🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
♦️स्वामीनाथन आयोग व शिफारसी Swaminathan's National Commission on Farmers

🔰स्वामिनाथन आयोग म्हणजे काय ?

हरित क्रांतीचे जनक मा. डॉ एम एस स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन सरकारने १८ नोव्हेंबर २००४ रोजी राष्ट्रीय कृषक आयोगाची स्थापना शेती व शेतकर्यांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी या आयोगाची रचना करण्यात आली .
आयोगाने २००६ पर्यंत एकूण ६ अहवाल सादर केले. शेवटचा अहवाल ४ ऑक्टोबर २००६ रोजी सदर करीत आयोगाने शेतकऱ्यांचा दुरवस्थेची कारणे व त्यावर उपाय सुचवले .

खेदात्मक बाब हि कि दुसर्या दिवशी म्हणजे ५ ऑक्टोबर ला
 सरकारने कर्मचार्यासाठी सहावा वेतन आयोगाची स्थापना करून २००८ मध्ये शिफारशी लागू केल्यात .अजून यात भर म्हणजे सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी पण सरकार लागू करायच्या तयारीत आहे आणि जवळपास १० वर्षे होऊन सुद्धा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी धूळ खात पडलेल्या आहेत .

आयोगाच्या अहवालातील काही शिफारशी

1⃣शेतकऱ्यांचे खर्च वजा जाऊन उत्पन्न सरकारी कर्मचार्याप्रमाणे असावे   
2⃣ शेतमालाचा हमीभाव उत्पादन खर्च वगळता ५० % असावा     
3⃣शेतमालाची आधारभूत किमत लागू करण्याची पद्धत सुधारून गहू आणि इतर  खाद्यान्न वगळता इतर पिकांना आधारभूत किंमत मिळायची व्यवस्था करावी     
4⃣बाजाराच्या चढउतारापासून शेतकर्याचे संरक्षण व्हावे म्हणून ‘मूल्य स्थिरता        निधी’ ची स्थापना करावी     
5⃣आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीच्या दुष्परिणाम पासून शेतकऱ्यांचे संरक्षण         करण्यासाठी इतर देशामधून येणाऱ्या शेतमालाला आयात कर लावावा   
6⃣  दुष्काळ व इतर आपत्तीपासून बचावासाठी ‘कृषी आपत्काल निधी’ ची स्थापना करावी     
7⃣कृषी पतपुरवठा प्रणालीचा विस्तार करावा, पिक कर्जावरील व्याजाचा दर कमी करावा     
8⃣हलाखीची स्थिती असेलेल्या क्षेत्रामध्ये ,नैसर्गिक आपत्ती वेळी ,पूर्वस्थिती येईपर्यंत गैर्संस्थात्मक कर्जासाहित सर्व कर्जाची वसुली स्थगित करून त्यावरील व्याज माफ करावे 
  9⃣संपूर्ण देशातील सर्व पिकांना कमीत कमी हप्त्यावर विमा संरक्षण मिळेल अशा     रीतीने पिक विमा योजनेचा विस्तार व ‘ग्रामीण विमा विकास निधी’ ची         स्थापना करावी.    
🔟पिकांच्या नुकसानीचे मूल्यमापन करत असताना ब्लॉक च्या एवजी गाव हा       घटक वापरून विमा संरक्षण द्यावे    
1⃣1⃣सामाजिक सुरक्षेचे जाळे निर्माण करून त्या अंतर्गत शेतकर्यासाठी वृद्धावस्थेत आधार तसेच स्वास्थ्य विम्याची तरतूद करावी ,परवडणार्या दरात बी-बियाणे व इतर यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्यावी    
1⃣2⃣संपूर्ण देशात प्रगत शेती व माती परीक्षण प्रयोगशाळेचे संचालन शेतीला कायम आणि सम प्रमाणात सिंचन आणि वीजपुरवठा व सिंचन व्यवस्थेत आमुलाग्र सुधारणा घडवून आणाव्यात

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर जा

https://mpscguidance.blogspot.in/2016/10/swaminathan-committee-report-on.html?m=0

शेतकरीहीतार्थ.......!
धीरज चव्हाण @dc7777
🚩भूमिपुत्र ग्रामीण विकास प्रतिष्ठान
🙏सर्वांना नम्र विनंती🙏
जर आपल्याला ह्या चॅनेल तर्फे चालवलेला उपक्रम आवडला असेल ,तर कृपया खालील लिंक वर जाऊन आपले Review नोंदवू शकता
🙏🙏🙏
http://tchannels.me/c/mpscguidance
♦️बनारस घराण्याच्या प्रसिद्ध 'ठुमरी'गायिका गिरीजा देवी यांचे निधन

➡️'ठुमरी' या गायन कलेसाठी प्रसिद्ध जेष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले.

