🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🌳वनस्पती व प्राण्यांमधील ऊती🦁

🌐🌎🌐
🍁 *वनस्पती ऊती* 🍁

🍁अंतरीय विभाजी ऊती हा सुद्धा एक प्रकार आहे.(Entercalary Meristem).

🍁प्ररोह विभाजी ऊती हि खोडाच्या व मूळा च्या अग्रभागी असते.

🍁खोड किंवा मुळाचा घेर व्रुंडी पार्श्व विभाजी उतीमुळे होते.

🍁अंतर विभाजी ऊती ही पानांच्या तळाशी व फांदीच्या तळाशी असते. त्या अतिक्रियाशील असतात.

🍁विशिष्ट भूमिका बजावल्यानंतर विभाजी उतीच्या पेशी विभाजनामुळे तयार झालेल्या पेशींची विभाजनाची प्रक्रिया थांबते
#marathigrammar
मराठी व्याकरण


अनाथ = पोरका
अनर्थ = संकट
अपघात = दुर्घटना 
अपेक्षाभंग = हिरमोड
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम 
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व 
अभिनेता = नट
अरण्य = वन, जंगल, कानन  
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अविरत = सतत, अखंड
अडचण = समस्या
अभ्यास = सराव  
अन्न = आहार, खाद्य 
अग्नी = आग
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा  
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अपमान = मानभंग
अपाय = इजा 
अश्रू = आसू 
अंबर = वस्त्र
अमृत = पीयूष
अहंकार = गर्व
अंक = आकडा
आई = माता, माय, जननी, माउली 
आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर 
आठवण = स्मरण, स्मृती, सय
आठवडा = सप्ताह 
आनंद = हर्ष
आजारी = पीडित, रोगी 
आयुष्य = जीवन, हयात
आतुरता = उत्सुकता  
आरोपी = गुन्हेगार, अपराधी 
आश्चर्य = नवल, अचंबा
आसन = बैठक
आदर = मान  
आवाज = ध्वनी, रव 
आज्ञा = आदेश, हुकूम
आपुलकी = जवळीकता 
आपत्ती = संकट
आरसा = दर्पण 
आरंभ = सुरवात
आशा = इच्छा
आस = मनीषा
आसक्ती = लोभ
आशीर्वाद = शुभचिंतन 
इलाज = उपाय
इशारा = सूचना
इंद्र = सुरेंद्र
इहलोक = मृत्युलोक
ईर्षा = चुरस  
उत्सव = समारंभ, सण, सोहळा
उक्ती = वचन 
उशीर = विलंब
उणीव = कमतरता
उपवन = बगीचा
उदर = पोट
उदास = खिन्न
उत्कर्ष = भरभराट
उपद्रव = त्रास
उपेक्षा = हेळसांड
ऊर्जा = शक्ती
ॠण = कर्ज 
ॠतू = मोसम
एकजूट = एकी, ऐक्य
ऐश्वर्य = वैभव
ऐट = रुबाब, डौल 
ओझे = वजन, भार 
ओढा = झरा, नाला 
ओळख = परिचय
औक्षण = ओवाळणे 
अंत = शेवट 
अंग = शरीर
अंघोळ = स्नान 
अंधार = काळोख, तिमिर
अंगण = आवार
अंगार = निखारा
अंतरिक्ष = अवकाश 
कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत 
कठीण = अवघड 
कविता = काव्य, पद्य 
करमणूक = मनोरंजन
कठोर = निर्दय
कनक = सोने
कटी = कंबर
कमळ = पंकज
कपाळ = ललाट
कष्ट = श्रम, मेहनत 
कंजूष = कृपण  
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी 
कान = श्रवण
कावळा = काक
काष्ठ = लाकूड
किल्ला = गड, दुर्ग 
किमया = जादू 
कार्य = काम 
कारागृह = कैदखाना, तुरुंग
कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती 
कुतूहल = उत्सुकता
कुटुंब = परिवार
कुशल = हुशार, तरबेज   
कुत्रा = श्वान  
कुटी = झोपडी
कुचंबणा = घुसमट
कृपण = कंजूष
कृश = हडकुळा
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
कोळिष्टक = जळमट
खण = कप्पा  
खडक = मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न
खग = पक्षी
खड्ग = तलवार
खरेपणा = न्यायनीती 
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक 
खात्री = विश्वास
खाली जाणे = अधोगती  
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम  
खोड्या = चेष्टा, मस्करी 
गरज = आवश्यकता
गवत = तृण 
गर्व = अहंकार 
गाय = धेनू, गोमाता
गाणे = गीत, गान 
गंमत = मौज, मजा
गंध = वास, दरवळ
ग्रंथ = पुस्तक  
गाव = ग्राम, खेडे
गुन्हा = अपराध
गुलामी = दास्य 
गोड = मधुर  
गोणी = पोते 
गोष्ट = कहाणी, कथा
गौरव = सन्मान  
ग्राहक = गिऱ्हाईक 
घर = सदन, गृह, निकेतन, आलय 
घरटे = खोपा
घागर = घडा, मडके  
घोडा = अश्व, हय, वारू 
इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्र.

१) तत्त्वबोधिनी - पत्रिका रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू सी. - सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०) विहारी - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे - क्रॉनिकल फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉ्रेड - मोहम्मद अली
२९) हमदर्द - मोहम्मद अली
३०) गदर - लाला हरदयाल .

