Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
SSC SYNONYMS till 2016.protected.pdf
958.9 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
SSC ONE WORD SUBSTITUTION till 2016.pdf
1.2 MB
♦️कोलकत्ता इथे झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने स्पेनला पराभूत करत फिफा अंडर-17 विश्वचषक जिंकले.
🔶विविध पुरस्कारांचे मानकरी
गोल्डन बूट - रियान ब्रूस्टर (इंग्लंड)
गोल्डन बॉल - फिल फोडन (इंग्लंड)
गोल्डन ग्लोव्ह - गॅब्रिएल ब्राझाओ (ब्राझील)
फिफा फेयर प्ले अवॉर्ड – ब्राझील
भारतात प्रथमच FIFA अन्डर-17 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
T.me/mpscguidance

♦️भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी लिखित The Coalition Years 1996-2012 या पुस्तकाचे प्रकाशन
प्रणब मुखर्जी यांनी 25 जुलै 2012 रोजी भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून जबाबदारी सांभाळली होती आणि ते या पदावर 25 जुलै 2017 पर्यंत कार्यरत होते.

#forestinterview
महाराष्ट्र वनसेवा परीक्षा नमुना मुलाखत
०१) परिचय
०२) डिग्री नंतर काय केले?
०३) आतापर्यंत कोण-कोणत्या मुख्य परीक्षा दिल्या आहेत?
०४) UPSC देता का? यावेळी UPSC दिली का? का नाही दिली?
०५) ग्लोबल वार्मिंगचे परिणाम सांगा.
०६) Pan’s Agreements काय आहे?
०७) NTCA चा फुल फॉर्म
०८) NGT चा फुल फॉर्म
०९) CWLW चे मुख्यालय कोठे आहे? व कार्य
१०) Maharashtra State Wildlife Board अध्यक्ष आणि सदस्य व कार्य
११) National Wildlife Board असते का? अध्यक्ष आणि सदस्य व कार्य
१२) Mangroves(खारफुटी) चे भारतातील वनक्षेत्र
१३) Mangroves(खारफुटी) चे जागतिक स्तरावरील भारताचे एकूण वनक्षेत्र किती टक्के आहे?
१४) ‘गवा’ संदर्भातील महाराष्ट्रातील अभयारण्य कोणते?
१५) माळढोक पक्षी अभयारण्य कोठे आहे?
१६) वन हुतात्मा महोत्सव का साजरा केला जातो?
१७) International Day for Biological Diversity कधी साजरा केला जातो?
१८) PCB तसेच RAM चा फुल फॉर्म उपयोग व कार्य
१९) फॉरेस्ट सर्व्हिसची निवड का केली?
२०) काझीरंगा नॅशनल पार्क कोठे आहे?
२१) कान्हा नॅशनल पार्क कोठे आहे?
२२) संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे?
२३) भारतात प्रवाळाची बेटे (Coral reefs) कोठे आढळतात?

चालू घडामोडी:-
----------------------------
• ---------------- या देशाने जगातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्रालयाची स्थापना केली :-सयुक्त अरब अमिराती
• कुशल भारत मोहीमेंतर्गत------------ येथे पहि
ल्या प्रधानमंत्री कोशल्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले:- दिल्ली
• आंतरराष्ट्रीय हवाई परिवहन संघटनेच्या अहवालानुसार हवाई वाहतुकीसंबधी यादीत २०२५ या वर्षापर्यंत भारत ------------ स्थानावर असेल :-३ रा
• एखाद्या यंत्रमानवाला नागरिकत्त्व देऊ करणारा -------- हा पहिलाच देश ठरला आहे.:-सौदी अरेबिया
• भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरनाने २०११- १२ या वर्षाला आधारभूत वर्ष मानत --------------- या वर्षापर्यंत दूरसंचार जाळ्यामधून होणार्या कार्बन उत्सर्जनात ४० % घट करण्याची शिफारस केली आहे :-२०२२-२३
• --------------- या वर्षापासून किलोग्राम ला पुन्हा परिभाषेत करून त्याचे मोजमाप फ्लंक कॉन्स्टनटच्या हिशोबाने करण्यात येणार आहे :-२०१९
• जागतिक नदी दिवस’ (World River Day)--------------------- रोजी साजरा केला जातो मनाया गया? :-२४ सप्टेंबर २०१७

#current
वाय.सी. मोदी:
» राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी वाय.सी. मोदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
» मोदी हे आसाम-मेघालय केडरचे १९८४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
» योगेश चंदर मोदी यांची शरद कुमार यंच्या जागी नियुक्ती करण्यात आली.
पाओलो जेंटीलोनी
» इटलीचे पंतप्रधान
» ३०-३१ ऑक्टोबर दरम्यान भारत दौरा
» यापूर्वी २००७ मध्ये तत्कालीन इटलीचे पंतप्रधान रोमानो प्रोडी भारताच्या दौर्यावर आले होते.

