🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Dnyanjyoti Current Affairs Magzine PDF👆👆👆
सुदुर संवेदन या विषयाच्या प्रदिपकुमार सरांच्या नोट्स
Rajyaseva Mains GS1-Geography -Remote Sensing notes by Pradeepkumar Sir👆👆👆
ज्ञानज्योती मासिकाबद्दल थोडेसे : 1]माझ्या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रानो mpsc आणि upsc साठी महाराष्ट्रात खूप मासिके आहेत.नुसते पुस्तकी मासिके mpscच्या तयारीसाठी योग्य नसतात.
२]आपण कोणतेही बातमी का वाचतो ? हा प्रश्न प्रत्येकाला पडणे स्वाभाविक आहे. याच दृष्टीने ज्ञानज्योती मासिक तुमच्यासाठी उपयोगाचे पडणार आहे.
३]mpsc आणि upsc मध्ये चालू घडामोडीशी सबंधित प्रश्नाचे उत्तरासहित निराकरण मासिकामध्ये केलेले आहे.४]मित्रानो , अगदी पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रातील कान्याकोपर्यातून मासिकाला दिलेला विध्याथ्यानी दिलेला प्रतिसाद हेच ज्ञानज्योती सारासार मासिकाचे यश आहे.५]शेवटी अगदी मनातल,महाराष्ट्रायातील गरीबातील गरीब, शेतकरी , यांची मुले, आणि दिवसभर अभ्यास करणारी तुम्ही भावी प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रयत्नांना यश येवो हीच अपेक्षा आणि शुभेच्या. श्री.विशाल भेदुरकर {वित्त व लेखाधिकारी} आणि ज्ञानज्योती टीम
विश्वशांती आणि युवक

आज १२ ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी यानिमित्ताने युवकांशी निगडीत विशिष्ट पैलूवर चर्चा घडवून आणली जाते. यावर्षी ‘शांती स्थापनेत युवकांचा सहभाग’ (Youth Building Peace) हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षातील प्रश्नांच्या उत्तरतालिकेवर पाठवावयाच्या हरकतीचा नमुना
--------------------------------------
तुमचे आक्षेप या # format मध्ये पाठवा जे नविन आहेत त्यांच्यासाठी
प्रमुख आयोग
🔹Vocabulary

#Phrasal_verbs: Part -1

1 ) Attend upon - To look after (काळजी घेणे)

A) He attended upon his parents at the old age.


2)Bank on - To rely on somebody /something (एखाद्या व्यक्तीवर किंवा गोष्टीवर विसंबणे)

A) I am banking on your help.


3) Bear away - Win (जिंकणे)

A) Satish bore away many prizes at the school sports.
___________________
Join us for more vocabulary @mpscguidance
___________________
#Environment

Shankar IAS Notes

ENVIRONMRNT & BIODIVERSITY

JOIN @mpscguidance
पदोन्नतीमधील आरक्षण रद्द निर्णय👆