T.me/mpscguidance
💐💐कर सहायक पूर्व परीक्षा-२०१७ च्या सर्व परीक्षार्थींना मनःपूर्वक शुभेच्छा💐💐
#Rajyaseva_Mains2017
#Agriculture

Highest Fruit Producing State:

Maharashtra(13.72%)
UttarPradesh(12.29%)

HighestProductivity

State:Karnataka(17.3ton/hect)

Maharashtra(17.2ton/hect)

Fruits with Highest Area Cover in India:

Mango[37.8%]
Citrus[12. 9%]
Banana[12.5%]
🙎🏻‍♂महाराष्ट्र राज्य कामगार विमा योजना भरती 2017

एकूण पद संख्या : 733 जागा
 पद :
1. एक्स रे तंत्रज्ञ : 11 जागा
2. एक्स रे सहाय्यक : 6 जागा
3. लॅब तंत्रज्ञ : 12 जागा
4. प्रयोगशाळा सहाय्यक : 11 जागा
5. व्यावसायिक चिकित्सक : 5 जागा
6. फिजियो थेरपिस्ट : 6 जागा
7. आहारशास्त्रज्ञ : 8 जागा
8. ईसीजी तंत्रज्ञ : 9 जागा
9. कंपाऊंडर : 83 जागा
10. कर्मचारी नर्स : 582 जागा
 शिक्षण : 10/12वी/पदवी
 वेतनमान : Rs. 5200-34800/- + GP.
 वय : 18-38 वर्षे
 परीक्षा शुल्क :
खुलावर्ग : Rs. 800/-
मागासवर्ग : Rs. 400/-
 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2017
 अधिकृत संकेतस्थळ : www.esic.nic.in
 अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा.
https://maharecruitment.mahaonline.gov.in/MR/MahaRecruitmentHome.aspx
👍1
-Excise SI Laws -
👉BOMBAY PROHIBITION ACT,1949(मुंबई दारूबंदी अधिनियम,1949),
👉Maharashtra Excise Manual in Marathi PDF
Click here👇👇👇
http://mpscguidance.blogspot.com/2017/06/excise-si-laws-bombay-prohibition_15.html
सेवा हक्क कायदा नोट्स
👆👆👆👆
♦️समाजाच्या शाब्दिक चाबकाचे फटके खात खात...

स्पर्धा परीक्षेची गाडी पळवणा-या😣😣😣😣😣😣 ..
सर्व खिल्लारी बैलांना

पोळ्याच्या हार्दिक..हार्दिक शुभेच्छा...😜
From Prashant Sir
🙏🙏🙏
#History

** ब्राम्हो समाजाशी संबंधित संघटना:
» आत्मीय सभा - राजा राममोहन रॉय
» तत्वबोधिनी सभा - देवेन्द्रनाथ टागोर
» संगत सभा - केशव चंद्र सेन
» वेद समाज @मद्रास
» प्रार्थना समाज @महाराष्ट्र
» आदि ब्रम्हो समाज
» भारतीय ब्राम्हो समाज
» साधारण ब्राम्हो समाज - आनंद मोहन बोस

जॉइन करा » @mpscguidance
#current
संकिर्ण चालू घडामोडी
प्रश्न १

'प्रो कबड्डी लीग' या स्पर्धेचे ब्रीदवाक्य कोणते?

उत्तर: जीतता है वहीं जो हार ना माने


प्रश्न २

'लक्ष्मी' हे भारतातील पहिले बँकीग रोबोट कोणत्या बँकेने सुरु केले?

उत्तर:- सिटी युनियन बँक


प्रश्न ३

........ हा भारतातील सर्वात लांब द्रुतगती महामार्ग ठरला आहे?

उत्तर :- आग्रा - लखनौ


प्रश्न ४

भारताचा ........ हा पहिला ई- विधानसभा मतदार संघ आहे?

उत्तर :- पालंपूर विधानसभा मतदारसंघ


प्रश्न ५

केंद्र सरकारने ........ नवे जवाहर नवोदसे विद्यालय सुरु करण्याची परवानगी दिली आहे?

उत्तर :- ६२
🔹ट्रिपल तलाकवर 6 महिन्यांची बंदी

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाक प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल सुनावला. तिहेरी तलाकवर 6 महिन्यांची बंदी घालून, सरकारने 6 महिन्यात कायदा करावा, असा सल्ला कोर्टाने दिला आहे.

मुस्लिम समाजाशी निगडीत या महत्त्वाच्या विषयावरील सुनावणी 18 मे रोजी पूर्ण झाली होती. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने तिहेरी तलाकवर दोन्ही बाजूंची मतं ऐकून घेतली. त्यांचे दावे प्रतिदावे तब्बल 6 दिवस सुरु होते. तिहेरी तलाक प्रथेमुळे घटनेतील परिच्छेद 14, 15, 21 आणि 25 चे उल्लंघन होत नाही, असेही सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी म्हटले आहे.
कर सहायक पूर्व परीक्षा -2017
पहिली उत्तरतालिका...👆👆
🌧 प्रकल्प वर्षाधारी 🌧
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कर्नाटक सरकारने बंगळुरू येथे 'प्रकल्प वर्षाधारी' सुरू केला आहे. या अंतर्गत विमानाने ढगांमध्ये रसायनांची फवारणी करून कृत्रिम पाऊस पडला जाणार आहे.