🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC Guidance
ज्ञानेश्वर पाटील यांच्या PSI Law Notes
👆👆👆👆
Amol Patil Marathi Grammar Notes
मराठी व्याकरण नोट्स
👆👆👆👆👆👆
PSI Law Test Series👆👆
MPSC Science:

*वैज्ञानिक क्षेत्राशी संबंधित काही संस्था*


१) *अणू शक्ती आयोग*
A.E.C , मुंबई

२) *भाभा ऑटमिक रिसर्च सेंटर*
B.A.R.C , तुर्भे

३) *इंदिरा गांधी सेंटर फॉर ऑटोमिक रिसर्च*
I.G.C.A.R , कल्पकम

४) *सेंटर फॉर ऍडवांस टेक्नोलॉजी*
C.A.T , इंदौर

५) *इंडियन स्पेस रिसर्च आर्गनाइजेशन*
I.S.R.O , बंगळूुर

६) *विक्रम साराभाई स्पेस सेंटर*
V.S.S.C , तिरुवनंतपुरम

७) *फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी*
P.R.L , अहमदाबाद

८) *श्रीहरिकोटा रेंज*
श्रीहरिकोटा

९) *स्पेस ऍप्लीकेशन सेंटर*
S.A.C , अहमदाबाद

१०) *डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन*
D.R.D.O

११) *नॅशनल इन्फ़ॉर्मेशन सिस्टम फॉर साइन्स अँड टेक्नोलॉजी*
N.I.S.S.A.T

१२) *इंडियन इन्सिटट्यूट ऑफ़ साइन्स*
I.L.S , बंगळूर

१३) *इंडियन साइन्स काँग्रेस असोसिएशन*
I.S.C.A

१४) *डिपार्टमेंट ऑफ़ साइन्स अँड टेक्नोलॉजी*
D.S.T

१५) *सर्वे ऑफ़ इंडिया*
S.L , देहरादून

१६) *इंडियन कौन्सिल ऑफ़ मेडिकल रिसर्च*
I.C.M.R

१७) *कन्झुमर रिसर्च अँड ऐज्यूकेशन सोसायटी*
C.R.E.S , अहमदाबाद

१८) *नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी*
N.R.S.A
🔰रोनाल्डो व मार्टिन्स सर्वोत्तम फुटबॉलपटू, फिफाच्या वार्षिक पुरस्कारांमध्ये सन्मान:

- पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेदरलँडस्ची लिके मार्टिन्स हे यंदाचे सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ठरले.
- जागतिक फुटबॉल नियंत्रण संस्था 'फिफा'च्या 2017 च्या वार्षिक पुरस्कारांमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- रोनाल्डोने सलग तिसऱ्या वर्षी आणि एकूण सहाव्यांदा हा मानाचा पुरस्कार जिंकला आहे.
- यासह मेस्सीचा पाचवेळा हा पुरस्कार जिंकण्याचा विक्रम त्याने मोडला.
- सर्वोत्कृष्ट गोल आणि सर्वोत्तम महिला खेळाडू अशा दोन पुरस्कारांसाठी नॉमिनेशन मिळालेली व्हेनेझुएलाच्या अवघ्या 18 वर्षाच्या डेना कसेलेनोस हिला एकही पुरस्कार मिळाला नाही.
- याच समारंभात फिफाच्या सर्वोत्तम जागतिक संघाची (बेस्ट वर्ल्ड इलेव्हन) संघाची घोषणा करण्यात आली. त्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो व जियानलुकी ब्युफॉन या विजेत्यांसह मेस्सी व नेमार यांचाही समावेश आहे.

