Excise SI Mains Halltickets are Available
https://mahampsc.mahaonline.gov.in
https://mahampsc.mahaonline.gov.in
भाषा सम्मान’ :-
-----------------
* मराठी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक मधुकर मेहंदळे यांना साहित्य अकादमीचा वर्ष २०१६ चा ‘भाषा सम्मान’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
* साहित्य अकादमीने ‘शास्त्रीय व मध्यकालीन साहित्य (पश्चिम) प्रकारात’ वर्ष २०१६ साठी मराठी साहित्यिक मधुकर मेहंदळे यांची निवड केली
* श्री. मेहंदळे यांनी वेद, महाकाव्य, पाली व प्राकृत भाषांसह ऐतिहासिक व भाषिक प्रकारात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांची इंग्रजी, मराठी आणि संस्कृत भाषेत एकूण ११ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी १०० पेक्षा अधिक लेख लिहिले आहेत.
* साहित्य अकादमी दरवर्षी दोन गटांमध्ये सहा भाषा सन्मान पुरस्कार प्रदान करते. यातील दोन सन्मान हे शास्त्रीय व मध्यकालीन साहित्य प्रकारासाठी लेखकांना प्रदान करण्यात येतात. तसेच यातील चार पुरस्कार हे देशातील प्रादेशिक भाषांमध्ये उत्कृष्ट कार्यासाठी लेखकांना प्रदान करण्यात येतात.

♦️आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दोन नवीन गर्भनिरोधक पद्धती सुरु केल्या
➡️आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दोन नवीन गर्भनिरोधक पद्धती सुरु केल्या आहेत.
➡️यामध्ये “अंतरा” कार्यक्रमांतर्गत इंजेक्टेबल गर्भनिरोधक एमपीए आणि “छाया” गर्भनिरोधक गोळ्या यांचा समावेश आहे.
➡️ विवाहीत जोडप्यांमधील गर्भनिरोधक पद्धतींची वाढती गरज लक्षात घेता मंत्रालयाने या दोन पद्धती सुरु केल्या आहेत.
➡️ सध्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, हरियाणा, पश्चिम बंगाल, ओदिशा, दिल्ली आणि गोवा येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये गर्भनिरोधक पद्धती मोफत उपलब्ध आहेत.
➡️गर्भनिरोधक हे पूर्णत: सुरक्षित आणि परिणामकारक आहे.
➡️ “अंतरा” इंजेक्टेबल गर्भनिरोधक पद्धती ही तीन महिन्यांसाठी
➡️तर“छाया” गर्भनिरोधक गोळ्या एका आठवड्यासाठी आहेत.
सर्व राज्यांमधल्या डॉक्टरांना तसेच संबंधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या संदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले आहे.
गर्भनिरोधक पद्धतींचा पुरवठा आणि वितरण करण्यासाठी मंत्रालयाने नुकतेच “फॅमिली प्लॅनिंग लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम” हे नवीन सॉफ्टवेअर लाँच केले आहे.
या व्यतिरिक्त मंत्रालयाने मिशन परिवार विकास याचा देखील शुभारंभ केला.
@mpscguidance

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Happy Engineers day
20 Amazing Animal Idioms in English
1️⃣fish for something - to try to get information from someone.
2️⃣a woman needs a man like a fish needs a bicycle(slogan) - a feminist slogan, suggesting that men are superfluous to women's needs.
3️⃣teach fish to swim(proverb)- tell someone something which he/she has already known.
4️⃣beat a dead horse - to continue fighting a battle that has been won.
5️⃣horse trade - to bargain in a hard and skillful way.
6️⃣as weak as a kitten - weak, sickly.
7️⃣a fraidy-cat - someone who is easily frightened.
8️⃣in a pig's eye - unlikely.
9️⃣make an ass of yourself - if you behave so stupidly that you appear ridiculous, you make an ass of yourself.
🔟bee's knees - to say that someone/something is the bee's knees means that you think they are exceptionally good.