♦️काही संघटनाचे सदस्यत्व महत्वाच्या राष्ट्रांनी सोडले आहे.
➡️युनेस्को सदस्यत्व - USA ने सोडले
➡️ द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सदस्यत्व बुरुंडी या देशाने सोडले
➡️जागतिक बँक व आय एम एफ चे सदस्यत्व - बोलिव्हिया देशाने सोडले

♦️तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2017’ ♦️
पुरस्कार का दिला जातो?
जमीन, समुद्र किंवा आकाशात कार्यरत असताना दाखवलेल्या अतुल्य साहसासाठी भारत सरकारकडून हा पुरस्कार दिला जातो
2017 च्या पुरस्कार विजेत्यांची नावे:-
1.प्रेमलता अग्रवाल
2. रोहन दत्तात्रेय मोरे
3.अशोक आबे
4. वेद प्रकाश शर्मा.

♦️जागतिक शहर दिवस -31 ऑक्टोबर
2017 साठीचा विषय - ‘Innovative Governance, Open Cities’

♦️वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स 2017
➡️कालावधी - 7-16 ऑगस्ट 2017
स्थळ - लॉस एंजलीस , कॅलिफोर्निया, अमेरिका.
♦️एकूण स्पर्धा प्रकार - 83
♦️भारतीय पोलिसांनी 321 पदके प्राप्त केलीत
सहभागी झालेल्या 101 सदस्यीय चमूने सात स्पर्धांमध्ये एकूण 151 सुवर्ण, 99 रौप्य आणि 71 कांस्यपदके प्राप्त केलीत.

कनिष्ठ अभियांता (स्थापत्य) राज्यस्तरीय पदभरती जाहिरात सन - 2017
सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई.
जॉईन करा @mpscguidance
सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई.
जॉईन करा @mpscguidance
जागतिक बँकेतर्फे जाहीर करण्यात येणाऱ्या व्यवसाय करण्यासाठी सुलभता निर्देशांकाच्या १९० देशांच्या यादीत भारताने यंदा शंभरावे स्थान पटकावले आहे.
गतवर्षीच्या भारताच्या मानांकनात यंदा ३० अंकांनी सुधारणा झाली आहे.
तसंच आपल्या मानांकनात सुधारणा साधणाऱ्या सर्वोत्तम १० देशांमध्येही यंदा भारताने स्थान पटकावले आहे. हा निर्देशांक व मानांकन ठरवताना भारतातील मुंबई व दिल्ली या दोन शहरातील परिस्थिती प्रामुख्याने लक्षात घेण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीत मुंबईचे स्थान पुन्हा अधोरेखित झालं आहे.या मानांकनातून हे स्पष्ट होतं की, भारत व्यवसाय करण्यासाठी अधिक सज्ज आणि खुला आहे. तो आता जगातील अन्य देशांशी व्यवसाय करण्यासाठीचा चांगला देश म्हणून स्पर्धा करत आहे, असं जागतिक बँकेच्या दक्षिण आशिया विभागाच्या उपाध्यक्ष अॅनेट डिक्सन यांनी मंगळवारी नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितले. पतपुरवठा व्यवस्थेत आणि बांधकाम परवानग्या मिळवण्यात झालेली सुधारणा यामुळे हे शक्य झाल्याचं डिक्सन म्हणाल्या. मात्र व्यवसाय सुरू करणे, कंत्राटे राबवून पूर्ण करणे अशा बाबतींत भारत अद्याप मागे असल्याचं जागतिक बँकेने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
त्यामुळे व्यापारासाठी पोषक वातावरण जरी भारताने तयार केलं असलं तरी भारताला अजून बऱ्याच सुधारणा करण्याची गरज आहे.