Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान by धीरज चव्हाण
PDF स्वरूपात 👆👆👆
PDF स्वरूपात 👆👆👆
#agri
Classification based on length of photoperiod required for floral initiation:
Most plants are influenced by relative length of the day & night, especially for floral initiation, the effect on plant is known as photoperiodism depending on the length of photoperiod required for floral ignition, plants are classified as:
1. Short-day plants:
Flower initiation takes plate when days are short less then ten hours.
E.g. rice, Jowar, green gram, black gram etc.
2. Long day’s plants:
require long days are more than ten hours for floral ignition.
E.g. Wheat, Barley,
3. Day neutral plants: Photoperiod does not have much influence for phase change for these plants.
E.g. Cotton, sunflower.
The rate of the flowering initiation depends on how short or long is photoperiod. Shorter the days, more rapid initiation of flowering in short days plants. Longer the days more rapid are the initiation of flowering in long days plants.

राज्यातील डी. एड. उमेदवारांच्या नोकरीच्या आशा पुन्हा पल्लवित..
पुढील महिन्यात होणार चाचणी : पात्र ठरलेल्यांची नियुक्ती बंधनकारक
पुणे - राज्यातील शिक्षकांची भरती "अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी'मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनाच शिक्षण संस्थांनी शिक्षक नियुक्ती बंधनकारक आहे. त्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली ही चाचणी येत्या नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली. त्यामुळे बेरोजगार डी.एड. उमेदवारांना शिक्षकाची नोकरी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित व अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांची भरती या चाचणीद्वारे होणार आहे.
त्याचे उल्लंघन करून भरती झाल्यास संबंधित शिक्षण संस्था, शाळेला अनुदान दिले जाणार नाही, असे शिक्षण विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिक्षक भरतीतील संस्थेच्या अधिकारांना शासनाने लगाम लावले आहे. याबाबतचा शासन निर्णय दि. 23 जून 2017 रोजी जारी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असलेला उमेदवारच अभियोग्यता चाचणीसाठी पात्र राहणार आहे.
अशी असेल निवड प्रक्रिया
"अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी' ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत संगणकीय प्रणालीद्वारे होत आहे. त्याचप्रमाणे खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरताना संबंधित संस्थेला शासनाद्वारे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या "पवित्र' (पोर्टल फॉर व्हिजीबल टू ऑल टीचर रिक्रुटमेंट) या संगणकीय प्रणालीवरील अभियोग्यता चाचणीमधील पात्र उमेदवार उपलब्ध केले जाणार आहे. त्यातील पात्र उमेदवार गुणांसह अर्ज करतील. त्यानंतर पाच दिवसांच्या आत संबंधित शिक्षण संस्था गुणानुक्रमानुसार उमेदवारांची निवडसूची जाहीर करेल. निवडसुचीतील उच्चतम गुणप्राप्त संबंधित उमेदवारांना ई-मेलद्वारे तसेच पोस्टाद्वारे नियुक्ती पत्र पाठविण्यात येणार आहे, अशी ही निवडप्रक्रिया राहणार आहे.
"डोनेशन' न देता नोकरी
ही चाचणी ऑनलाइन होत असून, त्यात उत्तीर्ण व अनुत्तीर्ण परीक्षा संपताच लगेच कळणार आहे. यातील पात्र उमेदवारांची यादी "पवित्र' या संगणकीय प्रणालीवर प्रसिद्ध केले जाणार आहे. या यादीतील उमेदवारांच शिक्षण संस्थांनी शिक्षक भरती करणे अनिवार्य आहे. त्यामुळे गुणवंत उमेदवारांना कोणत्याही "डोनेशन' न देता नोकरी मिळण्याची चिन्हे आहेत. यात शिक्षण संस्थांच्या गैरप्रकाराला पायबंद बसणार असल्याने ही परीक्षा उमेदवारांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला "अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी' शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांत घेण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार ही परीक्षा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येत आहे. त्यादृष्टीने परीक्षेची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याबाबतचे सविस्तर वेळापत्रक दिवाळीनंतर जाहीर केले जातील.
- सुरेश माळी, उपायुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

*आज जागतिक आनंद दिवस.*
विपरीत परिस्थितीतही स्वतःला आनंदी ठेवणे ही कला . ती कला अवगत करणं जमलं कि, जगणं सुखकर बनलंच म्हणून समजा. होतं काय, आपण आनंदाचा शोध व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थितीमध्ये शोधत असतो. आणि नंतर ती व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थिती बदलली की आपण व्यथित, निराश किंवा हतबल होतो.
खरं तर आपल्या मर्जीशिवाय कोणीही आपल्याला कुणीही दुःखी बनवू शकत नाही. परंतु आपणच अनेकदा आपल्या आनंदाची चावी इतरांकडे सोपवून देतो. म्हणूनच आज जागतिक आनंद दिवसानिमित्त आपल्या आयुष्यातील आनंद कायम ठेवण्यासाठी पुढील काही गोष्टी नक्कीच करा.
👉 रिअॅक्ट करण्यापेक्षा रिस्पॉन्स करणे शिका.
👉 भूतकाळ विसरा. भूतकाळ सोबत घेऊन चालू नका त्याने त्रासच होईल.
👉 स्वतःच्या मनात अपराधी भावना ठेवू नका. भूतकाळात झालेल्या चुका परत करायच्या नाही असा निर्धार करून पुढे चालत रहा.
👉 चांगली व वाईट वेळ येत राहील आणि जात राहील, हे सत्य स्वीकारा. यामुळे तुमच्या मनाची स्थिरता टिकून राहील.
👉 आनंद आणि प्रेम हा तुमचा स्वभाव आहे. तुमचा आनंद हा तुमच्या अवती-भोवती असलेल्या लोकांशी निगडीत आहे.
👉 विविधतेचा स्वीकार करायला शिका. विविधता ही सहन करण्याची नव्हे, साजरी करण्याची गोष्ट आहे. सगळे विश्व एक कुटुंब आहे या भावनेने जगाकडे पाहा.
👉 प्रेमाचे पुरावे मागत फिरू नका. प्रेम सिद्ध करावे लागणे हे फार कठीण काम ठरते.
👉 दररोज एक नवीन मित्र बनवा. फार गंभीर राहू नका. मनसोक्त हसा आणि जीवनाचा आनंद लुटा.
👉 कोणीही वाईट नसतं. काही लोक दिशा चुकतात हे लक्षात घ्या.
👉 कधीही हार मानू नका. प्रयत्न सुरूच ठेवा.
*आनंदी राहा अणि आनंद वाटा. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदी करा.*
😊

रिणा मित्रा अभ्यासगट
» जम्मू काश्मीर मधील आंतरराष्ट्रीय सीमा व एलओसी जवळ राहणार्या लोकांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने रिणा मित्रा अभ्यासगट स्थापन केला आहे.
» भारताची पाकिस्तानसोबत 3323 किमीची सीमा असून त्यापैकि जम्मू काश्मीरमध्ये 221 किमी आंतरराष्ट्रीय सीमा आणि 740 किमीची एलओसी आहे..