वृत्तपत्रात बातमी मध्ये किंवा राजकीय चर्चा करताना डावे, उजवे हे शब्द वापरले जातात.बरेच लोक देखिल मग तु डावा, तु उजवा असे दणादण ठोकून देतात. एखाद्याला हे डावं, उजवं काय आहे ते विचारले तर मात्र सर्वसाधारणपणे माहिती नसते.
फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी (१७८९ साल) राजाने तत्कालीन जहागीरदार, वतनदार व जनतेमधून उभे राहिलेले बंडखोर यांच्याबरोबर बैठक ठेवली. त्या बैठकीला राजाच्या उजव्या बाजुला जहागीरदार, वतनदार बसले तर डाव्या बाजूला बंडखोर प्रतिनीधी बसले. म्हणजे उजव्या बाजूला परंपरावादी, सामंतवादी, व्यवस्थेचे समर्थक आणि डाव्या बाजूला बंडखोर, नवविचारवादी असे चित्र त्या बैठकीत पहायला मिळाले.
हिच संकल्पना पुढे घट्ट झाली, पसरली आणि राजकीय प्रणाली मध्ये डावे आणि उजवे हा शब्द रूढ झाला. अर्थात हि फक्त प्राथमिक व्याख्या आहे यावर एक विस्तृत लेख लिहिला तर काळाप्रमाणे यात काय बदल घडले , काय काय समाविष्ट झाले , काय परिणाम झाले अशा बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.
#Interview fodder
@mpscguidance

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
♦️स्वामीनाथन आयोग व शिफारसी Swaminathan's National Commission on Farmers
🔰स्वामिनाथन आयोग म्हणजे काय ?
हरित क्रांतीचे जनक मा. डॉ एम एस स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन सरकारने १८ नोव्हेंबर २००४ रोजी राष्ट्रीय कृषक आयोगाची स्थापना शेती व शेतकर्यांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी या आयोगाची रचना करण्यात आली .
आयोगाने २००६ पर्यंत एकूण ६ अहवाल सादर केले. शेवटचा अहवाल ४ ऑक्टोबर २००६ रोजी सदर करीत आयोगाने शेतकऱ्यांचा दुरवस्थेची कारणे व त्यावर उपाय सुचवले .
खेदात्मक बाब हि कि दुसर्या दिवशी म्हणजे ५ ऑक्टोबर ला
सरकारने कर्मचार्यासाठी सहावा वेतन आयोगाची स्थापना करून २००८ मध्ये शिफारशी लागू केल्यात .अजून यात भर म्हणजे सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी पण सरकार लागू करायच्या तयारीत आहे आणि जवळपास १० वर्षे होऊन सुद्धा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी धूळ खात पडलेल्या आहेत .
आयोगाच्या अहवालातील काही शिफारशी
1⃣शेतकऱ्यांचे खर्च वजा जाऊन उत्पन्न सरकारी कर्मचार्याप्रमाणे असावे
2⃣ शेतमालाचा हमीभाव उत्पादन खर्च वगळता ५० % असावा
3⃣शेतमालाची आधारभूत किमत लागू करण्याची पद्धत सुधारून गहू आणि इतर खाद्यान्न वगळता इतर पिकांना आधारभूत किंमत मिळायची व्यवस्था करावी
4⃣बाजाराच्या चढउतारापासून शेतकर्याचे संरक्षण व्हावे म्हणून ‘मूल्य स्थिरता निधी’ ची स्थापना करावी
5⃣आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीच्या दुष्परिणाम पासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी इतर देशामधून येणाऱ्या शेतमालाला आयात कर लावावा
6⃣ दुष्काळ व इतर आपत्तीपासून बचावासाठी ‘कृषी आपत्काल निधी’ ची स्थापना करावी
7⃣कृषी पतपुरवठा प्रणालीचा विस्तार करावा, पिक कर्जावरील व्याजाचा दर कमी करावा
8⃣हलाखीची स्थिती असेलेल्या क्षेत्रामध्ये ,नैसर्गिक आपत्ती वेळी ,पूर्वस्थिती येईपर्यंत गैर्संस्थात्मक कर्जासाहित सर्व कर्जाची वसुली स्थगित करून त्यावरील व्याज माफ करावे
9⃣संपूर्ण देशातील सर्व पिकांना कमीत कमी हप्त्यावर विमा संरक्षण मिळेल अशा रीतीने पिक विमा योजनेचा विस्तार व ‘ग्रामीण विमा विकास निधी’ ची स्थापना करावी.
🔟पिकांच्या नुकसानीचे मूल्यमापन करत असताना ब्लॉक च्या एवजी गाव हा घटक वापरून विमा संरक्षण द्यावे
1⃣1⃣सामाजिक सुरक्षेचे जाळे निर्माण करून त्या अंतर्गत शेतकर्यासाठी वृद्धावस्थेत आधार तसेच स्वास्थ्य विम्याची तरतूद करावी ,परवडणार्या दरात बी-बियाणे व इतर यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्यावी
1⃣2⃣संपूर्ण देशात प्रगत शेती व माती परीक्षण प्रयोगशाळेचे संचालन शेतीला कायम आणि सम प्रमाणात सिंचन आणि वीजपुरवठा व सिंचन व्यवस्थेत आमुलाग्र सुधारणा घडवून आणाव्यात
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर जा
https://mpscguidance.blogspot.in/2016/10/swaminathan-committee-report-on.html?m=0
शेतकरीहीतार्थ.......!
धीरज चव्हाण @dc7777
🚩भूमिपुत्र ग्रामीण विकास प्रतिष्ठान

