🔹२९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीड़ा दिन*
👉🏻‘हॉकीचे जादुगार’ अशी ख्याती मिळविलेले मेजर ध्यानचंद यांनी भारताला सुवर्णयुगाची अनुभूती दिली. त्यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिन ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
*✍🏻मेजर ध्यानचंद यांनी १९२८ (अँमेस्टरडँम), १९३२ ( लॉस एंजलिस) आणि १९३६ ( बर्लिन ) अशा तीन ऑलम्पिक स्पर्धांमध्ये हॉकीत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते.*
🎓भारतीय हॉकीतील नव्हे तर हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. हॉकीतील जादूगार अशीच त्यांची जगभरात ओळख आहे. ड्रिबिलगमधील त्यांचे कर्तृत्व एवढे भन्नाट होते की, चेंडू लोहचुंबकाप्रमाणे त्यांच्या स्टिककडे आकर्षित होतो असाच साऱ्यांचा समज व्हायचा.१९३६ मधील भारत-जर्मनी यांच्यातील ऑलिम्पिकच्या अंतिम लढतीत ध्यानचंद यांच्या याच नजाकतीने अगदी हुकूमशहा अॅडाल्फ हिटलर यांनाही वेड लावले होते. त्यांच्या या असामान्य कौशल्याने भारावलेल्या हिटलर यांनी त्यांना जर्मन नागरिकत्व देण्याची तसेच इंग्लिश इंडियन आर्मीत मेजरपद व कर्नल पदापर्यंत बढती देण्याचीही ‘ऑफर’ दिली होती, पण देशप्रेमी व स्वाभिमानी ध्यानचंद यांनी ती नम्रपणे नाकारली होती.
🔺या महान खेळाडूचा गौरव म्हणून त्यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिन भारतात राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. शिवाय खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून
२००२ पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. आपल्या कारकिर्दीत खेळात असमान्य कर्तृत्व दाखविणाऱ्या आणि निवृत्तीनंतरही त्या खेळासाठी जीवन वेचणाऱ्या क्रीडापटूला ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
◾️उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे २९ ऑगस्ट १९०५ मध्ये ध्यानचंद यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सामेश्वर दत्त सिंग हे इंडियन आर्मीतअसल्याने त्यांच्या वारंवार बदल्या होत. याच कारणामुळे पहिल्या सहा वर्षांनंतर ध्यानचंद यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही.त्यांच्या वडिलांना निवृत्तीनंतर उत्तर प्रदेशातील झांशीमध्ये एक जमिनीचा तुकडा मिळाला आणि तेथेच ते स्थायिक झाले. ध्यानचंद यांना मूलसिंग व रूपसिंग हे दोन भाऊ होते. त्यांना लहानपणी कुस्तीची आवड होती, पण आर्मीत दाखल होईपर्यंत हॉकीची त्यांना फारशी माहिती नव्हती. १९२२ मध्ये १६व्या वर्षी ते आर्मीत दाखल झाले. त्या वेळी आर्मीच्या रेजिमेंटमध्ये होणाऱ्या हॉकी सामन्यांत खेळताना त्यांच्या ड्रिबिलगचे कौशल्य मेजर बाले तिवारी यांच्या नजरेत भरले आणि त्यांनी ध्यानचंद यांच्याकडून हॉकीचे तंत्र व कौशल्य घोटवून घेतले.त्यामुळे १९२२ ते १९२६ या काळात रेजिमेंटच्या तसेच विविध स्पर्धामध्ये त्यांनी आपल्या असामान्य कौशल्याची मोहर उमटवली. या त्यांच्या कर्तृत्वामुळे न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या इंडियन आर्मी संघात त्यांची निवड झाली. त्या दौऱ्यात त्यांनी १८ सामने जिंकले, दोन बरोबरीत सुटले व एकमेव लढत त्यांनी गमावल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव झाला. नंतर न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी लढतींत पहिली त्यांनी जिंकली तर दुसऱ्या लढतीत मात्र निसटता पराभव झाला. या दौऱ्यावरून परतताच ध्यानचंद यांना लान्स नाईक बढती मिळाली.
ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टीक यांचा सुंदर मिलाप. ध्यानचंद यांना १९५६ साली पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले. आज ते हयात नाही पण त्यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट हा भारतात खेल दिन(National Sport Day ) म्हणून साजरा होता

♦️महानगरपालिका संक्षिप्त
➡️भारतातील प्रथम महानगरपालिका - मद्रास 1688
➡️स्वतंत्रसमयी भारतात 4 मनपा
1. मद्रास 1688
2. कलकत्ता 1876
3. मुंबई 1888
4. त्रिवेंद्रम
➡️दिल्ली मनपा- 1958
➡️मनपाची राज्यनिहाय नाव - राज्य
1. नगर निगम - UP , दिल्ली , बिहार , राजस्थान , हरियाणा
2. महानगरपालिका - महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक
3. पूर पोरीषद - त्रिपुरा
4. नगर पालीका निगम - MP
➡️ मनपा आकारानुसार उतरता क्रम
1. मुंबई
2. दिल्ली
3. कोलकत्ता
4. बेंगळुरू
5. चेन्नई
6. हैदराबाद
7. अहमदाबाद
8. सुरत
➡️ भारतातील सर्वाधिक 27 मनपा महाराष्ट्र राज्यात
➡️सर्वात जास्त 6 मनपा - ठाणे जिल्हा
t.me/mpscguidance

🔶राज्यपाल🔶
♦️कलम 153 - प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल (7वी घटनादुरुस्ती 1956 - दोन किंवा अधिक राज्यांसाठी 1 राज्यपाल नियुक्त करता येईल)
♦️कलम 159 - उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राज्यपाल यांना पदाची शपथ देतील.
♦️कलम 164 नुसार राज्यपाल ओडिशा , झारखंड , छत्तीसगढ , मध्यप्रदेश या 4 राज्यांसाठी विशेष जातीजमाती कल्याण मंत्री नियुक्त करेल.

