🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Rajyaseva Mains GS1-Geography -Remote Sensing notes by Pradeepkumar Sir👆👆👆
संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान by धीरज चव्हाण
PDF स्वरूपात 👆👆👆
हि भटे माजली फार....
दिनकरराव जवळकर
♦️भारतातील 54.6 % लोकसंख्या आजही कृषी व कृषी संलग्न व्यवसायात गुंतलेली आहे.

♦️NSSO च्या 68 व्या फेरीच्या निष्कर्षानुसार देशात कृषी व्यवसायात गुंतलेल्या श्रमिकांचे प्रमाण 48.9%आहे.

♦️मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातील कलम 23 नुसार प्रत्येक व्यक्तीस रोजगाराचा हक्क बहाल करण्यात आलेला आहे.

♦️भारतातील सर्वात कमी बेरोजगारी दर - हिमाचल प्रदेशात (0.5%)

♦️भारतातील सर्वाधीक बेरोजगारी दर - जम्मू काश्मीर - (9%)

♦️भारतातील बेरोजगारी प्रमाण 3.9%

♦️महाराष्ट्रातील बेरोजगारी प्रमाण 4.1%

चॅनल लिंक
t.me/mpscguidance