🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
India's 1st cashless village-Dhasai(Maharastra)
India's 1st cashless city - Chandigarh
India's 1st cashless state- Goa
India's 1st digital village -Akodara
India's 1st digital state - Kerala
Forwarded from Mpsc Aspirant
भ्रष्टाचार भारत स्थान

@targetmpsc
Forwarded from eStudyKatta
रोमानिया हा प्लास्टिकचं चलन वापरायला सुरुवात करणारा पहिला युरोपिय देश ठरला. रोमानियाच्या चलनाला रिऊ म्हणतात. 1999 ते 2001 अशा तीन वर्षात कागदी चलन रद्द करून प्लॅस्टिकचं चलन वापरायला सुरुवात केली.
Forwarded from eStudyKatta
ऑस्ट्रेलिया हा जगात पहिल्यांदा प्लास्टिक चलन वापराला सुरुवात करणारा देश आहे. ऑस्ट्रेलियात 1996 पासूनच प्लास्टिक चलन वापरलं जातं.
सर्वात जास्त ५ भ्रष्ट देश
कमी भ्रष्ट देश
काळ गतिमान आहे.झपाट्याने बदलतोय जीवनातिल आव्हाने चक्रवाढ पद्धतीने वाढताहेत वैश्विकरनाचे वातावरण बदलाचे संधी आणि संपत्तीच्या असामनतेचे शहरि बकालपनाचे नष्ट होणाऱ्या पर्यावरणाचे ,निरागसतेचे ,नोकरीतिल तनावाचे ,नेतृत्वातिल नैतिक पतनाचे ,दररोज गुंतागुंतिच्या होत असलेल्या पारिवारिक,सामाजिक व राष्ट्रीय जिवनाचे प्रत्येक आव्हान माणसाच्या सत्वाचि परिक्षा घेणारे.यातून मार्ग काढतानाचा सांगाती होवु शकेल असे पुस्तक- "माती ,पंख आणि आकाश"
प्रादेशिक पुरस्कार :-
----------------------
* महाराष्ट्र प्रदुषण पुरस्कार:-
२०१५:- बाब्या पुरंदरे

* लता मंगेशकर पुरस्कार:-
२०१६ :- उत्तमसिंग
२०१५:- प्रभाकर जोग

* जनस्थान पुरस्कार:-
२०१५:- अरुण साधू
२०१३ :- भालचंद्र नेमाडे
२०११ :- महेश एलकुंजवार

* गदिमा पुरस्कार:-
२०१६ :- जब्बार पटेल
२०१५ :- सुमन कल्याणपूरकर
२०१४ :- अरुण साधू

* राजश्री शाहू पुरस्कार:-
२०१६:- शरद पवार
२०१५ :- भाई वैद्य

* पुण्यभूषण पुरस्कार :-
२०१६:-भाई वैद्य
२०१५:- प्रताप राव पवार

* ज्ञानोबा -तुकाराम पुरस्कार :-
२०१६:-डॉ. उषा माधव देशमुख
२०१५:- मारुती महाजन कुऱ्हेकर

* चतुरंग प्रतिष्ठान (जीवन गौरव पुरस्कार)
२०१६ :- सदाशीव गोरसकर
२०१५:- गिरीश प्रभुणे

* यंशवंतराव चव्हाण प्रतिष्टान (राष्ट्रीय पुरस्कार )
२०१६:- नंदन निलकेणी
२०१५ :- विजय केळकर

* यंशवंतराव चव्हाण प्रतिष्टान (राज्य स्तरीय पुरस्कार )
२०१६:- प्रतापशेठ साळूखे

* कुसुमाग्रजराष्ट्रीय साहित्य पुरस्कार:-
२०१६ :- विष्णू खरे
२०१५ :- तेमसुला आवो

* व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार :-
२०१६:-व्ही.एन. मयेकर
२०१५ :- सुर्यांकांत लवंदे

* व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार :-
२०१६:- अलका कुबल

* राजकपूर जीवनगौरव पुरस्कार :-
२०१६ :- जितेंद्र
२०१५:- शशीकला

* राजकपूर विशेष योगदान पुरस्कार:-
२०१६:- अनिल कपूर
२०१५ :- विद्या बालन

* प्रभाकर पणशिकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार:-
२०१६:-लीलाधर कांबळी
२०१५:- रामकृष्ण नाईक

* अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार :-
२०१६:-चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर
२०१५:- रजनी जोशी

* विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार :-
२०१६:- गंगाराम कवठेकर
२०१५:- साधू रामा पाटसुते

* टिळक पुरस्कार (राष्ट्रीय पत्रकारीता):-
२०१६:- शेखर गुप्ता
२०१५:- कुंदन आर व्यास

* लोकमान्य टिळक सन्मान:-
२०१६:- शरद पवार
२०१५ :- डॉ सुब्बय्या अरुणन

* टिळक पत्रकारिता पुरस्कार (माहिती व जनसंपर्क महासंचांलनालय)
२०१५:- उत्तम कांबळे
२०१४:- डॉ मुजफ्फर हुसेन

* वि.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार :-
२०१५:- प्रा. रा.ग. जाधव
२०१४ :- प्रा. द. मा. मिरासदार

* नागभूषण पुरस्कार :-
२०१६ :- देवेंद्र फडणवीस
२०१५ :- डॉ. विकास आमटे

* विष्णुदास भावे पुरस्कार:-
२०१६ :- जयंत सावरकर
२०१५ :- विक्रम गोखले