Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
#currentquiz
1. 'कलवरी' काय आहे?
युद्धनौका
पाणबुडी
सार्क उपग्रह
दुर्बिण
उत्तर : पाणबुडी
2. खालील विधाने विचारात घ्या:
अ. 'अटल पेन्शन योजनेत' सहभागी होण्याचे किमान वय 18 आणि कमाल वय 40 वर्ष आहे.
ब. 'प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना' या योजनेत नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाखाचे विमा संरक्षण केवळ 12 रु. च्या वार्षिक हप्त्यात मिळणार आहे.
क. 'प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना' या योजनेत नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाखाचे विमा संरक्षण 18-50 वयोगटातील व्यक्तीस 330 रु. च्या वार्षिक हप्त्यात मिळणार आहे.
विधाने a आणि b बरोबर c चुकीचे
विधाने b आणि c बरोबर, a चुकीचे
विधाने a आणि c बरोबर b चुकीचे
सर्व विधाने बरोबर आहेत
उत्तर : विधाने a आणि c बरोबर b चुकीचे
3. महाराष्ट्राच्या 'आमदार आदर्श ग्राम योजना' बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
तिची घोषणा मंत्रीमंडळातून 1 मे 2015 रोजी करण्यात आली.
गावाची लोकसंख्या किमान एक हजार असणे आवश्यक आहे.
आमदार स्वत:चे अथवा पत्नीचे गाव दत्तक घेऊ शकत नाहीत.
मुंबईचे आमदार राज्यातील कोणतेही गाव दत्तक घेऊ शकतात.
उत्तर : तिची घोषणा मंत्रीमंडळातून 1 मे 2015 रोजी करण्यात आली.
4. जोड्या लावा:
A-B
अ. मायक्रोसॉफ्ट 1. सुंदर पिल्लई
ब. नोकीया 2. शंतनू नारायण
क. गुगल 3. सत्या नाडेला
ड. अॅडोबे 4. राजीव सुरी
अ-3, ब-4, क-1, ड-2
अ-3, ब-4, क-2, ड-1
अ-4, ब-3, क-1, ड-2
अ-4, ब-3, क-2, ड-1
उत्तर : अ-3, ब-4, क-1, ड-2
5. 'स्वच्छ भारत अभियानामध्ये' कोणत्या शहराला प्रथम क्रमांक प्राप्त झाला?
नवी मुंबई
कोची
म्हैसूर
गंगटोक
उत्तर : म्हैसूर
6. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
महाराष्ट्राने अधिकृतरित्या 'ब्लू मॉरमॉन' यास 'राज्य फुलपाखरू' म्हणून घोषित केले आहे.
याबाबतचा निर्णय हा राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र हे 'राज्य फुलपाखरू' असणारे देशातील पाहिजे राज्य ठरले आहे.
ब्लू मॉरमॉन केवळ महाराष्ट्राच्या पश्चिम घाट भागात आढळते.
उत्तर : ब्लू मॉरमॉन केवळ महाराष्ट्राच्या पश्चिम घाट भागात आढळते.
7. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ. अरविंद सक्सेना यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली आहे.
ब. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी निवड झालेले ते भारतीय गुप्तहेर खात्याचे (RAW) पहिजे अधिकारी आहेत.
क. ते उड्डाण संशोधन केंद्राचे संचालक (Aviation Research Centre) म्हणून काम पाहात होते.
अ
ब
क
यापैकी नाही
उत्तर : यापैकी नाही
8. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे पुस्तक 'माय जर्नी' कोणत्या साहित्य प्रकारातले आहे?
कांदबरी
काव्यसंग्रह
आत्मचरित्र
चरित्र
उत्तर : काव्यसंग्रह
9. डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांची 'सर्च' ही संस्था महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
चंद्रपूर
रायगड
वर्धा
गडचिरोली
उत्तर : गडचिरोली
10. भारताने आपला 500 वा कसोटी सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळला?
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
श्रीलंका
न्यूझीलंड
उत्तर : न्यूझीलंड