#Animal_Idioms

👨✈️भारतीय विमानतळ प्राधिकरण कनिष्ठ कार्यकारी पदाच्या एकूण 200 जागांची भरती
भारतीय विमानतळ प्राधिकरण कनिष्ठ कार्यकारी पदाच्या एकूण 200 जागांची भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 18/09/2017
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17/10/2017
एकूण जागा : 200
पदाचे नाव : कनिष्ठ कार्यकारी ( Junior Executive )
शैक्षणिक पात्रता : B.E / B.Tech ( Civil/Electrical/Electronics ) GATE 2016 score
फी : 300 रु, एस.सी/एस.टी/अपंग - फी नाही
वयोमर्यादा : 30/09/2017 ओपन - २७ वर्षे, ओबीसी - ३० वर्षे, एस.सी/एस.टी - ३२ वर्षे
प्रवर्गानुसार जागांचे विवरण
Name of TOTAL 200
Junior EXecutive ( Engineering - Civil )50
Junior EXecutive ( Engineering - Electrical ) 50
Junior EXecutive ( Engineering - Electronics ) 100
TOTAL 200
अंतिम दिनांक 17/10/2017 @mpscguidance

देशातील स्वच्छ महाविद्यालय:-
-------------------------------------
* मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातल्या 174 शिक्षण संस्थांची स्वच्छता मानांकनं जाहीर केली. यामध्ये स्वच्छ कॉलेज, विद्यापीठ, टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि सरकारी संस्थांचा समावेश आहे.
* स्वच्छ कॉलेजांच्या यादीत तामिळनाडूतील कोंगू आर्ट आणि सायन्स कॉलेज अव्वल स्थानावर आहे.
* बारामतीचं विद्या प्रतिष्ठान आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज दुसऱ्या क्रमांकाचं स्वच्छ महाविद्यालय ठरलं आहे.
* तर चेन्नईतील रामकृष्ण मिश विवेकानंद कॉलेचा तिसरा क्रमांक आहे.

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
SSC SYNONYMS till 2016.protected.pdf
958.9 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
SSC ONE WORD SUBSTITUTION till 2016.pdf
1.2 MB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔹 समानार्थी शब्द 🔹
▪️निफड - गरज, जरूरी, लकडा
▪️निका - चांगला, पवित्र, योग्य, शुद्ध
▪️निमंत्रण - अवतण, आमंत्रण, बोलावण
▪️पगत - भोजन, रांग, ओळ
▪️पत्नी - भार्या, बायको, अर्धांगी, अस्तुरी
▪️पान - पर्ण, पत्र, दल
▪️परंपरा - प्रथा, पद्धत, चाल, रीत
▪️परभात - उषा, पहाट, प्रात:काल
▪️पाठ - नियम, धडा, पुन्हा-पुन्हा म्हणने, पार्श्वभाग
▪️पार्वती - उमा, दुर्गा, गौरी, भवानी
▪️पष्प - कुसुम, सुमन, फूल
▪️पिता - जनक, तीर्थरुप, बाप, वडील
▪️परताप - शौर्य, बहादुरी, पराक्रम, सामर्थ्य
T.me/mpscguidance
▪️परुष - मर्द, नर, मनुष्य
▪️पाखरू - पक्षी, खग, द्विज, विहंग
▪️परातन - जुनाट, प्राचीन, पूर्वीचा
▪️परख्यात - ख्यातनाम, प्रसिद्ध, नामांकित
▪️पाय - चरण, पाऊल, पद
▪️पोपट - शुक, रावा, राघू, कीर
▪️परौढ - प्रगल्भ, घीट, शहाणा
▪️परवाह - पाझर, धार, प्रस्त्रव
▪️फाकडा - माणीदार, हुशार, ऐटबाज, रुबाबदार
▪️फट - चीर, खाच, भेग
▪️फोड - सूज, फुगलेला भाग, फुगारा
▪️फरक - अंतर, भेद

#marathigrammar
मराठी व्याकरण
अनाथ = पोरका
अनर्थ = संकट
अपघात = दुर्घटना
अपेक्षाभंग = हिरमोड
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व
अभिनेता = नट
अरण्य = वन, जंगल, कानन
