Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान by धीरज चव्हाण
PDF स्वरूपात 👆👆👆
PDF स्वरूपात 👆👆👆
♦️भारतातील 54.6 % लोकसंख्या आजही कृषी व कृषी संलग्न व्यवसायात गुंतलेली आहे.
♦️NSSO च्या 68 व्या फेरीच्या निष्कर्षानुसार देशात कृषी व्यवसायात गुंतलेल्या श्रमिकांचे प्रमाण 48.9%आहे.
♦️मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातील कलम 23 नुसार प्रत्येक व्यक्तीस रोजगाराचा हक्क बहाल करण्यात आलेला आहे.
♦️भारतातील सर्वात कमी बेरोजगारी दर - हिमाचल प्रदेशात (0.5%)
♦️भारतातील सर्वाधीक बेरोजगारी दर - जम्मू काश्मीर - (9%)
♦️भारतातील बेरोजगारी प्रमाण 3.9%
♦️महाराष्ट्रातील बेरोजगारी प्रमाण 4.1%
चॅनल लिंक
t.me/mpscguidance

* चालू घडामोडी 2017 लेटेस्ट प्रश्न *
1) पंतप्रधान = नरेंद्र मोदी (15 वे )
2) राष्ट्रपती = रामनाथ कोविंद ( 14 वे )
3) उपराष्ट्रपती= व्यंकय्या नायडू
4) राज्यपाल = सी. विद्यासागर राव (18 वे )
5) मुख्यमंत्री = देवेंद्र फडणवीस (18 वे )
6) विधानसभापती= हरिभाऊ बागडे
7) विरोधी पक्षनेते = राधाकृष्ण विखे पाटील
8) विधान परिषद अध्यक्ष= रामराजे नाईक निंबाळकर
9) विधान परिषद उपाध्यक्ष = माणिकराव ठाकरे
10) विरोधी पक्षनेते= धनंजय मुंडे
11) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश= मंजुला चेल्लुर
12) भारताच्या सर्वाच्च न्यायालयाचे न्यायाधीश= दिपक मिश्रा
( 45 वे)
13) महालेखापाल= सायंतानी जाफा
14) महाधिवक्ता। = मुकूल रोहतगी
15) राज्याचे माहिती आयुक्त = रत्नाकर गायकवाड
16) राज्याचे मुख्य सचिव = स्वाधीन क्षेत्रिय
17) राज्याचे लोकायुक्त = मदनलाल टहलियानी
18) उपलोकायुक्त = जॉनी जोसेफ
19) पोलीस महासंचालक = सतीश माथुर (40 वे )
20) मुंबई पोलीस आयुक्त = दत्तात्रय पडसलगीकर
21) केंद्रीय माहिती आयुक्त = आर.के.माथूर
22) नीती आयोगाचे अध्यक्ष = अमिताभ कांत
23) नीती आयोगाचे उपाध्यक्ष = राजीव कुमार
24) राज्य निवडणूक आयुक्त = जे. एस.सहारिया
25) केंद्रीय निवडणूक आयुक्त = सुनील अरोरा (21 वे)
26) सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष= ए.के.माथुर
27) 14 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष= वाय.व्ही.रेड्डी
28) इस्रोचे अध्यक्ष= एस.किरण कुमार
29) नरेंद्र मोदी चे सचिव= भास्कर खुलबे
30) महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा = विजया रहाटकर-
-------------------------------
* लष्कर 👮 प्रमुख *
1) भुदल प्रमुख= बिपीन रावत(27 वा )
2) हवाई दल प्रमुख= बि. एस.धनोवा (25 वे)
3) नोदल प्रमुख। = सुनिल लांबा ( 21 वे )
* संसदीय 🎓 पदाधिकारी *
1) लोकसभेचे अध्यक्ष = सुमित्रा महाजन
2) लोकसभेचे उपाध्यक्ष = एम. थुबीदुराई
3) राज्यसभा अध्यक्ष = व्यंकय्या नायडू
4) राज्यसभा उपाध्यक्ष = पी.जे. कुरियन
5) राज्यसभेचे विरोधी पक्षनेते= गुलाब नबी आझाद.

