.
🔹ही नेमणूक गौतम बंबावले यांच्या जागी करण्यात आली. तर गौतम बंबावले यांना नियुक्ती चीनमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्त केले गेले.
🔹या नियुक्तीपूर्वी बिसारिया पोलंडमध्ये भारतीय उच्चायुक्त पदावर होते.
🔹ते 1987 सालचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत.
🔹त्यांनी वर्ष 1999-2004 दरम्यान पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे खाजगी सचिव म्हणून कार्य केलेले आहे.

📌FSSAI ने अन्न नियामक पोर्टलचा शुभारंभ केला
🔹नवी दिल्लीत 1 नोव्हेंबर 2017 रोजी ‘जागतिक अन्न भारत 2017’ प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.
🔹या कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून (MoFPI) करण्यात आले.
🔹याप्रसंगी MoFPI आणि FSSAI या भारतामधील अन्न सुरक्षा नियामक मंडळांनी ‘अन्न नियामक (FoodRegulatory) पोर्टल’ चा शुभारंभ केला.
🔹देशातील अन्न सुरक्षा कायद्याची परिणामकारक आणि पारदर्शी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने हे पोर्टल आहे.
🔹पोर्टल केंद्र आणि राज्य शासनाची गुंतवणुकदार अनुकूल धोरणे, कृषी-उत्पादक समूह, पायाभूत सुविधा आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रातील गुंतवणूकीच्या संभाव्य क्षेत्रांबाबत माहिती पुरविणार.

#science
🔶रक्तातील सोडीअमची पातळी कमी झाल्यास Hyponatremia हा रोग होतो .
🔶मॅग्नेशियम च्या अभावामुळे Liver Cirrhosis रोग होतो .
🔶तांब्याच्या अभावामुळे Neutropenia हा रोग होतो.

#history
🔶♦️मुघल साम्राज्यातून वेगळे झालेली राज्ये व त्यांचे संस्थापक♦️🔶
1. अवध - सआदत खाँ - बुरहान उल मुल्क पदवी
2. हैदराबाद - चिनकिलीच खान किंवा निजाम-उल-मुल्क आसफजाह
3.रोहीेलखंड - वीर दाऊद व अली मुहम्मद खाँ
4.बंगाल - मुर्शीद कुली खान
5. कर्नाटक - सादुतुल्ला खान
6. भरतपूर - चूरामन व बदन सिंह

#STI_PSI_Rajyaseva_2018
🔶♦️जगातील प्रमुख सीमारेषा व त्यांची नावे♦️🔶
🔶Durand Line – Pakistan and Afghanistan
🔶Radcliff Line – India and Pakistan
🔶Mc. Mohan Line – India (Arunachal Pradesh Region) and China
🔶Line of Control – This divides Kashmir Between India and Pakistan
🔶Siegfried Line – Germany and France
🔶Hidden Berg Line – Germany and Poland
🔶Maginot Line – France and Germany
🔶Older Neisse Line – Germany and Poland
🔶Mannerheim Line – Russia and Finland
🔶17th Parallel – North Vietnam and South Vietnam
🔶26th Parallel – Australia and South Africa
🔶38th Parallel – North Korea and South Korea
🔶49th Parallel – Canada and USA
telegram.me/mpscguidance

Telegram
MPSC Guidance
🏆स्पर्धा परीक्षा बद्दल सर्वकाही🏆
🌀 चालु घडामोडी✔
🔥 ट्रिक्स विषयानुरूप✔
🌀 टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल , pdf ✔
🔥 पुरस्कार विषयक ✔
🌀 परीक्षेचे Reminder ✔
🌀 चालु घडामोडी✔
🔥 ट्रिक्स विषयानुरूप✔
🌀 टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल , pdf ✔
🔥 पुरस्कार विषयक ✔
🌀 परीक्षेचे Reminder ✔
#STI_Rajyaseva_PSI_Mains
1. ह. ना. आपटे - 'पण लक्षात कोण घेतो?' कादंबरी
- केशवपणाबद्दल अत्यंत विदारक वर्णन
2. उद्यान विद्येकडे विशेष लक्ष देणारा मुंबई प्रांताचा गव्हर्नर जॉन माल्कम
3.गोपाळ गणेश आगरकरांनी "वाचाल तर चकित व्हाल" या निबंधात भारतातील गरिबीचे वर्णन केले.
4. सावित्रीबाई फुलेंचे काव्यसंग्रह - ♦️काव्य फुले , बावनकशी सुबोध रत्नाकर
t.me/mpscguidance

🙏🙏Important🙏🙏
T.me/mpscguidance
सध्या चालू असलेल्या PSI शारीरिक चाचणी मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना उंची न भरल्यामुळे अपात्र घोषित केले आहे . काही विद्यार्थ्यांचे असे म्हणणे आहे कि आयोगाच्या उंची मोजण्याच्या मापामध्ये फरक आहे . बरेच जणांचे यामुळे नुकसान होत आहे .तरी ज्या कुणाची अशी काही समस्या असेल त्या विद्यार्थ्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य विभागाच्या प्रमुखाकडे किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वेक्षण खात्याच्या अभियंत्याकडे जाऊन त्यांच्या प्रमाणित मापनुसार उंची मोजून त्यासंबंधीचे प्रमाणपत्र सोबत घेऊन आयोगाला शारीरिक चाचणीच्या दिवशी सादर केल्यास नक्कीच काहीतरी मार्ग निघू शकतो .
🙏🙏🙏🙏

👉तुम्हांला जिल्हा आरोग्य अधिकारी सुद्धा उंची आणि छातीसंबंधी प्रमाणपत्र देऊ शकतो.
अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध लढा मित्रांनो कारण अशी संधी पुन्हा नाही.
165 cm वाला psi होऊ शकतो तर 164.9 वाल्याने काय करायचं ?
T.me/mpscguidance
मुळात महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती बघता हा भाग डोंगराळ प्रदेशात मोडतो ,त्यामुळे सैन्यात देखिल याभगातील लोकांसाठी वेगळी भरती असते ,तेथे उंचीचा निकष नसतो ,जर सैन्यात हे चालू शकते तर psi साठी का नाही ?
🙏🙏🙏
#psiphysical