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अविरत = सतत, अखंड
अडचण = समस्या
अभ्यास = सराव
अन्न = आहार, खाद्य
अग्नी = आग
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अपमान = मानभंग
अपाय = इजा
अश्रू = आसू
अंबर = वस्त्र
अमृत = पीयूष
अहंकार = गर्व
अंक = आकडा
आई = माता, माय, जननी, माउली
आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर
आठवण = स्मरण, स्मृती, सय
आठवडा = सप्ताह
आनंद = हर्ष
आजारी = पीडित, रोगी
आयुष्य = जीवन, हयात
आतुरता = उत्सुकता
आरोपी = गुन्हेगार, अपराधी
आश्चर्य = नवल, अचंबा
आसन = बैठक
आदर = मान
आवाज = ध्वनी, रव
आज्ञा = आदेश, हुकूम
आपुलकी = जवळीकता
आपत्ती = संकट
आरसा = दर्पण
आरंभ = सुरवात
आशा = इच्छा
आस = मनीषा
आसक्ती = लोभ
आशीर्वाद = शुभचिंतन
इलाज = उपाय
इशारा = सूचना
इंद्र = सुरेंद्र
इहलोक = मृत्युलोक
ईर्षा = चुरस
उत्सव = समारंभ, सण, सोहळा
उक्ती = वचन
उशीर = विलंब
उणीव = कमतरता
उपवन = बगीचा
उदर = पोट
उदास = खिन्न
उत्कर्ष = भरभराट
उपद्रव = त्रास
उपेक्षा = हेळसांड
ऊर्जा = शक्ती
ॠण = कर्ज
ॠतू = मोसम
एकजूट = एकी, ऐक्य
ऐश्वर्य = वैभव
ऐट = रुबाब, डौल
ओझे = वजन, भार
ओढा = झरा, नाला
ओळख = परिचय
औक्षण = ओवाळणे
अंत = शेवट
अंग = शरीर
अंघोळ = स्नान
अंधार = काळोख, तिमिर
अंगण = आवार
अंगार = निखारा
अंतरिक्ष = अवकाश
कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत
कठीण = अवघड
कविता = काव्य, पद्य
करमणूक = मनोरंजन
कठोर = निर्दय
कनक = सोने
कटी = कंबर
कमळ = पंकज
कपाळ = ललाट
कष्ट = श्रम, मेहनत
कंजूष = कृपण
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी
कान = श्रवण
कावळा = काक
काष्ठ = लाकूड
किल्ला = गड, दुर्ग
किमया = जादू
कार्य = काम
कारागृह = कैदखाना, तुरुंग
कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती
कुतूहल = उत्सुकता
कुटुंब = परिवार
कुशल = हुशार, तरबेज
कुत्रा = श्वान
कुटी = झोपडी
कुचंबणा = घुसमट
कृपण = कंजूष
कृश = हडकुळा
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
कोळिष्टक = जळमट
खण = कप्पा
खडक = मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न
खग = पक्षी
खड्ग = तलवार
खरेपणा = न्यायनीती
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
खात्री = विश्वास
खाली जाणे = अधोगती
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम
खोड्या = चेष्टा, मस्करी
गरज = आवश्यकता
गवत = तृण
गर्व = अहंकार
गाय = धेनू, गोमाता
गाणे = गीत, गान
गंमत = मौज, मजा
गंध = वास, दरवळ
ग्रंथ = पुस्तक
गाव = ग्राम, खेडे
गुन्हा = अपराध
गुलामी = दास्य
गोड = मधुर
गोणी = पोते
गोष्ट = कहाणी, कथा
गौरव = सन्मान
ग्राहक = गिऱ्हाईक
घर = सदन, गृह, निकेतन, आलय
घरटे = खोपा
घागर = घडा, मडके
घोडा = अश्व, हय, वारू
मराठी व्याकरण
अनाथ = पोरका
अनर्थ = संकट
अपघात = दुर्घटना
अपेक्षाभंग = हिरमोड
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व
अभिनेता = नट
अरण्य = वन, जंगल, कानन
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अविरत = सतत, अखंड
अडचण = समस्या
अभ्यास = सराव