♦️प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत आतापर्यंत 26 लाखाहून अधिक घरांना मंजूरी, 1.40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक
गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने उत्तर प्रदेशसह सहा राज्यांसाठी 2,17,000 अतिरिक्त घरांना मंजूरी दिली आहे. त्यामुळे एकूण 1,39,621 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एकूण 26,13,568 घरांना मंजूरी मिळाली आहे.
नुकत्याच मिळालेल्या मंजुरीमध्ये आंध्रप्रदेशला 1,20,894 परवडणारी घरे, उत्तर प्रदेशला 41,173, तर महाराष्ट्राला 9,894 परवडणारी घरे मिळाली आहेत.
आंध्र प्रदेश सर्वात पुढे असून, प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत मंजूर केलेल्या घरांपैकी 20.71 टक्के या राज्याच्या वाट्याला आली आहेत.
आतापर्यंत मंजूर झालेल्या 26,13,568 घरांपैकी 82 टक्के घरे, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहार या दहा राज्यांच्या वाट्याला आली आहेत.
दिल्ली, चंदीगड, गोवा आणि लक्षद्वीप वगळता 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना, प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत घरे मंजूर करण्यात आली आहेत.

💫ओडिशा ‘नुस्खा जौहार महोत्सव’ साजरा करत आहे
26 ऑगस्ट 2017 पासून ओडिशामध्ये दरवर्षी साजरा केल्या जाणार्या ‘नुस्खा जौहार महोत्सव’ ला सुरुवात झाली आहे.
‘नुस्खा जौहार महोत्सव’ हा पश्चिम ओडिशात ‘नौखाई’ म्हणून ओळखला जातो. प्रथेनुसार नवे आलेले ‘नाबन्ना’ पीक संबलपूरच्या सामलेश्वरी देवीला अर्पण केले जाते. याला ‘नाबन्ना लागी’ समारंभ म्हणून ओळखतात.
@mpscguidance

📚वर्ष 2017 मधील 25 प्रसिद्ध भारतीय पुस्तके 📚
पुस्तक 🔸
लेखक ✍
🔸 प्रेसीडेंट प्रणब मुखर्जी अ स्टेट्समैन
✍स्टेटमैन समूह
🔸 द व्हील चेयर
✍ राजा बुंदेला
🔸 एम.एस. स्वामीनाथन: दी क्वेस्ट फॉर अ वर्ल्ड विदआउट हंगर
✍ डॉ. एम.एस. स्वामीनाथन
🔸 चाइल्डहुड नोस्टेलजिया एंड ट्रिगरिंग टेल्स
✍ एपी माहेश्वरी
🔸 इंदिरा गांधी : ए लाइफ इन नेचर
✍ जयराम रमेश
🔸 स्वच्छ जंगल की कहानी – दादी की जुबानी
✍ डॉ. मधु पंत
🔸 गांधी इन चंपारण
✍ दीनानाथ गोपाल तेंदुलकर
🔸 द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटीशियन एंड पैराडॉक्स
✍ उल्लेख एनपी
🔸 खुल्लम खुल्ला: ऋषि कपूर अनसेंसर्ड ✍ ऋषि कपूर एवं मीना नायर
🔸 जिन्नाह ऑफ्टन कैम टू ओउर हाउस ✍ किरण दोशी (हिंदू पुरस्कार 2016 विजेता)
🔸 द पीपुल्स राष्ट्रपति: डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम
✍ एस. एम. खान
🔸 द आदिवासी विल नॉट डांस
✍ हंसदा सौवेन्द्र शेख
🔸 कलकत्ता
✍ कुणाल बसु
🔸 हाफ ऑफ़ व्हाट आई से
✍ अनिल मेनन
🔸 द आइलैंड ऑफ़ लोस्ट गर्ल्स
✍ मंजुला पद्मनाभन
🔸 वीरप्पन, चेजिंग द ब्रिगैंड
✍ विजय कुमार
🔸 ‘पाकिस्तान: कोटिंग द अबिस’
✍ तिलक देवेशर
🔸 डिटेरियोरेशन इन हायर एजुकेशन
✍कन्हैया प्रसाद सिन्हा
🔸 इंडियन रेलवे- द वैविंग ऑफ ए नेशनल टैपेस्ट्री’
✍ बिबेक देबरॉय, संजय चड्ढा, विद्याकृष्णमूर्ति
🔸 होम ऑफ़ द ब्रेव
✍ नितिन ए. गोखले ब्रिगेडियर एस. के. चटर्जी
🔸 भारत की दुग्ध क्रान्ति के 50 वर्ष
✍ राधा मोहन सिंह (लोकार्पण किया है।)
🔸 रेखा– द अनटोल्ड स्टोरी
✍ यासीर उस्मान
🔸 हेमा मालिनी: बियोंड द ड्रीम गर्ल
✍ राम कमल मुखर्जी
🔸 मातोश्री
✍ सुमित्रा महाजन .