🔹अँडरसन @ 500👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
◾️इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमधील 500 बळींचा टप्पा ओलांडला आहे. वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रेथवेटचा (4) त्रिफळा उडवून त्याने हा मैलाचा दगड गाठला. असा पराक्रम करणारा तो इंग्लंडचा पहिला आणि जगातील सहावा गोलंदाज ठरला आहे.
👉🏻लॉर्डस्वर विंडीजविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी अँडरसनने हा टप्पा गाठला. ब्रेथवेटला बाद करताच अँडरसनच्या पराक्रमानंतर इंग्लिश संघाने त्याचे कौतुक केले, तर चाहत्यांनी उभे राहून मानवंदना दिली.
श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (800), ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (708), भारताचा अनिल कुंबळे (619), ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा (563) आणि वेस्ट इंडिजचा कोर्टनी वॉल्श (519) या पाचशे बळी मिळवणार्यांच्या पंक्तीत आता 35 वर्षीय अँडरसन सामील झाला आहे. विंडीजच्या पहिल्या डावातील 123 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव 194 धावांत आटोपला. त्यामुळे इंग्लंडला 71 धावांची आघाडी मिळाली. केमार रोचने 72 धावांत 5 बळी घेतले. मग विंडीजची दुसर्या डावातही 3 बाद 69 अशी अवस्था झाली होती.

❤️ जगातील १० महिला संरक्षणमंत्री ❤️
▶️ १) भारत - निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman)
▶️ २) फ्रान्स - फ्लॉरेन्स पॅले (Florence Parly)
▶️ ३) स्पेन - मारिया डोलोरेस डी कॉस्पाडल (Maria Dolores de Cospedal)
▶️ ४) इटली - रोबर्टा पिनोटी (Roberta Pinotti)
▶️ ५) आॅस्ट्रेलिया - मराईज पेन (Marise Payne)
▶️ ६) जर्मनी - अर्सुल वोन डेर लायन (Ursula von der Leyen)
▶️ ७) केनिया - रेशेलेट ओमॅमो (Raychelle Omamo)
▶️ ८) नाॅर्वे - ईने मेरी एरिक्सन सोराईड (Ine Marie Eriksen Soreide)
▶️ ९) नेदरलँड - जीनिन हेन्सिस-प्लासचार्ट (Jeanne Hennis-Plasschaert)
▶️ १०) दक्षिण अफ्रिका - नोसीवीव मॅपिसा - नुकाकुला (Nosiviwe Mapisa - Nqakula)

✅ Cook the books
👉 To change fact.
✅ Be cooking with gas
👉 To be doing something very well.
✅ Cook something up
👉 Invent something.
✅ Call something into play
👉 To make use of something.
✅ Call it a day
👉 To decide or agree to stop doing something.
✅ Call a shots/tune
👉 To be a person who controls a situation.
✅ A devil of a job.
👉 A very difficult job.
✅ Do the job.
👉 To be successful in doing what you want.
✅ Hope springs external.
👉People never stop hoping.
✅ Make good
👉 To become rich and successful.
✅ In two shakes
👉 Very soon
@mpscguidance

He's done it.
Rafael Nadal has won his 16th Grand Slam title.
He beats Kevin Anderson 6-3 6-3 6-4.
Grand Slam titles 👉
19 Roger Federer
16: Rafael Nadal
14: Pete Sampras

🔹91वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाण्यात?
◾️ 91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं स्थळ उद्या ठरणार आहे. यासाठी तीन ठिकाणाहून अर्ज आले असून बुलढाणा जिल्ह्यातूनन पहिल्यांदाच अर्ज आला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात यंदा साहित्य संमेलन होतं का याकडे सगळ्याचंच लक्ष लागलं आहे.
▪️यंदाच्या मराठी साहित्य संमेलनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे संमेलनाच्या स्थळाच्या एकूण तीन अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये दिल्ली, गुजरात मधील प्रत्येकी एका ठिकाणचा समावेश असून महाराष्ट्रातून सुद्धा केवळ एकच अर्ज प्राप्त झाला आहे. तो अर्ज बुलढाणा जिल्ह्याच्या हिवराश्रम येथून करण्यात आला आहे. त्यामुळे महामंडळाने नियुक्त केलेली स्थळ निवड समितीने या तिन्ही ठिकणांना भेट दिली आहे. यातील तिसरी भेट यांनी बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा येथील विवेकानंद आश्रमाला दिली आहे. त्यामुळे सर्व क्षमता असणाऱ्या ठिकाणची निवड आता होणार असून सर्व साहित्यिकांसह साहित्य प्रेमींच्या नजरा आता उद्याच्या स्थळ निवड समितीच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.
▪️आता पर्यंतच्या 300 वर्षाच्या ह्या मराठी साहित्याच्या परंपरेच्या संमेलनाचा मान बुलढाणा जिल्ह्याला एकदाही मिळालेला नाही. त्यामुळे यंदाचे संमेलन हे बुलढाणा जिल्ह्यातच व्हावं व मराठी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम महाराष्ट्रातच व्हावा अशी महाराष्ट्रातील साहित्य प्रेमींची मागणी आहे.