अन्न = आहार, खाद्य
अग्नी = आग
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अपमान = मानभंग
अपाय = इजा
अश्रू = आसू
अंबर = वस्त्र
अमृत = पीयूष
अहंकार = गर्व
अंक = आकडा
आई = माता, माय, जननी, माउली
आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर
आठवण = स्मरण, स्मृती, सय
आठवडा = सप्ताह
आनंद = हर्ष
आजारी = पीडित, रोगी
आयुष्य = जीवन, हयात
आतुरता = उत्सुकता
आरोपी = गुन्हेगार, अपराधी
आश्चर्य = नवल, अचंबा
आसन = बैठक
आदर = मान
आवाज = ध्वनी, रव
आज्ञा = आदेश, हुकूम
आपुलकी = जवळीकता
आपत्ती = संकट
आरसा = दर्पण
आरंभ = सुरवात
आशा = इच्छा
आस = मनीषा
आसक्ती = लोभ
आशीर्वाद = शुभचिंतन
इलाज = उपाय
इशारा = सूचना
इंद्र = सुरेंद्र
इहलोक = मृत्युलोक
ईर्षा = चुरस
उत्सव = समारंभ, सण, सोहळा
उक्ती = वचन
उशीर = विलंब
उणीव = कमतरता
उपवन = बगीचा
उदर = पोट
उदास = खिन्न
उत्कर्ष = भरभराट
उपद्रव = त्रास
उपेक्षा = हेळसांड
ऊर्जा = शक्ती
ॠण = कर्ज
ॠतू = मोसम
एकजूट = एकी, ऐक्य
ऐश्वर्य = वैभव
ऐट = रुबाब, डौल
ओझे = वजन, भार
ओढा = झरा, नाला
ओळख = परिचय
औक्षण = ओवाळणे
अंत = शेवट
अंग = शरीर
अंघोळ = स्नान
अंधार = काळोख, तिमिर
अंगण = आवार
अंगार = निखारा
अंतरिक्ष = अवकाश
कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत
कठीण = अवघड
कविता = काव्य, पद्य
करमणूक = मनोरंजन
कठोर = निर्दय
कनक = सोने
कटी = कंबर
कमळ = पंकज
कपाळ = ललाट
कष्ट = श्रम, मेहनत
कंजूष = कृपण
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी
कान = श्रवण
कावळा = काक
काष्ठ = लाकूड
किल्ला = गड, दुर्ग
किमया = जादू
कार्य = काम
कारागृह = कैदखाना, तुरुंग
कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती
कुतूहल = उत्सुकता
कुटुंब = परिवार
कुशल = हुशार, तरबेज
कुत्रा = श्वान
कुटी = झोपडी
कुचंबणा = घुसमट
कृपण = कंजूष
कृश = हडकुळा
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
कोळिष्टक = जळमट
खण = कप्पा
खडक = मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न
खग = पक्षी
खड्ग = तलवार
खरेपणा = न्यायनीती
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
खात्री = विश्वास
खाली जाणे = अधोगती
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम
खोड्या = चेष्टा, मस्करी
गरज = आवश्यकता
गवत = तृण
गर्व = अहंकार
गाय = धेनू, गोमाता
गाणे = गीत, गान
गंमत = मौज, मजा
गंध = वास, दरवळ
ग्रंथ = पुस्तक
गाव = ग्राम, खेडे
गुन्हा = अपराध
गुलामी = दास्य
गोड = मधुर
गोणी = पोते
गोष्ट = कहाणी, कथा
गौरव = सन्मान
ग्राहक = गिऱ्हाईक
घर = सदन, गृह, निकेतन, आलय
घरटे = खोपा
घागर = घडा, मडके
घोडा = अश्व, हय, वारू
🏭8 Core Industries of India :
CCC FRENS
C- Coal
C- Crude Oil
C- Cement
F- Fertilizers
R- Refinery Products
E- Electricity
N- Natural Gas
S- Steel
Mnemonic for 8 Core Industries in India Economy 👆👆
@mpscguidance
CCC FRENS
C- Coal
C- Crude Oil
C- Cement
F- Fertilizers
R- Refinery Products
E- Electricity
N- Natural Gas
S- Steel
Mnemonic for 8 Core Industries in India Economy 👆👆
@mpscguidance