🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
MPSC Forest Prelim Cutoff👆
राज्यात लवकरच तलाठी भरती

गारगोटी : ग्रामीण भागातील जनतेचा त्रास संपवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना अमलात आणत असून, त्यातील एक भाग म्हणून राज्यात सजांची व मंडल अधिकाºयांची कार्यालये निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे संगणकीकृत सात-बारे उतारे शेतकºयांना त्वरित मिळतील. तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी चार हजार तलाठी व पाचशे मंडल अधिकाºयांची नव्याने भरती करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बांधण्यात आलेल्या मौजे गंगापूर (ता. भुदरगड) येथील चावडी इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आबिटकर होते.यावेळी पाटील म्हणाले, सध्या कार्यरत तलाठयांकडे अनेक सज्ज्यांचा कार्यभार असल्याने त्यांना अनेक गावांना फिरावे लागते.

त्यासाठी त्यांना जनतेसाठी पटकन उपलब्ध होणे शक्य नसल्याने कामात अडचणी येत असतात. सरकारने याची दखल घेतली असून येत्या काही दिवसांत विशाल तलाठी भरती करणार आहे.

या भरतीमुळे महसूल खात्यात मनुष्यबळ वाढून तलाठी मंडळींवरील कामाचा ताण कमी करून त्यांच्याकडे काम करण्यासाठी मोजकीच गावे देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे तलाठी जनतेच्या कामासाठी पटकन उपलब्ध होऊ शकेल आणि उतारेदेखील पटकन मिळतील. यासाठी तलाठी कार्यालय लवकरात लवकर उभारणी करण्याचा मानस आहे.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, भुदरगड, आजरा, राधानगरी या तीन तालुक्यांतील अनेक गावांमध्ये तलाठी कार्यालये असूनदेखील इमारती जीर्ण झाल्या आहेत, तर काही ठिकाणी तलाठी कार्यालये भाड्याच्या खोलीत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी द्यावा, त्याचबरोबर भुदरगड तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यांची समस्या आणि त्यांची स्थिती फारच चिंताजनक आहे. त्यामुळे विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.

यावेळी स्वागत व प्रास्ताविक प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी केले. कार्यकारी अभियंता एन. एम. पाठक, गटविकास अधिकारी माधुरी परीट, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रवीणसिंह सावंत, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा देसाई, सभापती सरिता वरंडेकर, 'गोकुळ'चे संचालक बाबा देसाई, पंचायत समिती सदस्य संग्राम देसाई, सरपंच संगीता केणे, भाजप तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील, पंडितराव केणे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, जि.प.चे माजी उपाध्यक्ष बी. एस. देसाई, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य धनाजी मोरुसकर, मौनी विद्यापीठ शासकीय प्रतिनिधी अलकेश कांदळकर, नायब तहसीलदार व्ही. एन. बुट्टे, निवासी नायब तहसीलदार शीतल देसाई, जिल्हा माहिती अधिकारी वर्षापाटोळे, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, उपस्थित होते. उपस्थितांचे आभार तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी मानले.

नशीबवान चावडी 
गंगापूरसारख्या खेडेगावातील एका सामान्य चावडीचे उद्घाटन महसूलमंत्र्यांच्या हस्ते होण्याचा मान या चावडीला मिळाला. राज्यातील ही एकमेव नशीबवान चावडी असावी, असे आबिटकर म्हणाले.


2017 च्या मेगा तलाठी भरतीची परिपूर्ण तयारीसाठी अवश्य ज्वाइन करा यामध्ये तुम्हाला-
-मराठी
-इंग्रजी
-गणित
-बुध्दिमत्ता चाचणी
-सामान्य अध्ययन
या अभ्यासक्रमावर आधारित संपुर्ण घटकांचे मार्गदर्शन मिळणार...!

ज्वाइन करा @mpscguidance
राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करणार, समितीला कॅबिनेट दर्जा देणार
☀️Commonly Confused Words
Between & Among☀️


☂️Among - used for three or more things

👉I have to choose among five books. I am not sure which book to read.
👉My sister among many people are telling me not to leave school.
👉My brother lives with his best friend among other friends.
👉I have to go to the store among doing other things today.
@mpscguidance
🍉Between - is used for only two things

👉I have to choose between the pink dress and the yellow dress.
👉I am not sure which computer I want. I have a have to choose between the fancy laptop and the simple laptop.
👉It is hard to choose where to travel. I have choose between New York & Boston.
👉My father sad I have to choose between which room I want. I have to choose between the big room and the little room.

🚘 @mpscguidance 🚘
#MHgeo
महाराष्ट्राचा भूगोल

आंतरराज्य प्रकल्प

पेंच » महाराष्ट्र + मध्य प्रदेश
दूधगंगा » महाराष्ट्र + कर्नाटक
कालीसार » महाराष्ट्र + मध्यप्रदेश
नर्मदा » महाराष्ट्र + गुजरात + मध्य प्रदेश + राजस्थान
भोपाळपट्टणम » महाराष्ट्र + छतीसगड
तिल्लारी » महाराष्ट्र + गोवा
बावथडी » महाराष्ट्र + मध्य प्रदेश

जॉइन » @mpscguidance
#MHgeo
@mpscguidance
* महाराष्ट्राचा भूगोल
» जलदुर्ग (सागरी किल्ले) «

* रायगड » खांदेरी-उंदेरी, कुलाबा, कोरलई, जंजिरा, पद्मदुर्ग

* रत्नागिरी » रत्नदुर्ग, जयगड, पूर्णगड, सुवर्णदुर्ग

*सिंधुदुर्ग » विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, पद्मगड

» सिंधुदुर्ग किल्ला मालवण बंदरात कुरटे बेटावर आहे.
» पद्मदुर्ग किल्ला कसा बेटावर आहे.
» सुवर्णदुर्ग किल्ला हार्णे बंदरात आहे.

अधिक माहितीसाठी जॉइन कारा » @mpscguidance
#geography

1. सर्व रेखावृत्त ची लंबी समान असते तर रुंदी आसमान असते

2. ग्रीनिच या शहरावरुन गेलेल्या रेखावृत्तला मुळरेखावृत्त म्हणतात

3. पृथ्वीच्या अक्षवृत्त व् रेखावृत्त जाळी ला वृत्तजाळी म्हणतात

4. धुलिकणाभोवती बाष्प जमा होऊन जलकण निर्मिती होते

5. तापमान वाढ किंवा घट होत नसते अशा स्थितीला तपस्तब्धि म्हणतात

6. आयनांबर थरातून रेडियो लहरी प्ररावर्तित होतात.

7. वातावरणात सर्वात कमी तापमान मध्यम्बर या थरात आढळते

8. ओझोन सूर्यापासून येणारे अतिनिल किरणापैकी 60 ते 65% किरणे शोषुन घेतात

9. हवेच्या दाबाला वायूदाब म्हणतात

10. सान्द्रिभवन म्हणजे धुलिकणाभोवती बाष्पाचे सूक्ष्म जलकण तयार होणे.

Join🔜 t.me/mpscguidance
Dnyanjyoti Current Affairs Magzine PDF👆👆👆
AMVI First Key👆👆👆