🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
*विद्यार्थी मित्रांनो online बघा जगभरात वारे कसे वाहतात*

कुठल्याही browser मध्ये type earth.nullschool.net


search झाल्यावर पृथ्वीवरील भारतातील चेन्नई परीसर zoom करा...
*वरदा* ह्या वादळाचे तुफाणी दृश्य पहा...
सोबतच जगभरात वारे कसे वाहतात.हे हि आपण पाहु शकतो..जगातील प्रत्येक ठिकाणचा वारे वाहण्याचा वेग वेगळा आहे...
*चेन्नई* ला सध्या जोरात वार्याचा तडाखा बसत आहे..
अधिक माहिती साठी
www.mpscguidance.blogspot.in
www.facebook.com/yashomarg
Studykatta:
महत्वाचे:-
------------------------------------

हरीसाल:- मायक्रोसॉफ्ट च्या मदतीने तयार होणारे देशातील पहिले आदर्श डीजीटल गाव

उरुळीकांचन (पुणे):- महाराष्ट्रातील पहिले ग्रामन्यायालय

नागपूर:- महाराष्ट्रातील पहिला डीजीटल जिल्हा

हिंगोली :-महाराष्ट्रातील पहिली ई-ग्रामपंचायत

भूम-परंडा:-जिल्हा परिषदेच्या शाळेत १००% ई-लर्निंग ची सुविधा देणारे देशातील पहिले ई-तालुके

नाशिक:- जिल्हा सेतू सुविधा ऑनलाईन करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा

बारामती:-महाराष्ट्रात प्रथमच ग्रामपंचायतीच्या निवडणुका ई-इलेकक्षण पद्धतीने घेण्यात आल्या

गडचिरोली:- महाराष्ट्रातील पहिले वाईल्ड बफेलो (रानम्हैस) अभयारण्य

पुणे:-राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित विद्यापीठ

सिंधुदुर्ग:- महाराष्ट्रातील पहिला ई-ऑफीस प्रणाली राबविणारा जिल्हा

नागपूर:-महाराष्ट्रातील पहिली सीएनजी गॅसवर आधारीत शहर बस सेवा सुरु

ठाणे:- महाराष्ट्रातील पहिली व्हिडीओ कॉन्फरन्स् जोडलेली पहिली जिल्हा परिषद

सांगली:- महाराष्ट्रातील उसाच्या मळीपासून मद्य निर्मीती करणारा पहिला कारखाना

रायगड:- महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य

बोल्डावाडी (हिंगोली):- महाराष्ट्रातील इको-व्हिलेजचा पहिला प्रयोग

अंधेरी:- महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रानिक कचरा गोळा करण्याचे केंद्र

पालघर:- महाराष्ट्रातील पहिली मासळी वरील रोगनिदानासाठी उभारण्यात आलेली प्रयोगशाळा

यवतमाळ:- महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आदिवासी आश्रमशाळेत क्रिडा प्रबोधनी स्थापन केली

चंद्रपूर:- महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव उपचार केंद्र

चंद्रपूर:- महाराष्ट्रातील पहिले सॅटेलाईट सिकलसेल रिसर्च सेन्टर

गडचिरोली:- महाराष्ट्रातील पहिला ई-विद्या प्रकल्प राबविणारा जिल्हा

इस्लामपूर (सांगली) :- महाराष्ट्रातील पहिली मोफत 4 - जी वाय-फाय सुविधा देणारी नगरपालिका

पाचगाव (नागपूर) :- महाराष्ट्रातील पहिले मोफत वाय-फाय सुविधा देणारे गाव

परसोडी (यवतमाळ):- महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायतीमध्ये ई-बँक सेवा देणारी ग्रामपंचायत

लेखामेंडा (गडचिरोली):- महाराष्ट्रातील पहिले बांबु विक्रीचा अधिकार मिळणारे गांव

चंद्रपूर एस.टी. आगार:- महाराष्ट्रातील पहिले स्तनपान कक्ष

चंद्रपूर जिल्हापरिषद:- महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईनद्वारे ग्रामसभा उपक्रम राबविणारी पहिली जिल्हा परिषद

पुणे:- महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र

मेळघाट:- महाराष्ट्रातील पहिला फॉरेस्ट सायबर सेल -
MPSC published advertisement for state services prelim exam 2017 tomarrow.
Total post :-155
Emailing SSP 17 short Advt.pdf
Forwarded from The MPSC Update ©
Excise Sub Inspector ( शारीरिक पात्रता & परीक्षा पद्धती )....👇
Forwarded from The MPSC Update ©
5_948958953738338992.pdf
178 KB
Excise Sub Inspector ( शारीरिक पात्रता & परीक्षा पद्धती )....
Channel name was changed to «eMPSCguidance»
State Excise PSI 403 Post... ad will come on 21 December
🙏🙏🙏