➡️‘ठुमरी’ मधील त्यांच्या योगदानासाठी गिरिजा देवी यांना 1972 साली पद्मश्री, 1989 साली पद्मभूषण आणि 2016 साली पद्मविभूषण या नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते.

➡️त्यांचा जन्म बनारसमध्ये झाला आणि त्या बनारस घराण्याच्या एक प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका म्हणून प्रसिद्धीस आल्या.
यशदा चे माहिती अधिकार पुस्तक pdf स्वरूपात 👆👆👆
#current
⭕️हास्यविनोद, राग व्यक्त करणारी सोफिया रोबो! रोबोला नागरिकत्व देणारा सौदी अरेबिया जगातील पहिलाच देश
#current
*INS Kalvari — scorpion class sub marine — Mazagon Dock
* INS Tarasa — water jet fast attack craft — Kolkata
* INSV Tarini — Women crew
* INS kiltan — Water jet fast attack craft — Vishapatanam
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अभ्यासक्रम 👆👆
★|| mpscguidance ||★

जॉईन करा www.mpscguidance.blogspot.in या ब्लॉग चे अधिकृत टेलिग्राम चॅनेल.

जॉईन करण्यासाठी @mpscguidance यथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN या ऑप्शन वर क्लिक करा.

किंवा

Telegram.me/mpscguidance येथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा.
________________________________________
आपल्या मित्रांनाही जॉईन करा.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
♦️कोलकत्ता इथे झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने स्पेनला पराभूत करत फिफा अंडर-17 विश्वचषक जिंकले.

🔶विविध पुरस्कारांचे मानकरी

गोल्डन बूट - रियान ब्रूस्टर (इंग्लंड)
गोल्डन बॉल - फिल फोडन (इंग्लंड)
गोल्डन ग्लोव्ह - गॅब्रिएल ब्राझाओ (ब्राझील)
फिफा फेयर प्ले अवॉर्ड – ब्राझील

भारतात प्रथमच FIFA अन्डर-17 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
T.me/mpscguidance
♦️भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी लिखित The Coalition Years 1996-2012 या पुस्तकाचे प्रकाशन

प्रणब मुखर्जी यांनी 25 जुलै 2012 रोजी भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून जबाबदारी सांभाळली होती आणि ते या पदावर 25 जुलै 2017 पर्यंत कार्यरत होते.
राज्यातील पदोन्नतीमधील आरक्षणाची सद्य स्थिती 👆👆👆
#forestinterview
महाराष्ट्र वनसेवा परीक्षा नमुना मुलाखत

०१) परिचय
०२) डिग्री नंतर काय केले?
०३) आतापर्यंत कोण-कोणत्या मुख्य परीक्षा दिल्या आहेत?
०४) UPSC देता का? यावेळी UPSC दिली का? का नाही दिली?
०५) ग्लोबल वार्मिंगचे परिणाम सांगा.
०६) Pan’s Agreements काय आहे?
०७) NTCA चा फुल फॉर्म
०८) NGT चा फुल फॉर्म
०९) CWLW चे मुख्यालय कोठे आहे? व कार्य
१०) Maharashtra State Wildlife Board अध्यक्ष आणि सदस्य व कार्य
११) National Wildlife Board असते का? अध्यक्ष आणि सदस्य व कार्य
१२) Mangroves(खारफुटी) चे भारतातील वनक्षेत्र
१३) Mangroves(खारफुटी) चे जागतिक स्तरावरील भारताचे एकूण वनक्षेत्र किती टक्के आहे?
१४) ‘गवा’ संदर्भातील महाराष्ट्रातील अभयारण्य कोणते?
१५) माळढोक पक्षी अभयारण्य कोठे आहे?
१६) वन हुतात्मा महोत्सव का साजरा केला जातो?
१७) International Day for Biological Diversity कधी साजरा केला जातो?
१८) PCB तसेच RAM चा फुल फॉर्म उपयोग व कार्य
१९) फॉरेस्ट सर्व्हिसची निवड का केली?
२०) काझीरंगा नॅशनल पार्क कोठे आहे?
२१) कान्हा नॅशनल पार्क कोठे आहे?
२२) संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे?
२३) भारतात प्रवाळाची बेटे (Coral reefs) कोठे आढळतात?