❤️ जगातील १० महिला संरक्षणमंत्री ❤️
▶️ १) भारत - निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman)
▶️ २) फ्रान्स - फ्लॉरेन्स पॅले (Florence Parly)
▶️ ३) स्पेन - मारिया डोलोरेस डी कॉस्पाडल (Maria Dolores de Cospedal)
▶️ ४) इटली - रोबर्टा पिनोटी (Roberta Pinotti)
▶️ ५) आॅस्ट्रेलिया - मराईज पेन (Marise Payne)
▶️ ६) जर्मनी - अर्सुल वोन डेर लायन (Ursula von der Leyen)
▶️ ७) केनिया - रेशेलेट ओमॅमो (Raychelle Omamo)
▶️ ८) नाॅर्वे - ईने मेरी एरिक्सन सोराईड (Ine Marie Eriksen Soreide)
▶️ ९) नेदरलँड - जीनिन हेन्सिस-प्लासचार्ट (Jeanne Hennis-Plasschaert)
▶️ १०) दक्षिण अफ्रिका - नोसीवीव मॅपिसा - नुकाकुला (Nosiviwe Mapisa - Nqakula)

✅ Cook the books
👉 To change fact.
✅ Be cooking with gas
👉 To be doing something very well.
✅ Cook something up
👉 Invent something.
✅ Call something into play
👉 To make use of something.
✅ Call it a day
👉 To decide or agree to stop doing something.
✅ Call a shots/tune
👉 To be a person who controls a situation.
✅ A devil of a job.
👉 A very difficult job.
✅ Do the job.
👉 To be successful in doing what you want.
✅ Hope springs external.
👉People never stop hoping.
✅ Make good
👉 To become rich and successful.
✅ In two shakes
👉 Very soon
@mpscguidance

He's done it.
Rafael Nadal has won his 16th Grand Slam title.
He beats Kevin Anderson 6-3 6-3 6-4.
Grand Slam titles 👉
19 Roger Federer
16: Rafael Nadal
14: Pete Sampras

🔹91वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाण्यात?
◾️ 91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं स्थळ उद्या ठरणार आहे. यासाठी तीन ठिकाणाहून अर्ज आले असून बुलढाणा जिल्ह्यातूनन पहिल्यांदाच अर्ज आला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात यंदा साहित्य संमेलन होतं का याकडे सगळ्याचंच लक्ष लागलं आहे.
▪️यंदाच्या मराठी साहित्य संमेलनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे संमेलनाच्या स्थळाच्या एकूण तीन अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये दिल्ली, गुजरात मधील प्रत्येकी एका ठिकाणचा समावेश असून महाराष्ट्रातून सुद्धा केवळ एकच अर्ज प्राप्त झाला आहे. तो अर्ज बुलढाणा जिल्ह्याच्या हिवराश्रम येथून करण्यात आला आहे. त्यामुळे महामंडळाने नियुक्त केलेली स्थळ निवड समितीने या तिन्ही ठिकणांना भेट दिली आहे. यातील तिसरी भेट यांनी बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा येथील विवेकानंद आश्रमाला दिली आहे. त्यामुळे सर्व क्षमता असणाऱ्या ठिकाणची निवड आता होणार असून सर्व साहित्यिकांसह साहित्य प्रेमींच्या नजरा आता उद्याच्या स्थळ निवड समितीच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.
▪️आता पर्यंतच्या 300 वर्षाच्या ह्या मराठी साहित्याच्या परंपरेच्या संमेलनाचा मान बुलढाणा जिल्ह्याला एकदाही मिळालेला नाही. त्यामुळे यंदाचे संमेलन हे बुलढाणा जिल्ह्यातच व्हावं व मराठी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम महाराष्ट्रातच व्हावा अशी महाराष्ट्रातील साहित्य प्रेमींची मागणी आहे.

विदर्भात झालेली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने
▶️ १) १९ वे संमेलन - १९३३ - नागपूर
☑️ अध्यक्ष - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
▶️ २) ४८ वे संमेलन - १९६९ - वर्धा
☑️ अध्यक्ष - पुरुषोत्तम शिवराम रेगे
▶️ ३) ४९ वे संमेलन - १९७३ - यवतमाळ
☑️ अध्यक्ष - ग. दि. माडगूळकर
▶️ ४) ५३ वे संमेलन - १९७९ - चंद्रपूर
☑️ अध्यक्ष - वामन कृष्ण चोरघडे
▶️ ५) ६२ वे संमेलन - १९८९ - अमरावती
☑️ अध्यक्ष - प्राचार्य के. ज. पुरोहित
▶️ ६) ८० वे संमेलन - २००७ - नागपूर
☑️ अध्यक्ष - अरुण साधू
▶️ ७) ८५ वे संमेलन - २०१२ - चंद्रपूर
☑️ अध्यक्ष - वसंत आबाजी डहाके
▶️ ८) ९१ वे संमेलन - २०१८ - बुलढाणा
अध्यक्षांची निवड झाली नाही. निवडीची घाेषणा १० डिसेंबर राेजी करण्यात येणार आहे.

