Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Rajyaseva Mains GS1-Geography -Remote Sensing notes by Pradeepkumar Sir👆👆👆
ज्ञानज्योती मासिकाबद्दल थोडेसे : 1]माझ्या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रानो mpsc आणि upsc साठी महाराष्ट्रात खूप मासिके आहेत.नुसते पुस्तकी मासिके mpscच्या तयारीसाठी योग्य नसतात.
२]आपण कोणतेही बातमी का वाचतो ? हा प्रश्न प्रत्येकाला पडणे स्वाभाविक आहे. याच दृष्टीने ज्ञानज्योती मासिक तुमच्यासाठी उपयोगाचे पडणार आहे.
३]mpsc आणि upsc मध्ये चालू घडामोडीशी सबंधित प्रश्नाचे उत्तरासहित निराकरण मासिकामध्ये केलेले आहे.४]मित्रानो , अगदी पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रातील कान्याकोपर्यातून मासिकाला दिलेला विध्याथ्यानी दिलेला प्रतिसाद हेच ज्ञानज्योती सारासार मासिकाचे यश आहे.५]शेवटी अगदी मनातल,महाराष्ट्रायातील गरीबातील गरीब, शेतकरी , यांची मुले, आणि दिवसभर अभ्यास करणारी तुम्ही भावी प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रयत्नांना यश येवो हीच अपेक्षा आणि शुभेच्या. श्री.विशाल भेदुरकर {वित्त व लेखाधिकारी} आणि ज्ञानज्योती टीम

Dnyanjyoti Current Affairs Magzine.pdf
8.6 MB
विश्वशांती आणि युवक
आज १२ ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी यानिमित्ताने युवकांशी निगडीत विशिष्ट पैलूवर चर्चा घडवून आणली जाते. यावर्षी ‘शांती स्थापनेत युवकांचा सहभाग’ (Youth Building Peace) हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे.

🔹Vocabulary
#Phrasal_verbs: Part -1
1 ) Attend upon - To look after (काळजी घेणे)
A) He attended upon his parents at the old age.
2)Bank on - To rely on somebody /something (एखाद्या व्यक्तीवर किंवा गोष्टीवर विसंबणे)
A) I am banking on your help.
3) Bear away - Win (जिंकणे)
A) Satish bore away many prizes at the school sports.
___________________
Join us for more vocabulary @mpscguidance

Forwarded from Government Job Express
#Rajyaseva_Mains2017
प्राकृतिक भूगोल
वाळवंटाचे प्रकार
1. हमादा वाळवंट - खडकाळ वाळवंट
उदा. लिबियातील सहारा आलं होमरा
2. रेग वाळवंट - दगडाळ वाळवंट
उदा. लिबिया व ईजिप्तमधील सेरीर
3. अर्ग वाळवंट - वालुकामय वाळवंट
उदा. लिबिया - कॅलनसिओ
तुर्की - अस्कोम
4. दुर्भूमी - मुसळधार पाऊस , प्रपात यामुळे ज्या प्रदेशाचे क्षरण होऊन प्रदेश ओसाड झाला आहे असा भाग
उदा. चंबळ नदी खोरे
t.me/examkida

♦️युरोपियन कंपनीचा भारतात येण्याचा क्रम
1. Portugese East India Company 1498 Cochin, Goa
2. English East India Company 1600 west cost surat, Bombay East cost koro mandal, Masulipattanam, Madras
3. Dutch East India Conpany 1602 koromandal, palicut, Negapattanam, Bengal Hugli
4. Danish East India Company 1616 serampur Bengal
5. French East India Company 1664 surat cost, Pondicherry

मराठी विज्ञान परिषद
☑️ १) मराठी भाषिक जनतेत विज्ञानाचा प्रसार करून समाजास विज्ञानाभिमुख बनवावे व वैज्ञानिकांना समाजाभिमुख करून समाजाचे वैज्ञानिक प्रबोधन साधावे, यांसाठी प्रयत्न करण्याकरिता स्थापण्यात आलेली विज्ञानप्रेमी नागरिकांची संघटना.
☑️ २) सामान्य माणसाच्या ऐहिक समृद्धिचे सर्व प्रश्न विज्ञानाद्वारेच सोडविणे शक्य असल्याने विज्ञान व तंत्रविद्या यांवरील जनसामान्यांचा विश्वास वाढविणे हाही ही संघटना स्थापन करण्यामागील उद्देश आहे.
☑️ ३) समाजाच्या सर्व थरांत वैज्ञानिक ज्ञान पोहोचविण्यासाठी मातृभाषा हेच माध्यम नैसर्गिक आहे म्हणून संस्थेच्या नावात ‘मराठी’ या शब्दाचा समावेश करण्यात आला आहे.
☑️ ४) मराठी साहित्य परिषदेच्या एकोणिसाव्या वार्षिक संमेलनाच्या वेळी डिसेंबर १९३४ मध्ये बडोदे येथे व बेचाळीसाव्या अधिवेशनाच्या वेळी मे १९३० मध्ये ठाणे येथे विज्ञान-उपसंमेलने भरविण्यात आली.
☑️ ५) १९६६ मध्ये मुंबई, पुणे, नागपूर व इतर ठिकाणच्या काही विचारवंतांनी आपापसात चर्चा करून अशी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याला अनुसरून २४ एप्रिल १९६६ रोजी मुंबई येथे मराठी विज्ञान परिषदेची स्थापना झाली.

#geography
महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा :-
१) मध्य प्रदेश 🐯 :- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया..
२) कर्नाटक 🌮 :- कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड..
३) आंध्र प्रदेश 🍂 :- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.
४) गुजरात 🌾 :- ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे
५) दादरा, नगर-हवेली 🏄🏼 :- ठाणे, नाशिक
६) छत्तीसगड ⛰:- गोंदिया, गडचिरोली..
७) गोवा 🌴:- सिंधुदुर्ग..

◆देशातील पहिली मेडिसिटी नागपूरमध्ये स्थापन:-
आययूआयएच ची पहिली मेडिसिटी देशात सर्वप्रथम नागपूर येथे स्थापन केली जात असून १६०० कोटी रुपयाची गुंतवणूक असलेली ही मेडिसिटी लंडन मधील किंग्ज कॉलेज हॉस्पिटलच्या सहकार्यानी विकसित केली जाणार आहे.