🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Expected Dates
*राज्यसेवा पूर्व २०१८*
१ एप्रिल ,२०१८
*Psi /STI /Aso Pre-2018*
29 April,2018
Forwarded from MPSC Guidance
ज्ञानेश्वर पाटील यांच्या PSI Law Notes
👆👆👆👆
Amol Patil Marathi Grammar Notes
मराठी व्याकरण नोट्स
👆👆👆👆👆👆
PSI Law Test Series👆👆
MPSC Science:

*वैज्ञानिक क्षेत्राशी संबंधित काही संस्था*


१) *अणू शक्ती आयोग*
A.E.C , मुंबई

२) *भाभा ऑटमिक रिसर्च सेंटर*
B.A.R.C , तुर्भे

३) *इंदिरा गांधी सेंटर फॉर ऑटोमिक रिसर्च*
I.G.C.A.R , कल्पकम

४) *सेंटर फॉर ऍडवांस टेक्नोलॉजी*
C.A.T , इंदौर

५) *इंडियन स्पेस रिसर्च आर्गनाइजेशन*
I.S.R.O , बंगळूुर

६) *विक्रम साराभाई स्पेस सेंटर*
V.S.S.C , तिरुवनंतपुरम

७) *फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी*
P.R.L , अहमदाबाद

८) *श्रीहरिकोटा रेंज*
श्रीहरिकोटा

९) *स्पेस ऍप्लीकेशन सेंटर*
S.A.C , अहमदाबाद

१०) *डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन*
D.R.D.O

११) *नॅशनल इन्फ़ॉर्मेशन सिस्टम फॉर साइन्स अँड टेक्नोलॉजी*
N.I.S.S.A.T

१२) *इंडियन इन्सिटट्यूट ऑफ़ साइन्स*
I.L.S , बंगळूर

१३) *इंडियन साइन्स काँग्रेस असोसिएशन*
I.S.C.A

१४) *डिपार्टमेंट ऑफ़ साइन्स अँड टेक्नोलॉजी*
D.S.T

१५) *सर्वे ऑफ़ इंडिया*
S.L , देहरादून

१६) *इंडियन कौन्सिल ऑफ़ मेडिकल रिसर्च*
I.C.M.R

१७) *कन्झुमर रिसर्च अँड ऐज्यूकेशन सोसायटी*
C.R.E.S , अहमदाबाद

१८) *नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी*
N.R.S.A
🔰रोनाल्डो व मार्टिन्स सर्वोत्तम फुटबॉलपटू, फिफाच्या वार्षिक पुरस्कारांमध्ये सन्मान:

- पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेदरलँडस्ची लिके मार्टिन्स हे यंदाचे सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ठरले.
- जागतिक फुटबॉल नियंत्रण संस्था 'फिफा'च्या 2017 च्या वार्षिक पुरस्कारांमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- रोनाल्डोने सलग तिसऱ्या वर्षी आणि एकूण सहाव्यांदा हा मानाचा पुरस्कार जिंकला आहे.
- यासह मेस्सीचा पाचवेळा हा पुरस्कार जिंकण्याचा विक्रम त्याने मोडला.
- सर्वोत्कृष्ट गोल आणि सर्वोत्तम महिला खेळाडू अशा दोन पुरस्कारांसाठी नॉमिनेशन मिळालेली व्हेनेझुएलाच्या अवघ्या 18 वर्षाच्या डेना कसेलेनोस हिला एकही पुरस्कार मिळाला नाही.
- याच समारंभात फिफाच्या सर्वोत्तम जागतिक संघाची (बेस्ट वर्ल्ड इलेव्हन) संघाची घोषणा करण्यात आली. त्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो व जियानलुकी ब्युफॉन या विजेत्यांसह मेस्सी व नेमार यांचाही समावेश आहे.

🔸फिफाचा वर्ल्ड इलेव्हन संघ असा-
जियानलुकी ब्युफान (गोलकीपर), डॕनी आल्वेस, मार्सेलो , सर्जीयो रामोस, लिओनादो बानुस्ची, लुका मोड्रीक, टोनी क्रुस, आंद्रियास इनियेस्टा, लियोनेल मेस्सी, नेमार आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो

🔸पुरस्कार विजेते...
सर्वोत्तम गोलरक्षक- जियानल्युकी ब्युफॉन
सर्वोत्तम गोल- अॉलिव्हर जिरुड
सर्वोत्तम प्रशिक्षक (पुरुष) - झिनेदिन झिदान(रियाल माद्रिद)
सर्वोत्तम प्रशिक्षक (महिला)- सरिना विगमन(नेदरलँड)
सर्वोत्तम चाहते- सेल्टिक एफ सी
खेळाडूवृत्ती पुरस्कार- फ्रान्सिस कोने
सर्वोत्तम महिला खेळाडू- लुकी मार्टिन्स (नेदरलँड)
सर्वोत्तम पुरुष खेळाडू- ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)
तलाठी पदाची परीक्षा MPSC ने घेणेबाबत
आमदार बच्चू कडू यांचा पाठिंबा
महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान
Highlighted Pdf
👆👆👆👆
मराठा आरमार दिन - Maratha Navy Day
२४ ऑक्टोबर १६५७
छत्रपती शिवरायांनी सागरी सुरक्षेचे महत्व ओळखुन आजच्याच दिवशी कल्याण, भिवंडी जिंकले आणि जहाजबांधणी काम सुरु केले. केवळ मराठ्यांचे नाही, तर भारतातील पहिले जहाज निर्माण करुन सागरी सुरक्षेची मुहुर्तमेढ शिवरायांनी रोवली.
दुर्गराज राजगड हा शिवछत्रपतींच्या पराक्रमाची उंची दाखवतो तर शिवलंका सिंधुदुर्ग हा शिवछत्रपतींच्या विचारांची खोली दाखवतो !
# २४_ऑक्टोबर
# मराठा_आरमार_दिन
♦️24 ऑक्टोबर - जागतिक पोलिओ दिन

2017 विषय- “One Day, One Focus: Ending Polio”

♦️रोटरी इंटरनॅशनलद्वारा जोनास साल्क यांचा जन्मदिन जागतिक पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो.

जोनास साल्क यांनी 1955 साली प्रथम पोलिओ लस(injectable) शोधून काढली.

♦️अल्बर्ट सबिन यांनी विकसित केलेली तोंडावाटे घेण्याची लस(OPV) देण्याचे सुरू केले गेले.

@mpscguidance
शिक्षण सेवक पदांकरिता अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा

जॉईन करा @mpscguidance
महत्वाच्या नेमणुका