🔸फिफाचा वर्ल्ड इलेव्हन संघ असा-
जियानलुकी ब्युफान (गोलकीपर), डॕनी आल्वेस, मार्सेलो , सर्जीयो रामोस, लिओनादो बानुस्ची, लुका मोड्रीक, टोनी क्रुस, आंद्रियास इनियेस्टा, लियोनेल मेस्सी, नेमार आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो

🔸पुरस्कार विजेते...
सर्वोत्तम गोलरक्षक- जियानल्युकी ब्युफॉन
सर्वोत्तम गोल- अॉलिव्हर जिरुड
सर्वोत्तम प्रशिक्षक (पुरुष) - झिनेदिन झिदान(रियाल माद्रिद)
सर्वोत्तम प्रशिक्षक (महिला)- सरिना विगमन(नेदरलँड)
सर्वोत्तम चाहते- सेल्टिक एफ सी
खेळाडूवृत्ती पुरस्कार- फ्रान्सिस कोने
सर्वोत्तम महिला खेळाडू- लुकी मार्टिन्स (नेदरलँड)
सर्वोत्तम पुरुष खेळाडू- ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)
तलाठी पदाची परीक्षा MPSC ने घेणेबाबत
आमदार बच्चू कडू यांचा पाठिंबा
महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान
Highlighted Pdf
👆👆👆👆
मराठा आरमार दिन - Maratha Navy Day
२४ ऑक्टोबर १६५७
छत्रपती शिवरायांनी सागरी सुरक्षेचे महत्व ओळखुन आजच्याच दिवशी कल्याण, भिवंडी जिंकले आणि जहाजबांधणी काम सुरु केले. केवळ मराठ्यांचे नाही, तर भारतातील पहिले जहाज निर्माण करुन सागरी सुरक्षेची मुहुर्तमेढ शिवरायांनी रोवली.
दुर्गराज राजगड हा शिवछत्रपतींच्या पराक्रमाची उंची दाखवतो तर शिवलंका सिंधुदुर्ग हा शिवछत्रपतींच्या विचारांची खोली दाखवतो !
# २४_ऑक्टोबर
# मराठा_आरमार_दिन
♦️24 ऑक्टोबर - जागतिक पोलिओ दिन

2017 विषय- “One Day, One Focus: Ending Polio”

♦️रोटरी इंटरनॅशनलद्वारा जोनास साल्क यांचा जन्मदिन जागतिक पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो.

जोनास साल्क यांनी 1955 साली प्रथम पोलिओ लस(injectable) शोधून काढली.

♦️अल्बर्ट सबिन यांनी विकसित केलेली तोंडावाटे घेण्याची लस(OPV) देण्याचे सुरू केले गेले.

@mpscguidance
शिक्षण सेवक पदांकरिता अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा

जॉईन करा @mpscguidance
महत्वाच्या नेमणुका
वृत्तपत्रात बातमी मध्ये किंवा राजकीय चर्चा करताना डावे, उजवे हे शब्द वापरले जातात.बरेच लोक देखिल मग तु डावा, तु उजवा असे दणादण ठोकून देतात. एखाद्याला हे डावं, उजवं काय आहे ते विचारले तर मात्र सर्वसाधारणपणे माहिती नसते.
फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी (१७८९ साल) राजाने तत्कालीन जहागीरदार, वतनदार व जनतेमधून उभे राहिलेले बंडखोर यांच्याबरोबर बैठक ठेवली. त्या बैठकीला राजाच्या उजव्या बाजुला जहागीरदार, वतनदार बसले तर डाव्या बाजूला बंडखोर प्रतिनीधी बसले. म्हणजे उजव्या बाजूला परंपरावादी, सामंतवादी, व्यवस्थेचे समर्थक आणि डाव्या बाजूला बंडखोर, नवविचारवादी असे चित्र त्या बैठकीत पहायला मिळाले.
हिच संकल्पना पुढे घट्ट झाली, पसरली आणि राजकीय प्रणाली मध्ये डावे आणि उजवे हा शब्द रूढ झाला. अर्थात हि फक्त प्राथमिक व्याख्या आहे यावर एक विस्तृत लेख लिहिला तर काळाप्रमाणे यात काय बदल घडले , काय काय समाविष्ट झाले , काय परिणाम झाले अशा बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.

#Interview fodder
@mpscguidance
♦️स्वामीनाथन आयोग व शिफारसी Swaminathan's National Commission on Farmers

🔰स्वामिनाथन आयोग म्हणजे काय ?