1. लॉरेस जागतिक पुरस्काराला खेळामधील कोणता पुरस्कार म्हणून संबोधले जाते?
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
ब्रेक थ्रू ऑफ दि इयर पुरस्कार
बेस्ट प्लेयर इन वर्ल्ड पुरस्कार
ऑस्कर पुरस्कार
उत्तर : ऑस्कर पुरस्कार
2. आंतरराष्ट्रीय खेळ पिकलबॉल यामधील संघ हा किती सदस्यांचा असतो?
11
9
23
15
उत्तर : 23
3. तामिळनाडू राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण?
के. पनीरसेल्वम
ई. पलानीस्वामी
शशिकला नटराजन
एस. स्वामिनाथन
उत्तर : ई. पलानीस्वामी
4. अलीकडच्या काळात जगासाठी सर्वात धोकादायक देश कोणता?
अफगाणिस्तान
सौदी-अरब
पाकिस्तान
बंगिस्तान
उत्तर : पाकिस्तान
5. विश्व बँडमिंटन मानांकनामध्ये प्रथम पाचमध्ये स्थान मिळवणारी दुसरी भारतीय महिला कोण?
साईना नेहवाल
सानिया मिर्झा
पी.व्ही. सिंधू
पी.सी. थुलासी
उत्तर : पी.व्ही. सिंधू
7. यंदाच्या सैयद मोदी ग्रांप्री गोल्ड स्पर्धेत विजेतेपद पटकाविणारी महिला कोण?
अश्विनी पोन्नप्पा
पी.व्ही. सिंधू
साईना नेहवाल
पी.सी. थुलासी
उत्तर : पी.व्ही. सिंधू
8. सध्याच्या भारतीय महिला संघाची कर्णधार कोण आहेत?
मोना मेश्राम
मिताली राज
अर्चना दास
हरमनप्रीत कौर
उत्तर : मिताली राज
9. 2016 च्या ऑलइंडिया व्यावसायिक मेळाव्यात ऑल इंडिया विनर ठरलेला शोरूम कोणता?
फाइन होंडा
रत्नाप्रभा होंडा
साई पॉर्इंट होंडा
लखानी होंडा
उत्तर : साई पॉर्इंट होंडा
10. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त झालेला पाकिस्तानी खेळाडू कोणता?
शोहब मलिक
शाहीद अफ्रिदी
मिस्बा-उल-हक
युनूस खान
उत्तर : शाहिद अफ्रिदी

💧English Idioms💧
🍂Back To Square One🍂
@mpscguidance
Back To Square One – to stop something & start again
👉The project I was working on was not good. I have to start from square one.
👉I lost the money to buy a new computer. I am back to square one.
👉I am going to a new school. I have am back to square one.
👉I failed my test. I am back to square one.
👉I just cleaned my house, and my dog made a huge mess. I am back to square one.

Gk today Magzine PDF
GK Today June 2017 Current Affairs
https://drive.google.com/file/d/0B4hBFgyRfK2pcTkwaENsM2l3eE0/view
GK Today May 2017 Current Affairs
https://drive.google.com/file/d/0B4hBFgyRfK2pVWpQRVEtM1lxZDQ/view
GK Today April 2017 Current Affairs
https://drive.google.com/file/d/0B0wAyl_5g3OUaGpEM1ljMDBHTzA/view
GK Today March 2017 Current Affairs
https://drive.google.com/file/d/0B0wAyl_5g3OUUGRCckxUbjMxQ1k/view
GK Today February 2017 Current Affairs
https://drive.google.com/file/d/0B0wAyl_5g3OUbW5BNlVJNnkybjA/view
GK Today January 2017 Current Affairs
https://drive.google.com/file/d/0B4hBFgyRfK2pUlhtYW1tNWR5a0E/view

5 states through which standard time of India passes
Join 👉@mpscguidance
भारत का मानक समय जिन राज्यों से गुजरता है
GK :- MOUCA
M —— मध्य प्रदेश
O —— ओड़िसा
U ——- उत्तर प्रदेश
C ——- छत्तीसगढ
A ——— आंध्र प्रदेश
* भारत का मानक समय किस देशांतर से लिया गया है —- 82.5 पूर्वी देशान्तर से
* भारत का मानक समय किस स्थान से लिया गया है —- नैनी ( इलाहाबाद के निकट )