mpscguidance.blogspot.co.uk
स्वामीनाथन आयोग व शिफारसी ... Swaminathan's National Commission On Farmers
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी, National Commission on Farmers
🙏सर्वांना नम्र विनंती🙏
जर आपल्याला ह्या चॅनेल तर्फे चालवलेला उपक्रम आवडला असेल ,तर कृपया खालील लिंक वर जाऊन आपले Review नोंदवू शकता
🙏🙏🙏
http://tchannels.me/c/mpscguidance

TChannels.me
Telegram Channels | Telegram Channels Catalog
Telegram Channels – . Use @TChannelsbot to discover the best Telegram channels – news, games, music, weather, polls, e-butlers or cat images right in your messenger.
♦️बनारस घराण्याच्या प्रसिद्ध 'ठुमरी'गायिका गिरीजा देवी यांचे निधन
➡️'ठुमरी' या गायन कलेसाठी प्रसिद्ध जेष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले.
➡️‘ठुमरी’ मधील त्यांच्या योगदानासाठी गिरिजा देवी यांना 1972 साली पद्मश्री, 1989 साली पद्मभूषण आणि 2016 साली पद्मविभूषण या नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते.
➡️त्यांचा जन्म बनारसमध्ये झाला आणि त्या बनारस घराण्याच्या एक प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका म्हणून प्रसिद्धीस आल्या.

#current
⭕️हास्यविनोद, राग व्यक्त करणारी सोफिया रोबो! रोबोला नागरिकत्व देणारा सौदी अरेबिया जगातील पहिलाच देश

*INS Kalvari — scorpion class sub marine — Mazagon Dock
* INS Tarasa — water jet fast attack craft — Kolkata
* INSV Tarini — Women crew
* INS kiltan — Water jet fast attack craft — Vishapatanam
*INS Kalvari — scorpion class sub marine — Mazagon Dock
* INS Tarasa — water jet fast attack craft — Kolkata
* INSV Tarini — Women crew
* INS kiltan — Water jet fast attack craft — Vishapatanam
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
★|| mpscguidance ||★
जॉईन करा www.mpscguidance.blogspot.in या ब्लॉग चे अधिकृत टेलिग्राम चॅनेल.
जॉईन करण्यासाठी @mpscguidance यथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN या ऑप्शन वर क्लिक करा.
किंवा
Telegram.me/mpscguidance येथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा.
________________________________________
आपल्या मित्रांनाही जॉईन करा.

Telegram
MPSC Guidance
🏆स्पर्धा परीक्षा बद्दल सर्वकाही🏆
🌀 चालु घडामोडी✔
🔥 ट्रिक्स विषयानुरूप✔
🌀 टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल , pdf ✔
🔥 पुरस्कार विषयक ✔
🌀 परीक्षेचे Reminder ✔
🌀 चालु घडामोडी✔
🔥 ट्रिक्स विषयानुरूप✔
🌀 टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल , pdf ✔
🔥 पुरस्कार विषयक ✔
🌀 परीक्षेचे Reminder ✔
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
SSC SYNONYMS till 2016.protected.pdf
958.9 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
SSC ONE WORD SUBSTITUTION till 2016.pdf
1.2 MB
♦️कोलकत्ता इथे झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने स्पेनला पराभूत करत फिफा अंडर-17 विश्वचषक जिंकले.
🔶विविध पुरस्कारांचे मानकरी
गोल्डन बूट - रियान ब्रूस्टर (इंग्लंड)
गोल्डन बॉल - फिल फोडन (इंग्लंड)
गोल्डन ग्लोव्ह - गॅब्रिएल ब्राझाओ (ब्राझील)
फिफा फेयर प्ले अवॉर्ड – ब्राझील
भारतात प्रथमच FIFA अन्डर-17 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
T.me/mpscguidance