हरित क्रांतीचे जनक मा. डॉ एम एस स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन सरकारने १८ नोव्हेंबर २००४ रोजी राष्ट्रीय कृषक आयोगाची स्थापना शेती व शेतकर्यांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी या आयोगाची रचना करण्यात आली .
आयोगाने २००६ पर्यंत एकूण ६ अहवाल सादर केले. शेवटचा अहवाल ४ ऑक्टोबर २००६ रोजी सदर करीत आयोगाने शेतकऱ्यांचा दुरवस्थेची कारणे व त्यावर उपाय सुचवले .

खेदात्मक बाब हि कि दुसर्या दिवशी म्हणजे ५ ऑक्टोबर ला
 सरकारने कर्मचार्यासाठी सहावा वेतन आयोगाची स्थापना करून २००८ मध्ये शिफारशी लागू केल्यात .अजून यात भर म्हणजे सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी पण सरकार लागू करायच्या तयारीत आहे आणि जवळपास १० वर्षे होऊन सुद्धा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी धूळ खात पडलेल्या आहेत .

आयोगाच्या अहवालातील काही शिफारशी

1⃣शेतकऱ्यांचे खर्च वजा जाऊन उत्पन्न सरकारी कर्मचार्याप्रमाणे असावे   
2⃣ शेतमालाचा हमीभाव उत्पादन खर्च वगळता ५० % असावा     
3⃣शेतमालाची आधारभूत किमत लागू करण्याची पद्धत सुधारून गहू आणि इतर  खाद्यान्न वगळता इतर पिकांना आधारभूत किंमत मिळायची व्यवस्था करावी     
4⃣बाजाराच्या चढउतारापासून शेतकर्याचे संरक्षण व्हावे म्हणून ‘मूल्य स्थिरता        निधी’ ची स्थापना करावी     
5⃣आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीच्या दुष्परिणाम पासून शेतकऱ्यांचे संरक्षण         करण्यासाठी इतर देशामधून येणाऱ्या शेतमालाला आयात कर लावावा   
6⃣  दुष्काळ व इतर आपत्तीपासून बचावासाठी ‘कृषी आपत्काल निधी’ ची स्थापना करावी     
7⃣कृषी पतपुरवठा प्रणालीचा विस्तार करावा, पिक कर्जावरील व्याजाचा दर कमी करावा     
8⃣हलाखीची स्थिती असेलेल्या क्षेत्रामध्ये ,नैसर्गिक आपत्ती वेळी ,पूर्वस्थिती येईपर्यंत गैर्संस्थात्मक कर्जासाहित सर्व कर्जाची वसुली स्थगित करून त्यावरील व्याज माफ करावे 
  9⃣संपूर्ण देशातील सर्व पिकांना कमीत कमी हप्त्यावर विमा संरक्षण मिळेल अशा     रीतीने पिक विमा योजनेचा विस्तार व ‘ग्रामीण विमा विकास निधी’ ची         स्थापना करावी.    
🔟पिकांच्या नुकसानीचे मूल्यमापन करत असताना ब्लॉक च्या एवजी गाव हा       घटक वापरून विमा संरक्षण द्यावे    
1⃣1⃣सामाजिक सुरक्षेचे जाळे निर्माण करून त्या अंतर्गत शेतकर्यासाठी वृद्धावस्थेत आधार तसेच स्वास्थ्य विम्याची तरतूद करावी ,परवडणार्या दरात बी-बियाणे व इतर यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्यावी    
1⃣2⃣संपूर्ण देशात प्रगत शेती व माती परीक्षण प्रयोगशाळेचे संचालन शेतीला कायम आणि सम प्रमाणात सिंचन आणि वीजपुरवठा व सिंचन व्यवस्थेत आमुलाग्र सुधारणा घडवून आणाव्यात

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर जा

https://mpscguidance.blogspot.in/2016/10/swaminathan-committee-report-on.html?m=0

शेतकरीहीतार्थ.......!
धीरज चव्हाण @dc7777
🚩भूमिपुत्र ग्रामीण विकास प्रतिष्ठान