Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान by धीरज चव्हाण
PDF स्वरूपात 👆👆👆
PDF स्वरूपात 👆👆👆
♦️केंद्र सरकारने प्रशासनात मोठे फेरबदल केले असून माजी गृह सचिव राजीव महर्षी यांची भारताचे नियंत्रक- महालेखापरीक्षकपदी (कॅग) नियुक्ती केली आहे.
♦️तर सुनील अरोरा यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
♦️गृह सचिव पदाचा गुरूवारी राजीनामा देणारे राजीव महर्षी आता कॅगचे प्रमुख राहतील. ते शशिकांत शर्मा यांची जागा घेतील. ते १९७८ च्या राजस्था केडरचे आयएएस अधिकारी आहेत.
♦️त्याचबरोबर डेप्यूटी कॅगपदी रंजनकुमार घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
♦️तर आयएएस अधिकारी सुनील अरोरा यांची मुख्य निवडणूक आयुक्तीपदी नेमण्यात आले आहे. नसीम झैदी हे जुलै महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यानंतर अरोरा पदभार स्वीकारतील.
♦️तर अनिता करवाल यांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ♦️त्याचबरोबर राजीवकुमार यांना अर्थ सेवा विभागाचे सचिव तर आशा राम सिहाग यांना अवजड उद्योग विभागाचे सचिव म्हणून नेमले आहे.

🔹सध्या भारतातील 7 राज्यांत विधानपरिषदा आहेत.
त्यांची नावे व सदस्यसंख्या खालीलप्रमाणे:-
1. उत्तरप्रदेश - 100
2. महाराष्ट्र - 78
3. बिहार - 75
4. कर्नाटक - 75
5. आंध्रप्रदेश - 58
6. तेलंगणा - 40
7. जम्मु & काश्मीर - 36