🔹200 रुपयाच्या नोटेवर असणार 17 सुरक्षा फिचर, अशी करा नव्या नोटेची पारख
◾️ - आरबीआयने 200 रुपयांची नोट चलनात आणण्याची घोषणा केली आहे. ही नोट 25 ऑगस्टला जारी केली गेली आहे. देशात प्रथमच 200 रुपये किंमतीची नोट चलनात येत आहे. आतापर्यंत 100 रुपये, 500 आणि त्यानंतर 2000 रुपयांची मोठी नोट चलनात आहे.
आरबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार या नोटेत 17 प्रकारचे सुरक्षा फिचर आहे.
या नोटचे डिझाइन विशेष आहे.
दृष्टिहीनांनाही ही नोट ओळखता यावी यासाठीची दक्षता घेण्यात आली आहे.
महात्मा गांधींसोबत या नोटेवर सांची स्तूपाचा फोटो आहे.
या नोटेचा रंग पिवळा आहे. शक्यता आहे की डिसेंबरच्याआधी ही नोट नागरिकांच्या हातात पडले.
✍🏻पढील स्लाइडवर जाणूून घ्या सुरक्षा फिचर...
🔹दर्शनी भाग
◾️समोरील बाजूचे फिचर👇🏻👇🏻👇🏻👇🏻
1 - 200 प्रिटिंग असलेले सी थ्रू रजिस्टर
2 - 200 क्रमांकसह लेटेस्ट इमेज असेल.
3 - देवनागरीमध्ये 200 रुपये मुल्य.
4 - नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचा फोटो आहे.
5 - नोटेमध्ये 'RBI', 'भारत' आणि 'India' तथा '200' चे मायक्रो लेटर आहे.
6 - सिक्यूरिटी थ्रेडवर भारत आणि RBI कलल शिफ्टसह छापण्यात आले आहे. नोट हलवून पाहिल्यास थ्रेडचा कलर हिरव्याचा निळा होईल.
7 - प्रॉमिस क्लॉजसोबत गव्हर्नरची स्वाक्षरी, गॅरंटी क्लोज आणि आरबीआय आहे.
8 - नोटेच्या खालच्या बाजूला उजव्या भागात 200 रुपयाचे चिन्ह आहे. याचा रंग (हिरव्याचा निळा) बदलतो.
9 - नोटेच्या उजव्या बाजूला अशोक स्तंभ आहे.
10 - महात्मा गांधींचा फोटो आणि इलेक्ट्रोटाइप (200) वॉटरमार्क.
11 - नोटेच्या वरच्या बाजूला डावीकडून खालील बाजूस क्रमांक छोट्यापासून मोठा होत जाईल.
🎓 दष्टिहीन 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
12 - महात्मा गांधींचा फोटो हातांना स्पर्ष होईल असा, अशोक स्तंभ, 200 रुपयेच्या मायक्रो अंकासबोत H हे स्पर्ष करता येईल असे, दोन गोल आणि चार रेषा, रेषांच्या दोन्ही बाजूला डावीकडून आणि उजवीकडे काळ्यारंगात रिझर्व्ह लिहिलेले.
👉🏻 मागील बाजूला सांची स्तूप आहे.
🔹मागील बाजूचे फिचर
13 - डावीकडे नोटेचे प्रिंटिंग वर्ष.
14 - स्लोगनसह स्वच्छ भारत लोगो.
15 - भाषा पॅनल.
16 - सांची स्तुपाचा फोटो.
17 - 200 देवनागरीमध्ये लिहिलेल.

👍1
# सातवे विश्व मराठी साहित्य संमेलन इंडोनेशियातील बाली येथे .
संमेलनाचे अध्यक्ष :- डॉ. तात्याराव लहाने आहे.

महारत्न कंपनी (एकूण:-८ ):-
---------------------------------
१) भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लि. (BHEL)।
२) कोल इंडिया लि. (GIL)।
३) गेल इंडिया लि. (GIL)
४) इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लि. (IOCL)।
५) एनटीपीसी लि. (NTPC Ltd)
६) तेल और प्राकृतिक गैस लि. (ONGC Ltd)
७) भारतीय इस्पात प्राधिकरण लि. (SAIL)
८) भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लि.
---------------------------------
१) भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लि. (BHEL)।
२) कोल इंडिया लि. (GIL)।
३) गेल इंडिया लि. (GIL)
४) इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लि. (IOCL)।
५) एनटीपीसी लि. (NTPC Ltd)
६) तेल और प्राकृतिक गैस लि. (ONGC Ltd)
७) भारतीय इस्पात प्राधिकरण लि. (SAIL)
८) भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लि.
मराठा आरक्षण: महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय समितीची स्थापना
Excise SI Mains Halltickets are Available
https://mahampsc.mahaonline.gov.in
https://mahampsc.mahaonline.gov.in